Тёмный

बारामाही धबधबा,खाडी,कृष्णाची दुर्मिळ मूर्ती असलेलं रत्नागिरीतील नितांत सुंदर गाव - वीर देवपाट 

Mukta Narvekar
Подписаться 240 тыс.
Просмотров 90 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 365   
@Sanskar810
@Sanskar810 2 года назад
मुक्ता असेच काम करत रहा..खूप सुंदर ठिकाणी फिरवतेस तू आम्हाला... जितकं गोड बोलतेस तितकच तूझ्या प्रयत्नांना गोड यश लभुदेत...महाराष्ट्र पर्यटन यांनी तूझ्या कामाची दखल घ्यावी अशी मनापासून इच्छा....खूप खूप शुभेच्छा..keep up the good Work Mukta & Rohit ..ata video बघतो 😂😂❤️❤️🙏🙏
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@duttarampujari1963
@duttarampujari1963 2 года назад
@@MuktaNarvekar khup khop chaan. Ajun kokantle videos banva.
@gajananbonde4583
@gajananbonde4583 2 года назад
Good
@vikasnatu2683
@vikasnatu2683 2 года назад
फार छान व्हीडिओ. मी जाऊन आलोय वीर देवपाट ला. घरबसल्या पर्यटन घडवून आणता तुम्ही दोघे, धन्यवाद, शुभेच्छा
@sheetalbhosle1112
@sheetalbhosle1112 Год назад
वाव मस्तच ते पाटाचे पाणी खळखळ वाहणारा झराती पखाडी हिरवा गार निसर्ग अहाहा
@devendhopeshwarkar
@devendhopeshwarkar 2 года назад
आता हे आडवाटेवरच राहणार नाही.. हे नक्की 👌👍 अप्रतिम आणि स्कील शेअर सुद्धा👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@sunildingankar8657
@sunildingankar8657 2 года назад
खूप झान बोलतेस तू. बॅकग्राउंड म्युझिक किमान ठेवणं, हे खूप छान केलंस. आवडला व्हिडियो.
@NarcinvaKerkar
@NarcinvaKerkar 2 месяца назад
मुक्तीचां धबधबा असाच वाहुनी सुंदर समुद्रास मिळो हीच देवा जवळ मागणी❤❤😂🎉कठोर परिश्रम, आडा, पिडाना सामोरे जात जिद्द पकडुन दुर्मिळ ठिकाणे आम्हाला पहावयाचे भाग्य लाभले,देव साथ देणार यात शंकाच नाही.😂❤❤परिक्रमा चालूच रहो❤
@sanketsurve8132
@sanketsurve8132 2 года назад
मी इथे नेहमी जातो सुट्टी मध्ये.. खुप छान गाव आहे...मंदिरा पासून 5 मीनीटावर माझ्या मावशीच घर आहे..
@gyanyogi2476
@gyanyogi2476 2 года назад
कोकण पर्यटन करण्यासाठी अप्रतिम असे नियोजन तू देत आहेस मुक्ता, दुर्लक्षित निसर्ग तुझ्या माध्यमातून पाहायला मिळत आहे,अशीच काम करत राहा.... स्वामी तुला भरपूर यश कीर्ती प्रदान करोत 🙏 स्वामी ओम 🙏🙏🙏
@manoharchavan6073
@manoharchavan6073 2 года назад
My.mama.s.village
@tasmairevandikar3294
@tasmairevandikar3294 2 года назад
ताईं, तुम्ही ट्रॅव्हल व्लॉगिंगच्या क्षेत्रात एक सिलेब्रिटी बनत चालले आहात. तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्ही अख्या मराठी जगात एक सिलेब्रिटी म्हणून शाईन होणार.😊🙏
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
😅😅😅 Thank you
@meenalpandit4204
@meenalpandit4204 2 года назад
तुझ्याबरोबर आमचीही निसर्गरम्य भटकंती होते ़़़़़ तुझा शांत आवाज, गोड हास्य, निर्मळ बोलणं यामुळे व्हिडिओला एक 'ठहराव ' प्राप्त होतो ़़़़ खूप छान वाटतं ़़़़़ thank you so much .... तुझा innocence असाच जपून ठेव 😊👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद😊❤️❤️
@sheetalbhosle1112
@sheetalbhosle1112 Год назад
कृष्णा ची मल्लमर्दानाची मूर्ती अप्रतीम आहे एक उत्कृष्ट शिल्प आहे फारच सुंदर वर्णन केले आहे धन्यवाद मुक्ता
@vijaysinhshinde473
@vijaysinhshinde473 2 года назад
खुपच सुंदर... देखणं गाव आणि देखणा निसर्ग ...
@prakashvirkar4349
@prakashvirkar4349 Год назад
मुक्ता मॅडम, आपण ज्या खाडीत सफरीवर गेला होतात तेथेच काॅर्नरला शिंदे यांचा मोठा वाडा होता व तेथे आजही चिरेबंदी मोरी पहायला मिळते. तसेच धबधब्याच्या वरच्या बाजूस पुर्ये या गावी जाता येते आणि तेथे रामबोळ नामक एक मोठे भुयार आहे.
@kalmundkar333
@kalmundkar333 2 года назад
Good,,,Muktai khupach chhan.chiplunatil mahiti dilyabaddal Abhinadan.veer gao tar khupch sundar.Nadi,khadi...Aajubajucha nisarg, zhadi... pani...sadhibholi manas....kititari sundar....tumchya mule lapaleli,dabun rahileli mahiti ughad zhali.tumach Abhinandan.... Good.
@devlekarram
@devlekarram 2 года назад
लाईट गेलीय आणि चंद्राच्या शांत चांदण्यात ही व्हिडिओ पाहण्याची संधी..अहाहा..😇
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
😻😻😻
@sanjayr369
@sanjayr369 Год назад
निरागस व्यक्तिमत्व, गोड आवाज, लाघवी हास्य, निर्मळ मन....देव तुला तुझ्या सर्व कामात प्रचंड यश देवो! 🙏🙏
@sunitakhandekar5919
@sunitakhandekar5919 2 года назад
खूप छान गाव आहे. असेच नवनवीन माहित नसलेली गाव एक्सप्लोअर करत राहा. तुझा विदाऊट मेकअप चेहरा, तुझा गोड आवाज, अप्रतिम चित्रीकरण ही तुझ्या व्हिडिओची खासियत आहे. त्यामुळे ते जास्त मनाला भावतात.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊🙏🏼 पण मी मेकअप करते थोडा😄😄 येत नाही करायला,खरं जमेल तसा करते😂
@kishorsawant1929
@kishorsawant1929 2 года назад
खुप छान अशी विर गावची माहिती सांगितली...! मी स्वत: विर गावचा रहिवाशी आहे...!
@shirishbelsare2121
@shirishbelsare2121 2 года назад
मुक्ता, नेहमीप्रमाणे खुप छान व्हिडीओ, अजून एक अतिशय सुंदर निसर्ग रम्य ठिकाण.धन्यवाद.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@shamikadivekar4587
@shamikadivekar4587 2 года назад
खूप छान माहिती मिळाली, लक्ष्मी मल्लमर्दनाची मूर्ती
@गावतसचांगल
@गावतसचांगल 2 года назад
डिंगणी गाव हे संगमेश्वर तालुक्यात आहे ..इथे एका रात्रीत पांडवांनी बांधलेले पुरातन मंदिर आहे , शिवकालीन गुफा आहे , डिंगर राजा याचा पडीक वाडा व विहीर आहे ,नदी व बोटिंग आहे ,राजकालीन पाखाडी मार्ग आहे ,पुरातन गाव देऊळ आहे इत्यादी अनेक ठिकाण आहेत
@vinitakulkarni6840
@vinitakulkarni6840 2 года назад
खूप सुंदर गाव आणि तुम्ही केलेलं त्याचे सुंदर चित्रण 👌👌👌 ते पण मनोरंजन पूर्ण 🙏🙏🙏
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊🙏🏼
@SRD4746
@SRD4746 Год назад
आपके video मैं देखते रहता हूं।मुझे बहुत अच्छे लगते है कोकण साइड के वीडियो।
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 2 года назад
निसर्गगा प्रमाणे तुम्ही दोघे ही गोड आहात
@ravindrapowar4372
@ravindrapowar4372 2 года назад
खूप छान माहिती दिली आहे . येवा कोकण आपलोच असा .👌👌💐💐👌👌👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद
@साताप्पागुरव
नेहमीप्रमाणे खुप सुंदर सफर आणि हो,आपलं बोलणंही सहज सुंदर अगदी मधुराज यांच्या रेसिपी सारखं 💐💐
@manoharchavan6073
@manoharchavan6073 2 года назад
Sunder
@kashinathborsutkar3033
@kashinathborsutkar3033 Год назад
Thanks 🎉🎉🎉🎉❤❤.muktai.mast.bolta.juni.aatvan.yete.lahan.panichi.vanat.pohayechi.manjech.dhabdhba.🎉🎉sangamewar.gaov.
@rajendrakelaskar
@rajendrakelaskar Год назад
खूपच सुंदर व्हिडीओ तुम्ही लोड करताय असच चालू ठेवा म्हणजे आम्हालाही नविन जागा कळतील
@amitjavle2478
@amitjavle2478 2 года назад
खुप खुप धन्यवाद.. मुक्ता नारवेकर . तुम्ही आमच्या गावाला येऊन भेट दिलात... कारण वीर हे गाव चिपळूण तालुक्यातील शेवटचे दुर्मिळ गाव असे ओळखले जाते.. तसा आमचा गाव खुप डोंगर दऱ्या खोऱ्यात वसलेला आहे. घनदाट जंगल नागमोडी वळणदार वाट.. तुम्ही कसलाही विचार न करता आमच्या गावाचा वसा घेतलात ही मात्र चांगली गोष्ट आहे. तसेच पुरात मल्लिकार्जुन मंदिर दर्शन, आमच्या वीर गावचा बारमाही वाहणार धबधबा आम्ही देवापाट आम्ही कडा असे म्हणतो, तसेच आमच्या विरबंदर या खाडीत तुमचा होडीचा प्रवास छान वाटल ओ . तुमच्या या युटुबु चॅनलमुळे आमच्या गावची माहिती तुम्ही सर्वांच्या पर्यंत पोचवलात. मी तुमचे खुप खुप आभार मानतो....
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
आम्ही भरपूर आनंद घेऊन गेलोय सोबत😊😊😊 मनापासून धन्यवाद🙏🏼🙏🏼
@vishalwaghmode6619
@vishalwaghmode6619 2 года назад
असेच सुंदर गाणे झुळ झुळ पाण्याचे वाजने. तळपत तळपत किरणे नाचती सह्याद्रीच्या खोऱ्यावर अलगद पिवळे सोने पडती इकडे पाना फुलांच्या देठावर..वाऱ्याच्या स्वछंद आवाजात वन पाखरे गीत बोलती...असेच सुंदर गाणे झुळ झुळ पाण्याचे वाजने.. विशाल..
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
सुंदर
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 2 года назад
छान छान गांव निसर्ग तुझा मुळे घरीबसून आमहाला पाहता येतं त्यासाठी धन्यवाद
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti 2 года назад
व्वा खूप छान. तुमच्या निमित्ताने कोकणातील अजून एक नवीन गावाची ओळख झाली. वर्णन,माहिती सगळं काही भारी... 👍👍👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@priyakolekar2019
@priyakolekar2019 2 года назад
खूप छान मुक्ता
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद
@shitalmane7674
@shitalmane7674 2 года назад
निसर्ग संपन्न कोकण ,तिथली गावे तर निसर्गाच्या कोंदणात वसलेली आहेत ती तुमच्या मुळे आम्ही पाहू शकतोय. हरवून जातो व्हीडिओ पाहताना . खुप,खुप धन्यवाद.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏼
@santoshdeshmukh3304
@santoshdeshmukh3304 2 года назад
नेहमी प्रमाणे चांगले ठिकाण, चांगली माहिती, मुक्ता तुझे नशीब ,कॅमेरामन खूपच हुशार आहे,
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼 Yess he is genius 😊😊
@bhushanvaidya2922
@bhushanvaidya2922 2 года назад
मुक्ता, आज पुन्हा गावाची आठवण झाली, त्याबद्दल। तुझे आभार, या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून जर विकास झाला तर, गावाचा पण विकास होईल, तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल, खूप खूप धन्यवाद
@sayalishigvan6055
@sayalishigvan6055 Год назад
He maz gav aahe.. Khup chan vatal ki lokanparyant hyach sunadrya tumhi pohchvta ahat. Itkya durmil bhagat ani dongrachya kushit laplelya gavchi mahiti tumhi lokanparyant pohchvtayt yacha heva vato.🙏🏻😊
@sandeepkuveskar8452
@sandeepkuveskar8452 2 года назад
Wa wa...Mukte...masta. Amhala kuthe Abroad la jayachi garaj nahi... Kokan he Nityand sunder ahe....Ase barech Ramniya. Gaon ahe kokanat je Explore nahi zali.
@mukeshdurgoli6780
@mukeshdurgoli6780 2 года назад
नेहमीप्रमाणे अत्यंत सुंदर वर्णन केले आहेस 😍ताई,तुझ्या मंञमुग्ध आवाजाने💓😊खूप खूप आभार🙏 असेच संपूर्ण कोकण Explore कर , आई भवानी आपणास आशिर्वाद देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना🙏जंगदब⛳⛳⛳
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@deepaksarode3764
@deepaksarode3764 2 года назад
कुणास हि ज्ञात नसलेल्या पर्यटन स्थळाची माहिती देऊन उत्तम प्रकारे मार्गदर्शन करत आहात त्याबद्दल हार्दिक अभिनंदन 🌷🎉💐💐🎊🎊🇮🇳
@narayanbodke2269
@narayanbodke2269 2 года назад
तू तर खर आयुष्य जगतेय ताई ❤️ आम्ही तर फक्त तुझा व्हिडिओज च्या माध्यमातून आनंद घेतोय❤️ keep it up the good work and keep shine❤️
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
Thank you 😊🙏🏼
@maheshpandit5152
@maheshpandit5152 2 года назад
सूंदर चित्रण आणि सूंदर वर्णन, प्रत्येक एपिसोडचे चित्रण तसेच सादरीकरणही उत्कृष्ट करण्यासाठी आपली असणारी प्रमाणीक धडपड ,आपल्या एपिसोड मध्ये प्रकर्षाने जाणवते. तूमच्या कामाला खूप खूप शुभेच्छा मूक्ता. Best of luck 🌹👍
@rushaligaikwad176
@rushaligaikwad176 Год назад
Khup chan mukta 🥰🥰
@sarikabhosale1165
@sarikabhosale1165 2 года назад
Pudhcha video mahableshwar yetil bhilar gav pustakanche gav yavar kar tai
@varshashaileshb
@varshashaileshb 2 года назад
खूपच आवडला आजचा भाग . मस्त . धबधबा तर अप्रतिम
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद
@prakashkumbhar694
@prakashkumbhar694 2 года назад
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. वीर धबधबा मनमोहक.तुझ वार्तांकन छानच.नमस्कार मुक्ता ताई.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@shashikantparab9429
@shashikantparab9429 Год назад
विर गांव निसर्गरम्य,खूप सुंदर चित्रीकरण,खूप छान माहिती,निवेदन ,गोड आवाज,सर्वांगसुंदर ,धन्यवाद.
@asmitajadhav3764
@asmitajadhav3764 2 года назад
सुंदर videography आणि निवेदन सुद्धा
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊🙏🏼
@manishakashid5672
@manishakashid5672 2 года назад
खूप छान,मस्त,डोळ्यांना थंडावा मिळाला ,thanks
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊🙏🙏🙏
@sarojghagare9454
@sarojghagare9454 2 года назад
Tuza asa ek hi vedio Nsel jo mi pahla nahi.. jewa tuza pahila Vedio pahla tewa ch subscribe kel.. ani tuze vedio pahne khup awdtat.. thank you for each and every Vedio... Mi nature lover aslya mule mla tuz channel jast awdte...❤️
@sutaravadhut
@sutaravadhut 2 года назад
नाविण्यपूर्ण असच काहीतरी बघायला मिळत.. तुझ्या vlogs मधून.. बसल्या बसल्या आम्हाला ही तुम्हा दोघांसोबत मुक्तपणे विहार करून आल्यासारखच वाटतं जणू.. खूप खूप शुभेच्छा 👍💐
@tejaskeer5238
@tejaskeer5238 2 года назад
Nehami pramane uttam asa video khup surekh ashi shabdanchi bandhni ani ha episode sampu naye as vatt🤗
@aishwaryautekar1532
@aishwaryautekar1532 2 года назад
Junya aathvni tajya zalya... Mazya aajich Maher... Ti pan veerkar
@sangeetabhandage9854
@sangeetabhandage9854 2 года назад
एकदा जायला हवं, सुंदर आणि निवांत आहे
@vaishalibhosale1671
@vaishalibhosale1671 2 года назад
खुप खुप आवडला vedio Mukta.. 🤗🤗🤗 तुझ्या vedio मधुन अशी छान छान ठिकाण बघायला खुप आवडतं..👍👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@suhaskumbhar7599
@suhaskumbhar7599 2 года назад
Tai tuja mule aamhala nisgrachi odh lagli tuja video cha madhyama tun aamhala kokani jivan samjale tuje videos khup Chan astat
@pravinjavir7689
@pravinjavir7689 2 года назад
माहिती सांगण्याची पद्धत खूप छान आहे. आणि त्यामुळे आम्हाला पण नवनवीन व्हिडिओ बघण्याची आतुरता वाढते.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@shaileshjanawlkar9428
@shaileshjanawlkar9428 2 года назад
मॅडम आज प्रवासात असतांनाच हा भाग पाहीला खूप छान वाटले वाटले बर आमच्या जवळ येवून गेलात याचा खूप खूप आनंद झाला, धन्यवाद. पुन्हा आलात तर नक्की भेटून जा तुमचे स्वागत आहे.
@anilshinde5200
@anilshinde5200 2 года назад
खुपछान
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद 😊🙏
@गावतसचांगल
@गावतसचांगल 2 года назад
मुक्ता जी आम्ही तुमचे विडिओ नेहमी बघतो खूप छान असतात ..रत्नागिरी मध्ये आमच्या डिंगणी गावाचा हि आपण विडिओ बनवावा फार पुरातन ठिकाण आहेत ..तुमचा व्हाट्सअप नंबर दिलात तर फोटो व विडिओ स्वरूपात माहिती देतो
@Praniljimmy
@Praniljimmy 2 года назад
खूप छान मुक्ता..... आमच्या गावचं खूपच छान वर्णन केलस.... पण अजून पुरातन मंदिर आहेत गावात..... पण खूपच छान 🥰
@gajananbonde4583
@gajananbonde4583 2 года назад
Good
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 2 года назад
मुक्ता छान काम करीत आहेस.रत्नागिरी जिल्ह्यातील काही रमणीय पण दुर्लक्षित ठिकाणांची तू आम्हाला सफर घडवत आहेस .धन्यवाद.
@jaapu3028
@jaapu3028 2 года назад
Khupch Chan..✨mukta tai😍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊🙏🏼
@sahareshekhar3432
@sahareshekhar3432 2 года назад
Chan mast
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद
@ambekar4
@ambekar4 2 года назад
अप्रतिम खुप सुंदर
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद
@udaychitnis1904
@udaychitnis1904 2 года назад
अप्रतिम निसर्ग सौन्दर्य! आणि तुमचे विवेचन ही...अंतर्मुख करणारे.....!
@ujwalakulkarni1502
@ujwalakulkarni1502 2 года назад
खूप सुंदर ठिकाण. अशा निसर्गरम्य ठिकाणी भान हरपून जाते.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
हो. अगदीच😊😊
@alkadeshpande6628
@alkadeshpande6628 2 года назад
एक सुंदर कलात्मक अनुभव मुक्ता व रोहित आपल्याला या व्हिडीओतुन देत आहेत.नितळ निवळशंख पाणी,उन्हाची त्यातली तरल जाणीव,प्रकाश आणि किरणांचा मनोरम खेळ,एका ठिकाणी नितळ पाण्यातली मासोळ्या,हिरवा निसर्ग,कातळ,पायऱ्या,सुंदर मंदिर आणि निसर्गरम्य परिसर पहायला मिळाला.नेहमीप्रमाणेच रोहितचं चित्रीकरण,एडिटींग आणि मुक्ताचं नॅरेशन,सहज साधा वावर आणि मुख्य म्हणजे स्कीलशेअरसंबंधी दिलेली माहितीही छान शैलीत सांगितली आहे.
@priyakorepriyakore5143
@priyakorepriyakore5143 2 года назад
Very nice pales
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
Thank you 😊
@nisargsevaksanstha7996
@nisargsevaksanstha7996 2 года назад
खूपच छान
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊😊
@anilzantye1994
@anilzantye1994 2 года назад
मुक्ता खरंच फार छान तुझ्या मूळे आमच्या सारख्या सीनिअर सिटिझन ची पर्यटन करण्याची इच्छा पुरी होते खूप खूप धन्यवाद ❤️❤️anil zantye thana
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद काका😊🙏🏼🙏🏼
@rahulborse8480
@rahulborse8480 2 года назад
काहीसा नवीन अनुभव, मंदिर खूप छान आहे, बेस्ट लक
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद
@mangeshnimkar9221
@mangeshnimkar9221 2 года назад
माझे आजोळ, खुप छान वाटले.
@bharatpatil706
@bharatpatil706 2 года назад
Khupach chan tai
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
Thank you 😊
@AnjaliRajadhyaksha
@AnjaliRajadhyaksha 2 года назад
वा ! खुप सुंदर निवेदन व आगळे वेगळे destinations असतात तुमचे .. Beautiful vlog. ..माऊ एकदम गोजिरवाणे
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@janardhandeshmukh1236
@janardhandeshmukh1236 2 года назад
अप्रतिम .. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌👌👌👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊🙏🏼
@rsr201
@rsr201 Год назад
इतकी सुंदर ठिकाणं दाखविल्याबद्दल धन्यवाद मुक्ता! As usual, got to discover an amazing new place 😄
@swatipatil3220
@swatipatil3220 2 года назад
मुक्ता तुमच्या मुळे वीर हे सुंदर गाव कळले आणि बघायला मिळाले. आता रत्नागिरी ला जाऊ तेव्हा नक्की तिथे जाऊ धन्यवाद
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
आवर्जून भेट द्या. आणि तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कळवा😊
@shamikadivekar4587
@shamikadivekar4587 2 года назад
सगळा व्हीडिओ सुंदर
@The89347
@The89347 2 года назад
Khupach chhan presentation keep it up and explore more places like this in our kokan region especially Ratnagiri district&wish u all the best always
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
Thank you 😊
@santoshsawant7559
@santoshsawant7559 2 года назад
मुक्ता खूप दिवसानंतर तुझा व्हिडिओ आला, पण खूप खूप सुंदर गाव. मस्त.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
@sandeeppatwardhan1212
@sandeeppatwardhan1212 2 года назад
Beautiful Video. Thanx to introduce such off beat locations to us. Should visit this place whenever on way to Chiplun. Editing and views top class. Slowly but surely you must visit beautiful locations out of Maharashtra also.. Thank You
@seemanitsure9605
@seemanitsure9605 2 года назад
फार छान माहिती. नक्की जाऊन येऊ
@jagdishjawale4667
@jagdishjawale4667 2 года назад
धन्यवाद मुक्ता नार्वेकर तूम्ही आमच्या गावाला भेट दिलीत आणि आमच्या गावाबद्दल खूप छान प्रकारे माहिती यु ट्यूब च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. परंतु अजूनही अशी बरीच ठिकाणे आहेत ती जर तुम्ही पहिलीत तर तुम्हाला आणि पर्यटकांना खूपच आवडतील. उदा. गाव मंदिर, रानपाट धबधबा, बुद्धीविहार. आमचा गाव हा 28 वाड्यांचा असून तो दोन दिवसात बघणे खूप अवघड आहे. तुम्ही परत एकदा नक्की भेट द्यायाल आणि अजून माहिती लोकांपर्यंत पोचवाल त्यासाठी आम्ही नक्कीच सर्व सहकार्य करू. तुमच्या चॅनेल ला खूप खूप शुभेच्छा ... श्री जगदीश जावळे, वीर
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
पावसाळ्यात येणार आहे पुन्हा😃😃 धन्यवाद🙏🏼🙏🏼
@jagdishjawale4667
@jagdishjawale4667 2 года назад
Ok Thanks
@shraddhavishal6915
@shraddhavishal6915 2 года назад
Khup Chan ahe gaav.ani tuzha avaj pan
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊🙏🏼
@prathamanasane_1234.
@prathamanasane_1234. 2 года назад
मुक्ता तुझे दोन-तीन व्हिडिओ मी आत्ताच बघितले आणि ते मला अतिशय आवडले. 👌🙏
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद 😊🙏🙏
@PritamKhedekar
@PritamKhedekar 2 года назад
Khup Chaan
@dhananjaychavan9882
@dhananjaychavan9882 2 года назад
खुप सुंदर माहिती,आपला महाराष्ट्र एवढं समृद्ध आहे❤️🙏खुप छान मुक्ता नेहमी प्रमाणे छान vlog.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊🙏🏼
@Unad_Pravasi
@Unad_Pravasi 2 года назад
आबलोलीतुन कुडली बंदरातुन बोटीने जयगड बंदरावर गेल्यानंतर जयगड किल्ला, लाईट हाऊस अश्या अनेक विलोभनीय place आहेत. ज्या तुम्हाला भुरळ घालतील..
@anandmayekar872
@anandmayekar872 2 года назад
मुक्ताई, तू ही ठीकाणे कशी शोधतेस? कारण अगदि offbeat ठीकाणे असतात? फार गोड प्रवास!
@ganeshborkar3720
@ganeshborkar3720 2 года назад
Cool.......
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
Thanks😊
@vijayachavan3678
@vijayachavan3678 2 года назад
धबधबा आणि विर गाव खूपच छान आहे.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
हो😊😊
@AdinathRahatevlog
@AdinathRahatevlog 2 года назад
Drone varti tumchy setup vishai video banava na please .......
@geetathakur9351
@geetathakur9351 Год назад
Khupach Sundar aahe
@umeshrane171
@umeshrane171 2 года назад
खुप छान... अप्रतिम विडिओ
@nitinlaghate5360
@nitinlaghate5360 2 года назад
मुक्ता, तुझं जा्गांचे selection छान आहे, आणि रमून जाणारी प्रामाणिक पण ओघवती शैली. अप्रतिम चित्रण. 👌👍
@yogeshm4285
@yogeshm4285 2 года назад
Chan firtes maza sarkhi, ,
@abhijitsakhare3393
@abhijitsakhare3393 Год назад
Beautiful veer Dev
Далее