Licence, labour, godown, competition, cost of production, profit net profit per unit, market , ,plastic poti, transport ,machinery,hi sarva mahati ssanga
बरोबर, सर Mob No मिळेल का तुमचा.... आयुष्यात जर आई आणि वडिलांच्या नंतर कुणी समोर नेणारा जरूर कुणाला लाभला तर तो खूप नशीबवान असतो. मला तुमच्या ती छवी दिसतीये मला मार्गदर्शन करा. फोन नं दया.
फक्त 5 मिनिटात सर्वच सांगता येत नाही आणि ज्ञान हे एकाची ठिकाणी सर्व मिळत नाही आपण ते थोड थोड एकत्र करावं लागत सर आपण या संदर्भात अजून व्हिडिओ बघा जास्त माहिती मिळेल
कोणत्या ही व्यवसाय ची माहिती 5 मिनिटात देता येत नाही इंडियामार्ट वेबसाईटवर सर्व वेरीफाय डीलर आहेत जेवण वाढून भरवायच पण मग समोरचा माणूस हात पाय न हलवता उद्योजक कसा होईल
आपलं डोकं खूप फास्ट दिसत राव कोणतीही गोष्ट बेसिक माहिती शिवाय समजत नाही आणि या व्यवसाया बद्दल पूर्ण समजून घ्यायच असेल तर 2दिवसाच ट्रेनिंग आहे जे मी 5 मिनिटात नाही सांगू शकत