नमस्कार
बाळाला दात येण्याचं ठराविक वय जरी असलं तरी आजकाल अनेक मुलांना खूपच उशिरा दात येतात
काही जणांना अगदी एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा एकही दात आलेला नसतो असं का होतं, याची कारणं काय आहेत, किती उशीर म्हणजे नॉर्मल असतो आणि डॉक्टर कडे कधी जायचं याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये पाहिला मिळेल.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा ,शेअर करा ,कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा
Hello everyone
Nowadays many kids don't have teeth at right time
what are the reasons for delayed primary teeth and when should you see your dentist is all what you will find in this video
I hope this will be very helpful to you all
please like, share, comment and subscribe to my channel.
7 сен 2024