Тёмный

'बिग बॉस'ची ट्रॉफी योग्य व्यक्तीच्या हातात गेली की अन्याय झाला? पाहा Public Review... | NA2 

Lokmat Filmy
Подписаться 3,1 млн
Просмотров 36 тыс.
50% 1

Public Reaction on Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan : Ye Public Filmy Hai | या स्पर्धकांनी 70 दिवस फक्त बसून खाल्लं, बिग बॉस मराठीवर प्रेक्षकांची तीव्र नाराजी...
#surajchavan #surajchavanbiggboss #biggbossmarathi5winner #biggbossmarathi5 #biggbossmarathi #biggboss #biggbossmarathi5contestant #yepublicfilmyhai #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 55   
@sweetys2737
@sweetys2737 День назад
अशा व्हिडिओ ची खरच गरज होती..सूरज खूप चांगला आहे.तो गरीब आहे म्हणून नाही तो चांगला आहे म्हणून तो जिंकला...सूरजचा कोणताही वशिला नव्हता तिथे.🙏🙏🙏🙏
@jagannathnikalaje5469
@jagannathnikalaje5469 2 дня назад
सुशिक्षित असणाऱ्याला पण गेम समजायला वेळ लागला.सुरज तर पूर्ण अशिक्षित आहे राव.. त्याला पण वेळ लागला पण गोलिगत ट्रोपी घेऊन गेला..😊😊
@basavrajshilwant
@basavrajshilwant 2 дня назад
एखादा स्पर्धक गरीब असेल तर राग कशासाठी. बऱ्याच लोकांना पैशेवल्यांनी ट्रॉफी जिंकली की आनंद व्यक्त करायची सवय लागलेली आहे, दुसरे काही नाही. सुरज चव्हाण चांगला खेळला. म्हणूनच तो जिंकला. सूराजचे अभिनंदन! ❤❤❤❤❤
@sharadtulpule6613
@sharadtulpule6613 13 часов назад
ट्राॅफी 'योग्य' व्यक्तीच्या हाता गेली आहे. जळणारे व काहीही येत नसताना स्व:ला मोठ समजणारे जळतच राहणार
@RajA-xd7jo
@RajA-xd7jo 2 дня назад
Full on support hota amchya purna family cha Suraj la ❤❤ Khup hasavala tyane.
@jaggajasus-bx9bs
@jaggajasus-bx9bs 2 дня назад
सुरज चे व्हिडिओ बघुन शिव्या देणारे आम्ही त्याचं मन आणि साधेपणा बघून जिंकवल त्याला
@NishaKuchekar-ce7oo
@NishaKuchekar-ce7oo 2 дня назад
No he deserve this success
@AshwinKamble-o1f
@AshwinKamble-o1f День назад
He win by his behaviour in house of bigboss and his game realness
@rw9879
@rw9879 2 дня назад
जिंकणं आणि ठरवून मुद्दाम जिंकावणं ह्यात फरक आहे केदार शिंदे आणि सहानुभूती + perfect editing ची कमाल !! २४ hrs live का बंद होत याच उत्तर अक्ख्या महाराष्ट्रा ला कळलंच असेल आत्ता 😜
@PriyankaMahamuni-q2k
@PriyankaMahamuni-q2k 2 дня назад
जळक्या
@RavindraGangurde-cd3xi
@RavindraGangurde-cd3xi 2 дня назад
तुम्ही जळून जळून मरा सूरजने महाराष्ट्राच्या मनावर राज्य केले आहे गुलिगत ❤❤❤
@A20506
@A20506 2 дня назад
जोप तु नको लोड घेऊ
@anupriya4376
@anupriya4376 День назад
😂😂😂😂😂correct
@anupriya4376
@anupriya4376 День назад
अता सूरज च्या फॅन्स नी त्याला तुम्ही संपत्ती द्यावी , त्याला लगन करायची आहे जावई करू ग्यावे
@akshayamore4350
@akshayamore4350 День назад
Suraj ashikist ahe Raja manus ahe
@RavindraGangurde-cd3xi
@RavindraGangurde-cd3xi 2 дня назад
सूरज चव्हाण ने महाराष्ट्राचे मन जिंकले आहे आणि ज्याने महाराष्ट्राचे मन जिंकले तो काहीही जिंको शकतो
@vinayakmandavkar7142
@vinayakmandavkar7142 2 дня назад
सुरज लोकांच्या प्रेमा मूळे जिंकला आहे तो बिग बोस च्या अगोदर पण फेमस होता पण त्याला मोठा प्लॅटफॉर्म नव्हता आणि बिग बॉस ने त्याला संधी दिली त्या संधी च त्याने सोन केल आणि महाराष्ट्र च मन जिंकल
@Sachin_Davare
@Sachin_Davare 2 дня назад
#janmatanech to nivdun alay ! Full Support for Suraj Chawan ✌️
@pralhadsalkar1489
@pralhadsalkar1489 17 часов назад
To garib aahe manun nahi tr tyachyatala pramanik pana aahe tya pramanik panane tyala jinkavla❤
@vaibhavchavan1325
@vaibhavchavan1325 День назад
Ha big boss kay गेम नाही रे big boss he मानवी भावना चा खेळ आहे 🙏🏻
@magiceye7536
@magiceye7536 2 дня назад
अभिजीतने अरबाज गेल्यावर जर पलटी मारली नसती तर आज trophy अभिजितच्या नावावर असती . कारण तोच या सगळ्यामध्ये थोडाफार मनोरंजक होता .
@tanajikare7225
@tanajikare7225 День назад
सूरज गरीब आहे आणि ट्रॉफी जिंकली म्हणून काही लोकांना आवडलं नाही, पण दूसर कोणी पण ट्रॉफी जिंकली असती तर हा प्रश्न कोणालाच पडला नसता
@prafullasawant8044
@prafullasawant8044 2 дня назад
Suraj abhijit ❤
@MinotiBhandare
@MinotiBhandare 2 дня назад
Big boss madhil sarv sadsya karodpati hote.suraj garib tar hota ch pan to sarv task manapasun khelala tyache bolane sadhe pan mamala bhidnare hote.tyache dance performance change hote aani sarvat jast voting purn season madhe to 1no.hota aani jar tyala trophy milali nastitar lokancha really shoevarcha vishwas udala asta suraj most deserving hota mhanun to jinkala.abhinandan suraj.
@arun-vikasofficial
@arun-vikasofficial 2 дня назад
टोपी वाले काका म्हणतात सुरज चा वशिला असेल त्या काकांना एकदा सांगा सूरज चा बायोडाटा 5.18ते20
@UshaShelke-c5i
@UshaShelke-c5i 2 дня назад
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@sonalidon869
@sonalidon869 День назад
Abhijeet ne man jinklet
@Offialwithtech
@Offialwithtech 2 дня назад
Kay lok yar garibacha bhala ho u dya
@Vidya_19
@Vidya_19 День назад
बिग बॉस मधून बाहेर पडणारा प्रत्येक सदस्य सुरज ला चांगलं म्हणायचा मग तो A टीमचा असो की B टिमचा. सुरज सगळ्यांचाच आवडता होता आणि त्याने महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तो वोटिंग ला नेहमी टॉप वर असायचा. इथे प्रश्न गरीब श्रीमंतीचा येतच नाही.
@sarthakghodekar8827
@sarthakghodekar8827 День назад
🥺 bhau mazy ajun clips nhi takly tumhi Dukh khatum Q nahi hota 🥺
@MangalJadhav-g4d
@MangalJadhav-g4d День назад
सुरज ला बघायच्या आधी पूर्ण बिग बॉस बघा सुरज खेळला आहे का नाही उगाच काही पण बोलत जाऊ नका तुम्ही
@narendrabandsode4217
@narendrabandsode4217 2 дня назад
Hoo
@Bhaiyasaheb-e4z
@Bhaiyasaheb-e4z День назад
Game sarvana samjt hota tr wining prize 25 lakhahun 14.6o ka zali.
@mostlytravel8721
@mostlytravel8721 День назад
Suraj Garib nahi ahe . EK reel che 70k charge karto toh (before big boss) 30K Salary Asnare tyla garib bolun winner manun justify karat ahe. Jage hoye murkhano.
@Bhaiyasaheb-e4z
@Bhaiyasaheb-e4z День назад
Suraj ni tr 6 lakh add kele
@rohitpagare100
@rohitpagare100 2 дня назад
🏠🏠बिग बॉस मराठी शो❌निक्की💃🏻❤️💪🏻अरबाज शो...✅✅
@rolex-dg9qq
@rolex-dg9qq 2 дня назад
Shett😂
@arungaikwad6675
@arungaikwad6675 2 дня назад
गरीबांचा वाली कोन ?पैशावाल्या लोकांना काय गरीबी समजते सर्व काही पैशावाल्याना मिळायलाच हवंय असं मत त्या लोकांना वाटते पण आम्हाला खुप अभिमान वाटला सुरज जिंकलेला पाहुन.
@nileshsarfare7409
@nileshsarfare7409 2 дня назад
Ha show kai garibi dakhvaycha hota kai?
@kailaspatil3917
@kailaspatil3917 День назад
हा big boss चा सीजन फ़क्त आणि फ़क्त सूरज मुळेच चालला हे नाकारुनच चालणार नाही
@rohitpagare100
@rohitpagare100 2 дня назад
🏠बिग बॉस मराठी सीजन 05 💃🏻निक्की मुळेच ओळखला जाईल....बाईईई💃🏻💃🏻 हा काय प्रकार.....✅ सर्वांच्या journey video मध्ये एक common गोष्ट होती ती म्हणजे ❤️❤️❤️निक्की💃🏻.......✅✅
@Sangh_Nagwanshi
@Sangh_Nagwanshi 2 дня назад
निक्की कोण आहे रे... जी मराठी चा अपमान करते & महाराष्ट्रला शिव्या देते .... तू मराठी नाहीस वाटत... कारण एवढं काय तोच कौतुक करतो... निक्की पैश्यासाठी काही करते... तिने पैश्यासाठी सुकेश चंद्रशेखर ला जेल मध्ये गेली & काय केलं हे माहीतच आहे... मग अश्या महाराष्ट्रला आदर्श आहे का... ???
@ArchnaBagde-j5u
@ArchnaBagde-j5u 2 дня назад
You are correct 💯 nikki is the best ♥️♥️♥️
@गोरखजाधव-ष5छ
सूरज चव्हाण अभिनंदन 🎉🎉🎉
Далее
GREAT idea for Camping #bushcraft #survival #lifehacks
00:24
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19