खुप छान। 🚩अप्रतिम गायन केले आहे। 🚩ऐकून मन प्रसन्न झाले आहे।🚩 हि सर्व श्री संत बाळुमामांची कृपा आहे। 🚩बोला श्री संत सदगुरु बाळुमामांच्या नावानं चांगभलं।🚩
श्री सद्गुरू बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏❤️ श्री सद्गुरू मनोहर मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏❤️ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏❤️ अवधूत चिंतन स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏❤️