आनंदी जोडप बघून छान वाटल असेच खूष रहा सुखाचा संसार करा . ठरल तर मालिके तिल अर्जुन ची भुमिका छान वाटते आहे बघायला . पुढे पण चांगल्या भूमिका मिळण्यासाठी खूप शुभेच्छा .
असेच नेहमी आनंदात रहा,वैवाहिक जीवनात एकमेकांवर विश्वास हवा,प्रेम हे नेहमी वृद्धिंगत व्हावं,सतत शूटिंग असलं तरी संपर्क असावा,तुम्हाला तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा