आम्ही ह्यात शेंगदाण्याची भरड घालतो. क्रंचीनेस येतो कोथिंबीर वडीला. वाटलेली चण्याची डाळ घेतली तर आणखी छान होते ही वडी. स्टिम करायची असेल तर थोडा खायचा सोडा व बेकींग पावडर घालतो. जास्त मेहेनत करायला नको असेल तर स्टिमींग हे छान पर्याय आहे असे मला वाटते.
U r all rounder i try ur all resipes n family love it get new ideas for my daily cooking after cutting vegetable i instantly see ur resipe n add in my resipe it gives best test@
ही कोथिंबीर वडी नाही ही बेसन कोथिंबीर वडी आहे. आमच्याकडे भरपूर कोथिंबीर बारीक चिरून फक्त त्यात चिकटपणा येण्या पुरते बेसन टाकून वडी बनवतात. डीप फ्राय ,किंव्हा शॅलो फ्राय करा. ती करून खाऊन बघा या पेक्षा एक नंबर लागते.