Тёмный
No video :(

बावधन बगाडासाठी बैल सज्ज बैल बघून थक्क व्हाल जगप्रसिद्ध बावधन बगाड यात्रा 2023 

निसर्गाची नाळ
Подписаться 313 тыс.
Просмотров 341 тыс.
50% 1

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 34   
@user-tr6qp3bj9v
@user-tr6qp3bj9v Год назад
अरे खरा सुखी माझ्या मते तरी शेतकरी. कष्टकरी आणि कष्ट कुठे नाहीत उलट मोकळ्या आभाळा खाली निसर्गाच्या सान्निध्यात मस्त सुंदर देखण्या खिल्लारी गायी बैल आणि विसरां सोबत 💞🥰💞 देव तुमचं सुख अबाधित ठेवो. अंबज्ञ श्रीराम नाथ संविध 🙏👍👌🌿🌾🌻🌳🌴🌳🌻🌿🌾
@subhasbhamare6100
@subhasbhamare6100 Год назад
नमस्ते जि जय गणेश शाय नम जय हिंद जय भारत माता की जय हो जय जवान जय किसान जि हर हर महादेव
@subhasbhamare6100
@subhasbhamare6100 Год назад
जय श्री राम जय जय श्री राम
@rohitkadam1482
@rohitkadam1482 Год назад
बावधन प्रमाणे खीलार संगोपन गावो गावी झाल पाहिजे
@aniketthopate3607
@aniketthopate3607 Год назад
काशिनाथाचे चांगभलं 🙏🚩
@ganeshdhane3050
@ganeshdhane3050 Год назад
खिल्लार सारखे देखणेपण आणि सौदर्य इतर कोणत्याही गोवांशा मधे नाही
@subhasbhamare6100
@subhasbhamare6100 Год назад
जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ माता की जय हो जय हो भोलेनाथ जि
@dipaknale6648
@dipaknale6648 Год назад
धन्य तो शेतकरी राजा
@amitpatil6458
@amitpatil6458 Год назад
ही आमच्या महाराष्ट्राची शान❤️🙏💐
@ajitkumbhar4177
@ajitkumbhar4177 Год назад
मन प्रसन्न झाले.
@amitkumbharkar1008
@amitkumbharkar1008 Год назад
अतिशय सुंदर बैल छान चित्रीकरण
@dipakwagh6061
@dipakwagh6061 Год назад
1 नंबर 👌
@uddhavraonimbalkar4436
@uddhavraonimbalkar4436 Год назад
Very Good. Keep it up.
@spg.
@spg. Год назад
Wai kharach bhari ahe.
@sudhakarchavan4377
@sudhakarchavan4377 Год назад
साखर कारखान्यावर टायर गाडी ला जाणारी बीड लातूर या भागातील ऊस कामगारांची बैल त्याच्यापेक्षा तगडी आणि ताकदवान असतात आणि आहेत
@amitbhosale209
@amitbhosale209 Год назад
खूप छान बैल आहेत
@nileshbarkade2748
@nileshbarkade2748 Год назад
काशिनाथाचे चांगभलं
@vasantpatil8235
@vasantpatil8235 Год назад
मन समाधानी झाले
@vasudevdhamale7186
@vasudevdhamale7186 Год назад
बाकी सगळे पण खूप छान आहेत
@vijayhake6357
@vijayhake6357 Год назад
मस्त आहे
@ramdasbabar3984
@ramdasbabar3984 Год назад
पाहीलेले बैल फारच सुंदर आहेत, ताकदवान व जातीवंत आहेत पण त्यांचा सांभाळ शेवटपर्यंत मालकाच्या दावणी वरच विक्री न करता होणे आवश्यक आहे .
@vasudevdhamale7186
@vasudevdhamale7186 Год назад
3 नंबर ला दाखवलेला म्हैसूरी खूप चपळ आहे बैलगाडा शर्यत मध्ये पण खूप नाव कमवेल चाल पण छान आहे त्याची
@Batliboy52
@Batliboy52 Год назад
3 नंबर चा बैल म्हैसूरी नाही कौसा खिल्लार जातीचा बैल आहे
@vasudevdhamale7186
@vasudevdhamale7186 Год назад
@@Batliboy52 धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल
@pradipnarnavar3029
@pradipnarnavar3029 6 месяцев назад
❤❤shan
@Suraj-wk5oe
@Suraj-wk5oe Год назад
🔥❤️
@rohitsalunkhe6533
@rohitsalunkhe6533 Год назад
आज
@kokanatil_bailgada_sharyat6179
कधी आहे यात्रा
@vaibhavsangale7581
@vaibhavsangale7581 Год назад
आज
@nananikam7532
@nananikam7532 Год назад
यांचा सोमर b m w गाडी काहीच नाही .
@user-tr6qp3bj9v
@user-tr6qp3bj9v Год назад
एक नंबर भावा , लयभारी 👌
@user-tr6qp3bj9v
@user-tr6qp3bj9v Год назад
लयभारी मित्रा, अगदी बरोबर
@akshaythorat4590
@akshaythorat4590 Год назад
Hira bail dakhvla nay sir
Далее
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
Просмотров 803 тыс.
الذرة أنقذت حياتي🌽😱
00:27
Просмотров 8 млн