Тёмный
No video :(

बाळासाहेब दादा कोंडके यांना मंत्री करणार होते पण | Balasaheb Thackeray And Dada Kondke Friendship 

Vishaych Bhari
Подписаться 741 тыс.
Просмотров 319 тыс.
50% 1

बाळासाहेब दादा कोंडके यांना मंत्री करणार होते पण | Balasaheb Thackeray And Dada Kondake Friendship
दादा कोंडके आणि बाळासाहेब ठाकरे ही आपापल्या कारकीर्दीतली बाप माणसं. त्यांच्यातला मैत्रीचा धागा देखील तितकाच अतूट होता हे आजपर्यंत तुम्ही एकदा तरी ऐकलंच असेल. दादा कोंडके यांनी शिवसेनेच्या मंचावर भाषण करून अनेक सभा गाजवल्या होत्या. शिवसेनेच्या प्रचार सभेत विरोधी पक्षातील राजकारण्यांवर आपल्या विनोदी शब्दात बोचरी टीका करणं ही दादांची खासियतच. म्हणूनच की काय दादांच्या पाठी बाळासाहेब ठाकरे भक्कमपणे उभे राहिले होते. पण दादा कोंडके आणि बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री नेमकी जमली कशी ? त्यांची पहिली भेट नक्की झाली कुठं आणि दादांनी पुढं शिवसेनेसाठी त्यांचं आयुष्य का वाहून घेतलं या सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं जाणून घेऊयात....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#balasahebthackeray
#balasahebdadakondke
#दादाकोंडके
#दादाकोंडकेगाणी
#dadakondkesongs
#dadakondkesongs
#dadakondkemoviesmarathifull
#dadakondkecomedy
#dadakondke
#dadakondkedjsong
#dadakondkegane
#dadakondkepicture
#dadakondkemarathisong
#dadakondkemarathimovie
#dadakondkesuperhitgane
#dadakondkespecial
#dadakondkehitsong
#dadakondkebhashan
#dadakondkemarathi

Опубликовано:

 

22 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 55   
@swapnilnipanikar9375
@swapnilnipanikar9375 11 месяцев назад
असं नव्हतं जेव्हा दादा कोंडके यांना मंत्रिपद देऊ करणार होते.तेव्हा स्वतः दादा यांनी नकार दिला होता.जेव्हा बाळासाहेब यांनी कारण विचारले तेव्हा त्यांनी आपण फक्त बाळासाहेब यांचे विश्वासू सहकारी आहोत.कोणत्याही स्वार्थ साधण्यासाठी कार्य करत नाही.अस बाळासाहेब ठाकरे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
@VinayBankar-ng6ml
@VinayBankar-ng6ml 10 месяцев назад
एवढं मात्र नक्की की असा अभिनेता परत कधीच होणार नाही …..दादा कोंडके जय महाराष्ट्र…🚩💐🙏
@nitinkamble2020
@nitinkamble2020 Год назад
मस्त माहिती दिली🙏🙏🙏 कट्टर समर्थक शिवसेना🚩🚩🚩
@omkarcreation8275
@omkarcreation8275 Год назад
एकदा गोरक्षक शिवशंकर स्वामींचा पण जीवन प्रवास दाखवा एक २८ वर्षाचा तरुण स्वतःचा जीव धोक्यात घालून गोसेवा गोरक्षण करतोय त्यांचा जीवन प्रवास लोकांसमोर येऊद्या एकदा
@sudhirtalegaonkar3720
@sudhirtalegaonkar3720 Год назад
योग्य मागणी केली आहे तुम्ही!
@ajaypawar5054
@ajaypawar5054 Год назад
अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे धन्यवाद
@kbnews1974
@kbnews1974 10 месяцев назад
आज अशी धमक राज ठाकरे मध्ये आहे.
@Panjabravraut
@Panjabravraut 2 месяца назад
राज ठाकरे ची गणना दादा सोबत करणे म्हणजे मूर्खपणा आहे जय महाराष्ट्र
@onlysid6154
@onlysid6154 Год назад
दादा परत या 💯💯💯💯 🙏💐💐💐💐
@GauravSathe-bv8vq
@GauravSathe-bv8vq Год назад
खुप सुंदर माहिती 👌
@shrikantgaonkar9414
@shrikantgaonkar9414 9 месяцев назад
Mee dadan. Na *1977.. Pasun. Olakhat. Hoto. Tyanchi. V. Mazi Olakh. Kolhapur. La. Hotel Tourist. Madhye zhali mee tithe. Room boy. Mhanun. Kamala. Hoto Mee. Mulacha. Kokanatjala Asalya. Karanane dadancha. Mahzaver viswas basala. Nehami. Meech. Dadancha. Room safa Safai. Karayach. Asee. *, 7..8 varase Keli. Ak. Deevas mee aali. Angavar. During. Bagayala. Jayprabha studio . Athe. Gelo v. Mala. Thay film madhe. Kam karanyachi. Sandhi milali mee *1982.. La dadane mala. Mumbaila. Bolaun ghetale. V. Tadev Chaya. Office. Madhye kamala Thevale. Teethe. *2.. Varashe. Kam Kele. V. Mee. Gavi. Neegun. Gelo
@sanjaypapal310
@sanjaypapal310 Год назад
महाराष्ट्रामध्ये लय सोंगाडे होते जागेवर आणले त्यांना जागेवर
@abhishekmhaske7959
@abhishekmhaske7959 7 месяцев назад
Great motivation video 😢👍👍🚩🚩
@rupeshkadam7538
@rupeshkadam7538 Год назад
अरे पण बाळासाहेबांचे कान कोण्ही भरले होते ते काय् सांगितले नाही ना तुम्हीं पुस्तकाला ऐक कंवर आणि त्यांत विषय दुसरा असं करू नका विवर मिळवण्यासाठी
@NivaruttiSable
@NivaruttiSable Год назад
😅😊😊😅😊😊😊😅😅😊😅😊😅😂😊😅😂😅😅😅😅😊😂😊😂😊😂😮😊😂😅😂😢😂😅😂😂😂😅😢😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😂😂😅😂😂😂😂😂😅😂😅❤😅❤😂😂❤😂😂😂😂😂😂😅😂😂😂😂😂😂😅😂😂😂🎉😊😂😂😂😂😂😅❤😢😅😅😊😊😊😂😂😂😂😊😂😂😅😢😂😂😂😅😂😅😅😊😂😂🎉😢😅😊😊😊😊😊😮😂😂😂😢😊😊😂😂😊😂😊😂😊😊😂😊😂😊😂😊😊😊😂😂😂😊😂😂🎉😊😊😊😊😊😊😅😊😅😂🎉😊😊😂😊😊😊😮😊😊😊😊😊😊😊😊😊😊😂😊😂😊😊😢😊😊😊😂😮😊😮😂😂😂😮😂😂😮😂😂😮🎉😂😮😮😂😢😮😮😮😮😊😢😢😢😂😊😂❤😂😂😂😊😂
@dattatraypatil3570
@dattatraypatil3570 Год назад
​@@NivaruttiSableü
@maheshthorat4497
@maheshthorat4497 Год назад
अगदी बरोबर
@tanmaygaming506
@tanmaygaming506 Год назад
​ha
@shivrajpandhare7235
@shivrajpandhare7235 11 месяцев назад
@@NivaruttiSable 1\
@sanjaypapal310
@sanjaypapal310 Год назад
अहो दादा काय महाराष्ट्रामध्ये एवढे सोंगाडे होते ते जाग्या म्हणले बाळासाहेबांनी एकच आवाज आला होता आताही आहे
@Msg2442yyy
@Msg2442yyy Год назад
अपूर्ण माहिती देण्याची परंपरा कायम ठेवल्या बद्दल खूप आभार ..... 😂😂😂 तु thumbnail मधे प्रश्नचिन्ह ठेवलंय मला वाटलं तुला उत्तर माहिती असेल
@anilsabale5374
@anilsabale5374 Год назад
खरोखर विषयच भारी
@j.amruta1124
@j.amruta1124 Год назад
बाळासाहेबयांचे कान कुणीही भरले नव्हते. काहीही काय सांगताय!!!
@courtkacheri6065
@courtkacheri6065 Год назад
खूपच अप्रतिम माहिती सर आपल्या चॅनल मुळे अनेक नवीन गोष्टी माहीत होतात
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur Год назад
थमनेल दिलय त्याच काय बोललाच नाही.
@sahebraosawankar736
@sahebraosawankar736 Год назад
Dada kondkela madat keli aani shivsencha senapati hote sahebrao sawankar panjri nagpur.
@ks7153
@ks7153 Год назад
Thumbnail ला साजेशी माहिती दिली असती तर बर झालं असत... !
@pcpankajchavan5272
@pcpankajchavan5272 Год назад
असेच एक व्हिडिओ छत्रपती उदयनराजे आणि स्वर्गीय गोपीनाथ जी मुंडे साहेब चे पण बनवा
@akashshirsat8921
@akashshirsat8921 Год назад
Ho bhau
@ganeshbhalekar4972
@ganeshbhalekar4972 Год назад
खुप सुंदर माहिती दिली👌👌 फक्त टायटल बदला🙏
@fortsofmaharashtra9420
@fortsofmaharashtra9420 Год назад
गणपत पाटील यांच्या वर एक व्हिडिओ बनवा
@Lucky-sn1wl
@Lucky-sn1wl 10 месяцев назад
@vaibhavgodhade6520
@vaibhavgodhade6520 Год назад
Balasahebanchya jawl je aale tyanchi waat lavli uddhav thakrey ni
@AbdulBatti-v5p
@AbdulBatti-v5p 21 день назад
Mormon mm
@akashshirsat8921
@akashshirsat8921 Год назад
Chhan mahati❤
@universal4545
@universal4545 Год назад
adhunik dritarastra
@babulalraskar6078
@babulalraskar6078 Год назад
SADIK. ALI
@user-sg4sh5bk2l
@user-sg4sh5bk2l Год назад
तुझा विषय काय चाललंय नेतोयस कुठ.अरे जास्त लोकांनी बघण्यासाठी टाइटल टाकतोय आनि विषय तिसरा च काढतोय. विषय भारी चैनल आहे पन आजकाल तुझ व्हिडिओ बरोबर नाही तर
@vishalpatil8718
@vishalpatil8718 Год назад
कान भरले असे सांगितले, मग खोटी माहिती देऊ नका.
@user-jv8bu3zg3z
@user-jv8bu3zg3z Год назад
महत्वाच सागं बा
@dilselive6875
@dilselive6875 Год назад
तुमचा विषय खोल नाही तुमचा विषय खोटा आहे टॅगलाईन दुसरी देता आणि चर्चा तिसरीच
@mahendradevlekar1884
@mahendradevlekar1884 Год назад
Dada jevha varle tewha Bala saheb tyanchya antya darshan la gele nahi
@nilesh4339
@nilesh4339 11 месяцев назад
Pandu pana agge
@sachinpukale66
@sachinpukale66 Год назад
Dolyat Pani aal DADA manje rudaya ch aamch
@AshwinShah-es8gu
@AshwinShah-es8gu 8 месяцев назад
Jjkkkjjkkkkkk
@rg12247
@rg12247 Год назад
Aani bani cinema vr video kara
@ashoknakhrekar8302
@ashoknakhrekar8302 Год назад
Just to watch they're giving such titles like conflict between them.... Cbm band Kara
@joshiscommerceinstitute6908
अरे कान कुणी भरले ते सांग कि
@user-ir6ln6bb7b
@user-ir6ln6bb7b Год назад
कमळाबाई👄 न 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@sushantkumbhar9738
@sushantkumbhar9738 Год назад
Ha channel unsubscribe करा खोटी माहिती देतात... Fack channel ahe पुस्तक एक कव्हर एक
Далее
‘दादा माणूस’ Dada Manus -
17:02
Просмотров 125 тыс.
Hindu Hruday Samrat Song By Vrushabh Akiwate
5:18
Просмотров 27 тыс.