मृग नक्षत्राला मालवणीत मिरग म्हणतात. या दिवशी पावसाला आणि शेतीच्या कामांना सुरुवात होते.
म्हणुन पूर्वी पासुन तिथल्या राखणदाराला भक्ष देऊन राखण देण्याची प्रथा आहे.
यावर आधारित ही शॉर्टफिल्म प्रसारित करीत आहोत.
ही शॉर्टफिल्म कुठल्याही अंधश्रद्धेचं समर्थन करीत नाही.🙏
Facebook : / sindhuratna-entertainm...
#malvani #malwan #comedy #comedyvideo #marathi #malvanivideos #comedy
#Shortfilm #malwani #mirag #kankavli #malvan #devgad #sawantwadi #kudal #vaibhavwadi #dodamarg #vengurla #konkan #kokan #kombdo #kombo #chicken #sheti
1 июл 2021