🍁🥀🌹☘️🌷Respected/प्रतिमा मॅडम, मला खूप आवडली आपली पद्धत..👍👍🥀🥀अमरावती/मोर्शी येथे तोंडली ची सुकीच भाजी करतात..ती खुप सूकी होते..इतकी की खाऊ शकत नाही..Approx. 60 वर्षा पासून... मी अमरावती/मोर्शी च्या स्त्रियांना/मुलींना विनंती करतो की🥀, " प्रतिमा मॅडम कडून🥀 तोंडली ची भाजी चवदार आणि वेगळ्या पद्धतीने कशी करायची " 🥀ते शिका..🥀🥀👍👍🌷बाकी तुमची Recipe नंबर वन...👍👍👍💐💐💐💐💐🙏🙏🍁🥀☘️
@@PratimaSKitchenFood 🌹🍁🥀💐Respected/ मॅडम, वेळात-वेळ काढून आपण प्रतिक्रिया आवडल्या चे दर्शविले...💐🥀🍁🌹आपण तर सिलेब्रिटी आहात..🌹🍁🥀हा आपल्या मनाचा मोठेपणा.🍁🌹🥀💐माझी तर तेव्हढी योग्यता ही नाही.😪😪😪😪🍁🥀🙏🙏
Ok, प्रत्येकाला आपल्या पद्धतीने केलेल्या भाज्याच आवडतात, आम्ही विदर्भातील लाेकं काेणत्याच भाजीत ओलं खाेबरं वापरत नाही , आम्हाला झणझणीत तर भाज्या हव्याच पण त्या दिसायला तेवढ्याच छान दिसल्या पाहिजेत तरच खायची इच्छा हाेते 🙂🙂🙂
mere husband ko yeh sabzi bahaut pasand aayee. Thank you for sharing. Sach mein aap sab yeh recipe zaroor try kijeyega It is simple and super delicious. Aur gud se aur bhi zyada swad aata hai. 🙏🏼👌
तेल किती वापरावे हे ज्याचा त्याचा प्रश्न, आपल्या आवडीनुसार वापरावे, तेलाच्या अतिवापरामुळे काय परिणाम होतो हे मला माहीत नसेल काय? आम्ही राेजचच एवढं तेल वापरत नाही भाज्यांमध्ये, आम्ही सावजी लाेक आणि विदर्भातील त्यामुळे आम्हाला अगदी पांढ- या दिसणा-या भाज्या किंवा खूपच कमी तेलाच्या भाज्या आवडत नाही. रेसिपी बघा आणि भाजी करण्याची पद्धत बघा ती नसेल आवडली तर योग्य सल्ला द्यावा धन्यवाद 🙏🙏🙏
आम्ही सावजी, भाज्यांमध्ये तेल जरा जास्तच वापरत असताे, आणि तुम्हांला नाही आवडत तर तुम्ही कमी तेल वापरू शकता हे मी प्रत्येक रेसिपी च्या सुरूवातीला च सांगत असते, तेल आपल्या आवडीनुसार वापरा, पण हे काही कारण नाही 🙂🙂🙂