बारागाडे आणि चंपाषष्ठी | Ozar Yatra |
महाराष्ट्रातील दोन नंबरची सर्वात मोठी ओझरची यात्रा |
#baragade #ozarmig #ozar #ozaryatra #khandoba #ozarchiyatra #jatra #jejuri
नाशिक जिल्ह्यातील ओझर गावाला लाभलेले वरदान म्हणजे येथील खंडेराया. 'सत्वाचा मल्हारी' म्हणून पंचक्रोशीत त्याची ओळख आहे. या खंडेरायाची यात्रा तब्बल पाच दिवस भरते. यात्रेचे द्वादश मल्हाररथ ओढण्यासाठी येथे देवाचा अश्व स्वत:हून येत असल्याची आख्यायिका आहे.
ओझरच्या या मंदिराचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे चंपाषष्ठी.
यात्रेच्या पहिल्या दिवशी आख्खं गाव पिवळं होतं. हवेत भंडारा उधळला जातो. बाणगंगेतून दर्शन करून अश्व पुढे जातो. खंडेराव महाराजांचा जयघोष होतो व मल्हाररथ अश्वाच्या मदतीने मैदानावर पळविला जातो.
Add me on Instagram: ...
[ Please Don't forget to Like and Subscribe to my Channel for more ]
#nashik #yellowfest #malhari #martand
ozar chi yatra
champashashti
ozar news
god of jejuri gad
jejuri temple
har har mahadev
khandobachi gani
khandoba song
Ozar mig
hal museum ozar mig nashik
jai malhar
jay malhar song
khandoba song
khandoba songs marathi
Ozar mig yatra
gaurav live
gaurav kadam
marathi songs
marathi movies
new marathi songs
16 сен 2024