Тёмный

बायोस्कोप गप्पा Ft. स्मिता जयकर| भाग ५| Smita Jayakar| बायोस्कोप आर्ट्स्। नितिन वाघ। Nitin Wagh 

Bioscope Arts
Подписаться 53 тыс.
Просмотров 34 тыс.
50% 1

स्मिता जयकरजी- मराठी असो की हिंदी सिनेमा, त्यांनी आपल्या उत्तम कामगिरीचा ठसा उमटवला आहे. हम दिल दे चुके सनम, देवदास, हमारा दिल आपके पास हैं, सरफरोश, अजब प्रेम की गजब कहानी असे हिंदी चित्रपट तर सत्वपरीक्षा, धावाधाव, बेभान, हवाहवाई, इरादा पक्का अशा वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्समधून त्या सातत्याने आपल्यासमोर आल्या आहेत. मात्र केवळ अभिनेत्री एवढीच त्यांची ओळख नाही. त्या उत्त्म वक्त्या आहेत. जीवनातील सकारात्मकता या विषयावर त्या वेगवेगळ्या व्यासपीठांवरून वेळोवेळी व्यक्त होत असतात. याशिवाय त्यांचा अध्यातिम प्रवासही विलक्षण आहे.
आजच्या बयोस्कोप गप्पांमधून वरील बाबींबद्दल तर आपण जाणून घेणार आहोत, मात्र त्याव्यतिरिक्तही त्यांच्या व्यक्तीमत्वात दडलेले वेगवेगळे पैलूही आपण समजून घेणार आहोत. शिवाय त्यांचं बालपण, कुटुंब, मनोरंजन क्षेत्रातला प्रवास, अध्यात्मामाबद्द्लचे विचार वगैरे अशा अनेक विषयांवर मनमोकळ्या व्यक्त झाल्या आहेत. तेव्हा संपूर्ण व्हिडीओ नक्की बघा.
#Smitajaykar #bioscopearts #thetigershow #nitinwagh #filmyfact #flimyfriday
सहभाग
स्मिता जयकरजी
संवादक
नितिन वाघ
निर्मिती सहाय्य
वासुदेव शेणवी
कॅमेरा आणि संपादन
मोहित चौधरी
मेकअप
प्रतिभा सोनवणे
प्रॉडक्शन टीम
अश्विनी भलकार
संस्कृती पाटील
विशेष आभार
स्मिता पाटील
धर्मेंद्र पाटील
© बायोस्कोप आर्ट्स
स्मिता जयकर
स्मिता जयकर बायोग्राफी
स्मिता जयकर जीवनप्रवास
स्मिता जयकर चित्रपट
स्मिता जयकर अध्यात्म
स्मिता जयकर अध्यात्मिक प्रवास
स्मिता जयकर सिनेमा
स्मिता जयकर गौरी
स्मिता जयकर गणपती
स्मिता जयकर प्रेरणादायी व्हिडीओ
स्मिता जयकर मराठी चित्रपट
स्मिता जयकर गाणी
स्मिता जयकर कुटुंब
स्मिता जयकर मुलाखत
स्मिता जयकर मैत्रेय दादाश्रीजी
स्मिता जयकर मैत्री बोध परिवार
Smita Jaykar
Smita Jaykar spiritual journey
Smita Jaykar interview
Smita Jaykar biography
Smita Jaykar movies
Smita Jaykar Gauri
Smita Jaykar Ganpati
Smita Jaykar motivation
Smita Jaykar serial
Smita Jaykar birthday
Smita Jaykar projects
Smita Jaykar meditation
Smita Jaykar hindi films
Smita Jaykar marathi films
Smita Jaykar movies list
Smita Jaykar devdas
Smita Jaykar Hum Dil De Chuke Sanam
Smita Jaykar Sarafarosh
Smita Jaykar Ajab Prem Ki Gajab Kahani
Smita Jaykar songs
Smita Jaykar family
Smita Jaykar Maitreya Dadashreeji

Развлечения

Опубликовано:

 

29 окт 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 53   
@madhavipanikar4578
@madhavipanikar4578 9 месяцев назад
खुप सुंदर मुलाखत.अजुन ऐकायला आवडेल स्मिताजीं कडून
@BioscopeArts
@BioscopeArts 9 месяцев назад
त्यांना नक्कीच पुन्हा बोलवूयात.
@jayashreeparchure6859
@jayashreeparchure6859 9 месяцев назад
खूप छान,अतिशय स्पष्ट विचार आहेत. मुलाखतकार ही योग्य प्रश्न विचारणारा असल्याने मुलाखत छान रंगली
@BioscopeArts
@BioscopeArts 9 месяцев назад
आपल्या अभिप्रायासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
@geetaturde8853
@geetaturde8853 8 месяцев назад
😂@@BioscopeArts😂😂ni🎉ch ch co
@prathamesh3327
@prathamesh3327 9 месяцев назад
Wahh
@BioscopeArts
@BioscopeArts 9 месяцев назад
🙏🙏
@latikamitesh
@latikamitesh 5 месяцев назад
आत्ता रात्रीचे १ वाजले आहे, आताच संपूर्ण एपिसोड पहिला, प्रतिम।खूप छान गप्पा खरंच अश्या पॉडकास्ट मधून खूप काही शिकायला मिळाल, धन्यवाद नितीन bioscope art
@BioscopeArts
@BioscopeArts 5 месяцев назад
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
@BioscopeArts
@BioscopeArts 5 месяцев назад
मुलाखतीमधील कोणता भाग/विचार आपल्याला विशेष भावला?
@aparnajoshi2670
@aparnajoshi2670 8 месяцев назад
Sri Amma Bhagavan Sharanam🙏🙏
@BioscopeArts
@BioscopeArts 5 месяцев назад
🙏
@ganeshwankhede3329
@ganeshwankhede3329 9 месяцев назад
Wow👏👏
@BioscopeArts
@BioscopeArts 9 месяцев назад
🙏🙏🙏
@aratikarkhanis8456
@aratikarkhanis8456 9 месяцев назад
Proud of you Smita Tai 🌹
@BioscopeArts
@BioscopeArts 9 месяцев назад
🙏🙏🙏
@annasahebkhandeshkalakar1490
@annasahebkhandeshkalakar1490 9 месяцев назад
Great nitin ❤
@BioscopeArts
@BioscopeArts 9 месяцев назад
धन्यवाद! 🙏
@mithilarege830
@mithilarege830 9 месяцев назад
मस्त मुलाखत
@BioscopeArts
@BioscopeArts 9 месяцев назад
धन्यवाद. 🙏
@Paulvata
@Paulvata 9 месяцев назад
खुपचं प्रेरणादायी गप्पा 😊 एक नंबर नितीन.. असेच सुंदर व्हिडिओ बनवत रहा ❤
@BioscopeArts
@BioscopeArts 9 месяцев назад
धन्यवाद मित्रा.
@rakeshchalke7846
@rakeshchalke7846 8 месяцев назад
Smita taae tumchi interview aawadli. Tumhi tumche kes cancer grasta rugnanna daan kele. He aikun bare waatle. Marathi naatkaat, T.V. serial, chitrapatat hya madhye ekhaadi bhumika aawadli tar tee swikara. Aamhala tumhala screen war pahayche aahe. May God bless you and your family members.🙂🙏👍
@sushamaamladi3518
@sushamaamladi3518 9 месяцев назад
खूप छान मुलाखत. नितिन तुही केस वाढवून कॅन्सर पेशंट करता दान करू शकतोस. कमीत कमी बारा इंच असावे लागतात. आजच्या पिढीतील तरूण युवकही दान केलेले मला माहित आहे. कारण मी गेल्याच वर्षी संपूर्ण टक्कल करून तीस इंच केस कॅन्सर पेशंटकरता दान केले आहेत. नितिन तुला तु म्हणून संबोधले कारण तु माझ्या मुलापेक्षाही लहान आहेस.
@BioscopeArts
@BioscopeArts 9 месяцев назад
आपण अतिशय उत्तम काम केलंत. त्यासाठी मनापासून आपलं अभिनंदन. पुढच्या वेळी नक्कीच आम्हीही प्रयत्न करतो.
@user-wt2uc6ox8u
@user-wt2uc6ox8u 8 месяцев назад
Smita tai… no pretences.. and free flowing 👏
@BioscopeArts
@BioscopeArts 7 месяцев назад
Yes she is.
@varshanagwanshi2745
@varshanagwanshi2745 9 месяцев назад
Mast mulakhat.sampu naye ass watle.love u cute smitaji❤
@BioscopeArts
@BioscopeArts 9 месяцев назад
धन्यवाद. अतिशय उत्तम वक्त्या आहेत त्या. त्यामुळे त्यांना ऐकावंस वाटतं.
@darshanamanjrekar7833
@darshanamanjrekar7833 6 месяцев назад
Smitaji Jayakarji yanchyabaddhhal mi paamar kay bolanar parantu jabardast wyaktimatwa asalelya ya mahaan hasti vichaaranech navhe tar rahanimaan ani mannanehi ucchha pratichya aahet hye tyanchya swabhawatunach kalatey mahaan kalaakar asunhi ajibaat ahampanacha lavlesh nahi hya kharya kalakaar ani manusakiche jatan karanarya vidhushi aahet god bless you to so sweet Smitaji
@BioscopeArts
@BioscopeArts 6 месяцев назад
अगदी खरंय आपलं. व्यक्ती जेवढी मोठी तेवढी नम्र असते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्मिताजी. त्यांच्यासोबत काही वेळ घालवल्यानंतर त्यांची ऊर्जा, चैतन्य आणि जगण्यातली सकारात्मकता सदोदित जगणाऱ्या व्यक्ती असल्याचं आपल्याला सहज जाणवतं.
@user-lw7sn7zc3f
@user-lw7sn7zc3f 8 месяцев назад
Sundar mulakhat
@BioscopeArts
@BioscopeArts 8 месяцев назад
धन्यवाद
@saritalimaye1052
@saritalimaye1052 8 месяцев назад
स्मिता जी माझी आत्या तुमच्या इकडे वासुदेव बिल्डिंग ला राहत होती आणि तिकडेच माझी आजी राहत होती. आत्या दाबके. आणि आजी गोळे. त्यामुळे तुम्हांला अगदी रोज बघायचे. तुमचे वडिलांना आणि आई ला नाटकात काम करताना बघायचे. खूप छान वाटायचे.
@BioscopeArts
@BioscopeArts 5 месяцев назад
यानिमित्ताने आपल्या आठवणी जाग्या झाल्यात.
@sushamaamladi3518
@sushamaamladi3518 9 месяцев назад
अश्याच अनेक नामवंताच्या मुलाखती पहाण्यास उत्सुक आहे. तुझ्या पुढील सर्व मुलाखतींकरता शुभाशीर्वाद व शुभेच्छा
@BioscopeArts
@BioscopeArts 9 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद.
@nasirakhan8541
@nasirakhan8541 9 месяцев назад
Very interesting interview about language and pronouncenation of words .👍🌹💯
@BioscopeArts
@BioscopeArts 9 месяцев назад
Many many thanks
@sak3159
@sak3159 8 месяцев назад
मुलाखत छानच. पण नितीनजी, तुमचा आवाज नीट ऐकू येत नव्हता. त्यामुळे रसभंग झाला. पुढच्या वेळी काळजी घ्या.
@BioscopeArts
@BioscopeArts 8 месяцев назад
आपल्या सुचनेबद्दल धन्यवाद. पुढच्या वेळी नक्की काळजी घेऊ.
@shubhangichavan701
@shubhangichavan701 8 месяцев назад
नितीन जी मुलाखत छान झाली पण तुमचा आवाज खणखणीत येत नव्हता, स्मिता ताई खूप छान माहिती दिलीत एकुणच.... भाषा, दिसण याबद्दल
@BioscopeArts
@BioscopeArts 7 месяцев назад
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. पुढच्या वेळी अधिक चांगला करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
@abhiam18
@abhiam18 9 месяцев назад
Kai faltu chair var madam la basavla ahe....ek comfortable chair tari dyayachi...ti ek mahan kalakar ahe thodi respect dya.
@BioscopeArts
@BioscopeArts 9 месяцев назад
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. पुढच्या वेळी आपल्याला विचारून खुर्ची ठेवू किंवा आपणच आणून दिल्यास अधिक उत्तम.
@BioscopeArts
@BioscopeArts 9 месяцев назад
अख्ख्या व्हिडीओमध्ये आपल्याला त्यांचं आहे तसं स्वतःला स्वीकारणं, स्वतःला अतिशय उत्तम पद्धतीने प्रेझेंट करणं, उत्तमरित्या व्यक्त होणं, त्यांचे विचार, त्यांनी अडचणींवर केलेली मात, कोणतीही पार्श्वभूमी नसताना एक मराठी स्त्री हिंदीत स्वतःचं स्थान निर्माण करते... या सगळ्यातली एकही गोष्ट नोटीस झाली नाही? केवळ खुर्चीच नोटीस झाली? आपल्या उच्च विचारांना सलाम.
@abhiam18
@abhiam18 9 месяцев назад
@@BioscopeArts No wonder! I could expect this answer from brut, insensitive people like you. If you see, kind famous celebrities don't complain but people like you are miser & disrespectful. Inculcate some good habits in you.
@n.g.nadkarni5170
@n.g.nadkarni5170 9 месяцев назад
She is very lucky.pachkalashi samajatun mast उच्चवर्णीय पाठारे प्रभु समाजात लग्न झाले.
@BioscopeArts
@BioscopeArts 9 месяцев назад
या मेसेजचा उद्देश काही कळला नाही.
@BioscopeArts
@BioscopeArts 9 месяцев назад
एक समाज भारी आणि दुसरा त्यापेक्षा दुय्यम असतो, असं काही आपणांस म्हणायचं आहे का?
@tarap4866
@tarap4866 8 месяцев назад
what a regressive thought! What you are implying is so mean. Please let go of this negativity.
@chhayavengurlekar9353
@chhayavengurlekar9353 8 месяцев назад
Really, such type of people spread नेवैद्य ,let it go
@chhayavengurlekar9353
@chhayavengurlekar9353 8 месяцев назад
Negativity not नैवेद्य
Далее
Склеил девушку-курьера ❤️
01:00
Schoolboy - Часть 2
00:12
Просмотров 5 млн
Все ради семьи!❤️
0:55
Просмотров 2,4 млн
Будни в пекарне. Часть 8
0:58
Просмотров 2,5 млн
Папа гений
0:23
Просмотров 2,8 млн