Тёмный

बिना चिकाच्या दुधाचा गुळ घालून खरवस | Kharvas recipe | how to make kharvas | balli malai recipe. 

Cooking ticket marathi
Подписаться 604 тыс.
Просмотров 1,3 млн
50% 1

साध्या दुधापासून मलाईदार गुळातला खरवस | Kharvas recipe | how to make kharvas | balli malai recipe |
खरवस बनवण्यासाठी साहित्य -
गाईचं गरम करून थंड केलेले दूध - 1 cup / 250 ml
कॉर्नफ्लोर - ½ cup / 100 gm
गुळ - ½ cup / 150 gm
वेलची पूड - ½ चमचा
साजूक तूप - ¼ tsn
खरवस वाफवून घेण्यासाठी - कढईमध्ये 1 तांब्या गरम पाणी.

Опубликовано:

 

1 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 786   
@kisanthorat5380
@kisanthorat5380 Год назад
तुमची रेसिपी सुटसुटीत आणि छान आणि कमीत कमी वस्तूमध्ये बनवलेली बनविण्यात आली आवडली खूप खूप अभिनंदन
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
मनःपूर्वक धन्यवाद, किसन दादा 😊🌹 नक्की बनवून पहा, कृपया Recipe Shre शेअर करा 🙏
@geetadeshmukh6923
@geetadeshmukh6923 Год назад
धन्यवाद ताई खूप छान वाटली रेसिपी
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद गीता ताई 😊🙏 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
@savitrivengurlekar4810
@savitrivengurlekar4810 Год назад
@@Cookingticketmarathi hl
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
Hi.. 😊🌹🙏
@manjuufoodcreations369
@manjuufoodcreations369 2 года назад
छान.🙏बछड्यांचे हक्काचे दूध आपण खरवस खाण्यासाठी हिरावून घेतो. आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद मंजू ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@nishabedekar5845
@nishabedekar5845 Год назад
खूप छान receipe. आणि फालतू चा नाटकीपणा न आणता साध्या सोप्या पद्धतीने सांगितलं आहे.
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद निशा ताई 😊🙏🌹 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
@smartkitchen5403
@smartkitchen5403 2 года назад
शहराकडे गाईच्या चिकाचे दूध मिळत नाही त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे , छान रेसिपी धन्यवाद ताई 🙏🏻
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
अगदी बरोबर आहे, त्याचाच विचार करता ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, नक्की करून पहा ,आणि खूप खूप धन्यवाद😊🙏
@varshashere
@varshashere 2 года назад
Khup chan
@SujataVijay-yy1zc
@SujataVijay-yy1zc 2 года назад
हो ना.... खूप मस्त
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद सुजाता ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@jagannathkosambe7869
@jagannathkosambe7869 Год назад
Tai aaj mi ha tumacha video baghun tumhi banavlele mi banval pan khali ghatta zale pan var dudh rahil vadya banlya nahi half hours thevle hote tumchya sangitlya paramane kela hota
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
जर तुम्ही प्रमाण व्यवस्थित घेतल असेल तर, चुकणार नाही.
@shailajajoshi3213
@shailajajoshi3213 2 года назад
धन्यवाद छान माहीती मिळाली करुन बघते. आमचेकडे म्हशी वगायी यांचे पासुन फ्रेश खरवस बनवतो पण असा केव्हाही बनवता येईल
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद शैलजा ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@ramdaspatekar3364
@ramdaspatekar3364 2 года назад
खरवस रेसिपी बद्दल खूप सुंदर माहिती दिलीत. धन्यवाद.
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
शहरात राहणाऱ्यांसाठी काही वेळा गाईचे चीक उपलब्ध होऊ शकत नाही, त्यासाठी हा अगदी बेस्ट ऑप्शन आहे, खूप खूप धन्यवाद रामदास दादा 😊🙏 नक्की करून पहा.
@urmilakhadke8817
@urmilakhadke8817 2 года назад
Khup chan
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद उर्मिला ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@shortvideo79574
@shortvideo79574 Год назад
ताई रेसिपी सांगायची पद्धत खूप खूप खूप छान आहे आणि रेसिपी पण खूप खूप खूप अप्रतिम 👌👌👌👌❤❤❤🙏🤗🤗🤗🤗असाच सपोर्ट नेहमी असो.. ☺👏👏👏
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा.
@asharaje3937
@asharaje3937 Год назад
ताई, मस्तच आमच्या कडे खरवसचे दूध मिळते.पण तुम्ही दाखवलेलली रेसिपी छान आहे.
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
Thank you 😊🙏🌹
@ashwiniprabhudesai1805
@ashwiniprabhudesai1805 Год назад
तुम्ही गावाकडे राहात असणार म्हणून मिळतो.
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
मी ठाण्याला राहते, शहर आहे.
@finix8142
@finix8142 Год назад
**जयश्रीगणेश, नमस्कार ताई 🙏 **अतिशय सुंदर रेसिपी सांगितल्याबद्दल खूप खूप आभार ! ! **फक्त एकच छोटीशी शंका आहे कि, ह्या वड्यांची चव, नेहमीच्या वड्यांपेक्षा जरा वेगळी असते का ? ? विशेषतः काँर्नफ्लोअरमुळे चव बदलते का ?
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
शहराकडे चिकाचे दूध मिळत नाही, फक्त त्याला ऑप्शन म्हणून हा खरवस ओरिजनल खरवसाची कशी काय चव येईल, फक्त इच्छा झाली की ऑप्शन म्हणून बर आहे.
@finix8142
@finix8142 Год назад
@@Cookingticketmarathi **हंssss,खरयं, बरोबर आहे तुमचं ! ! 😊☺️
@natureworld3582
@natureworld3582 Год назад
Tai Fullcream dudhapasun banvu sakto ka?
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
हो चालेल.
@jyotikatdare2112
@jyotikatdare2112 Год назад
खूपच छान.चिकाची अजिबात गरज नाही
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद ☺️🌹 नक्की करून पहा.
@yogitapatil3499
@yogitapatil3499 Год назад
ताई कुकर मध्ये केला तर चालेल
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
हो चालेल.
@nirmalapashankar8330
@nirmalapashankar8330 Год назад
Custrud powder use keli tr ,gul ghalaycha ka
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
Ho
@sonus502
@sonus502 2 года назад
प्रत्येक ठिकाणी नाही मिळत चिकाच दूध... खूप छान ऑप्शन दाखवला तुम्ही.. आणि अगदी सहज साहित्या मधे..खूप छान मॅडम..👍👍 मी पण नक्कीच करून पहिल..👌👌
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद 😊🙏 नक्की करून पहा.
@mudrarakshasa
@mudrarakshasa Год назад
Nice recipe.. pan kharwas naka mhanun.. he pudding ahe
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा.
@gayatrikolhe244
@gayatrikolhe244 Год назад
Hech Karun baghel mi karan chikach dhoodh milat nahi
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद 😊🌹 नक्की करून पहा.
@manoranjanachavan8707
@manoranjanachavan8707 Месяц назад
ताई मी करून पाहीला पण काॅनप्लाॅवर जास्त झाल,ताई कुकर मध्ये केला तर कश्या पद्धतीत करायच म्हणजेच शीट्टी लावायची की नाही सांगाल काय प्लीज 🙏🙏🙏
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Месяц назад
घेतलेला प्रमाण योग्य घ्या शिट्टी काढून टाकायची वाफेवर शिजवायचा आहे.
@vinayakpofalkar3997
@vinayakpofalkar3997 2 года назад
।। खूप छान रेसिपी आहे।। मला खरवस खूप आवडते।। 👌👌👌👌
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद विनायक दादा 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@sunitajadhav957
@sunitajadhav957 5 месяцев назад
रेसिपी पाहून आत्ताच बनवले. पण दिसायला छान आहे बनवायाला सोपे आहे . पण... चव मात्र एकदमच वेगळी ओरिजनल कोवळ्या दुधाचा खरवस लहानपणा पासून खाल्ल्याने ही चव त्याच्या कुठही जवळपासही जातनाहीं हे पाहून खूपच निराशा झाली. शेवटी वेळ, दूध, गूळ वाया गेल्याच दुःख होण्यापेक्षा ओरिजनल खरवसाची खूप आठवण आली. शेवटी" दिसणे आणि असणं" यातला फरक मात्र अधोरेखित झालं.
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 5 месяцев назад
शहराकडे खरवस खायला मिळत नाही म्हणून खरवसाला पर्याय म्हणून केल आहे.
@minaxipatil7376
@minaxipatil7376 Год назад
Thank you mazya mulila far aavdte mi 300 la ardha लीटर दूध ghtale hote
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
हो का, छान 👍
@parkarmaltiben4457
@parkarmaltiben4457 Год назад
easy mazagari sarad mahinat eto pan mi khrach banvanar
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप धन्यवाद☺🌹 नक्की करून पहा 👍
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Год назад
माझा प्रिय मेनू. खरवस. 👌😋😋😋
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
नक्की करून पहा 😊🙏🌹
@vandanavitkar9659
@vandanavitkar9659 2 года назад
खरवस हा पदार्थ सर्व ना खुप आवडतो पण काँर्नपाँल्वरनि 20 मिनिटांत शिझतोका पोट बिघडायला नको दुसरा आँप्शन कस्टर्डपावडर उत्तम
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
कॉर्नफ्लोर अगदी 15 मिनिटात चांगला शिजतो, बिलकुल पोट बिघडत नाही, मी नेहमी असाच बनवते, कस्टर्ड पावडर सुद्धा वापरू शकता एकदा बनवून पहा.
@ratnaprabhachavan2601
@ratnaprabhachavan2601 Год назад
फारचं छान. ऊत्तम खरवस केला आहे. मी नक्की करुन बघणार.धन्यवाद. 👌👌🙏🙏
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद रत्नप्रभा ताई 😊🙏 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
@sunitasoamkitchen..803
@sunitasoamkitchen..803 2 года назад
very yummy and delicious recipe 👌 thanks for sharing ❤️ 👍 😊
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
Thank you so much Sunita ji😊 🙏
@pushpakhajekar9837
@pushpakhajekar9837 Год назад
छान.मला.आवडले.मि.पण.करून.पहाते
@archanagawade9551
@archanagawade9551 2 года назад
खरवस करण्याची सुंदर रेसिपी आपण दाखवली आहे.मी नक्की करून बघणार आहे.आपले खूप खूप धन्यवाद.
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद अर्चना ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@manoranjanachavan8707
@manoranjanachavan8707 Месяц назад
ताई फ्रीज मध्ये खरवस ठेवल्यावर टेम्परेचर वाढवायचा का?आणि ताई खरवस फ्रीजर मध्ये ठेवायचा की इतर वस्तु ठेवतात तिथे ठेवायच प्लीज सांगाल काय,ताई मी नक्कीच करून बघेन 🙏🙏🙏
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Месяц назад
फ्रिजमध्ये नॉर्मल टेंप्रेचर ला टेवायचं
@manoranjanachavan8707
@manoranjanachavan8707 Месяц назад
@@Cookingticketmarathi धन्यवाद ताई 🙏
@neelprabhakulkarni7347
@neelprabhakulkarni7347 Год назад
अरे वा! किती सुटसुटीत रेसीपी आहे.खरवस तर खूप आवडतो मुलांना.तो लगेच मिळतोच असे नाही.ही तुमची रेसीपी सोपी आहे.आवडली.मी करून नक्की बघेन.
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद नील प्रभा ताई 😊🙏🌹 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
@sonalgurav5515
@sonalgurav5515 Год назад
Mi hallich recipes bghtey tumchi..pn mla khup aavdtat tumchya recipes..patkan honya sarkhya aahet🥰👌👌👌👌👍
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, शेअर करा.
@hemlatamane7527
@hemlatamane7527 2 года назад
khupach chan 👌👌👍👍. Idea chan ahe. Mala kharvas khup avadto. Me nakki karun pahte 👍😊. Thank u for this recipe 😊
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद हेमलता ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@archanabapat9985
@archanabapat9985 Год назад
नुसत्या दुधाचा खरवस करताना दुधाची पिशवी फोडून ते दुध तापवून गार करून मग खरवस करायला वापराचे कि सकाळी तापवलेले दुपारी तापवून गार करून खरवस करायला वापरावे का?
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
पिशवीतलं दूध कधीही गरम केलं तरी चालेल, फक्त गरम केलेलं दूध थंड करून खरवसाला वापरावे.
@priyankaawale5969
@priyankaawale5969 2 года назад
My Favourite 😋👌
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप छान प्रियांका ताई 😊🙏 नक्की करून पहा.
@sarikakachole5668
@sarikakachole5668 4 месяца назад
छान❤
@चवीच्यावाटा
Sakher ghalun Karu shakto ka...
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
हो घेऊ शकतो.
@yeshwantpatil9262
@yeshwantpatil9262 5 месяцев назад
मला खरवस खूप आवडतो thank you
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 5 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, Share करा 🙏
@harshdahanukar3689
@harshdahanukar3689 Год назад
दूध 20 मिनिटे कुकर ला लावले होते पण तयार नाही झाले काय चुकले असावे
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
तुम्ही कॉर्नफ्लोअर मिक्स केला होता का, 20 मिनिटे भरपूर झाली.
@priyankapatil4700
@priyankapatil4700 2 года назад
Custard powder kiti ghyaychi..praman sanga pls
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
जितक कॉर्नफ्लोर, तितकीच कस्टर्ड पावडर घ्यायची.
@gayatrikolhatkar883
@gayatrikolhatkar883 Год назад
चव खरवसाची लागते का?
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
शहराकडे चिकाचे दूध मिळत नाही, म्हणून त्याला ऑप्शनल म्हणून हे खरवस आहे, बऱ्यापैकी मस्त लागतं, नक्की करून पहा.
@nishakanojia7218
@nishakanojia7218 2 года назад
Chan recipe Tai chikache milk nastana he kharvas banvu shakto
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद निशा ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@dimpleshah8898
@dimpleshah8898 Год назад
Changle pana ni samjavatat aahot Dhanyavad Aagdi sopa aani changli vastu takli aahet 👌🤞👍🙏
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा.
@nilamlakhan7409
@nilamlakhan7409 Год назад
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे मस्त किपीअट अप
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद नीलम ताई 😊🌹 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
@greenlemon8065
@greenlemon8065 2 года назад
खूप छान झालेल आहे , नक्की करून बघेन🙏
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद 😊🙏 नक्की करून पहा.
@namratashinde2374
@namratashinde2374 Год назад
Corn flour nasel tar milk powder wapru ki custard powder waparu.
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
कस्टर्ड पावडर वापरा.
@anjalikusale3014
@anjalikusale3014 Год назад
ताई मस्त रेसिपी आवडली ताई गुळ ऐवजी साखर टाकले तर
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
हो अगदी.
@mayakarajgikar7547
@mayakarajgikar7547 Год назад
मस्त आहे रेसिपी सांगितल्या बद्दल धन्यवाद 😂
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा.
@minukasat
@minukasat 10 месяцев назад
बहुत ाची मैं आज ही try करुँगी और थैंक्स
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 10 месяцев назад
Thank you 😊
@sakshamtayade8485
@sakshamtayade8485 Год назад
Thanks mam... Thanx thanx Mala खरवस खूप आवडते
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
हो का खूप छान 👍😊 चिकाचा खरवस दाखवलाय हा सुद्धा पहा👇 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-AiCseEFWIHg.html
@snehaltarde5767
@snehaltarde5767 Год назад
खुपच सुंदर रेसिपी. नक्की करून पाहणार. धन्यवाद.
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा.
@sujataingale1948
@sujataingale1948 Год назад
खूप छान आहे आणि सोपी कमी साहित्या मध्ये very nice Super madam khup आवडली नक्की ट्राय करून बघेन 🙏
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद सुजाता ताई 😊🙏 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
@santoshnarvankar7912
@santoshnarvankar7912 2 года назад
खरवस ची खूप सोपी पद्धत आपण सांगितली आहे. पण हे कुकर मध्ये बनवू शकतो का? किती वेळ ठेवायचा? धन्यवाद.
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद संतोष दादा 😊🙏 कुकरमध्ये शिजवू शकता फक्त कुकरची शिट्टी काढून टाकायची आणि वाफेवर पंधरा मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घ्या.
@santoshnarvankar7912
@santoshnarvankar7912 Год назад
@@Cookingticketmarathi ताई अर्धा कप कॉर्नफ्लॉवर आणि अर्धा कप गूळ म्हणजे वजनी प्रत्येकी साधारण शंभर ग्राम म्हणू शकतो का? कृपया शंकेचे निरसन करावे.
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
प्रत्येकी अर्धा कप जरी असलं तरी, गुळ वजनदार असतं, म्हणून गुळ आवडीनुसार कमी अधिक करू शकता.
@truptigharat9094
@truptigharat9094 Год назад
ताई कॉर्नफ्लोर घातल्यामुळे याची टेस्ट बदलत नाही ना? सेम चिकच्या दुधाचा खरवस लगतो तसा हा टेस्टी लगतो का? मला सांगा म्हणजे मी ही रेसिपी ट्राय करीन. Plz reply fast
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
Original खरवसाची चव नाही येत, चिकाच दूध नसताना हे ऑप्शनल खरवस बनवू शकता, चिकाचा खरवस दाखवला आहे तो बघून बनवू शकता👇ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-AiCseEFWIHg.html
@tilottamashende462
@tilottamashende462 2 года назад
आमच्या कडे खरवस खूप आवडतो . छान रेसिपी आहे नक्की करून बघेन👍
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@santoshjadhav7604
@santoshjadhav7604 Год назад
Kiti divas rahil
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
२/३ दिवस फ्रिजमध्ये टिकते.
@kamlavarma6297
@kamlavarma6297 11 месяцев назад
एकदम सोपी पध्दत सांगितली धन्यवाद
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा,Share करा 🙏
@vaishalisomni620
@vaishalisomni620 Год назад
Kukar chy dabyat pan theun 3/4 shitya karu shakto. Mi kukar madhe ch karte
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
Ok.
@sanjanagugaliya2864
@sanjanagugaliya2864 Год назад
Nice recipe, Thank you so much for this, mam is it gives same taste like colostrum milk? Please reply
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
IIt doesn't taste like that but it's really perfect as an option.
@geetamahangare563
@geetamahangare563 Год назад
Khoopach chan recipechi mahiti dilit tai..manapurvak aabhar..
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद गीता ताई 😊🙏 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
@nayanajadhav5276
@nayanajadhav5276 Год назад
खुप छान रेसिपी दाखवली धन्यवाद ताई🙏👌👌
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खुप खुप धन्यवाद, नयना ताई 😊🌹 करून पहा, Share करा 🙏
@hansaghadialy6311
@hansaghadialy6311 Год назад
Hi dear HANSA from London. Your recipe looks delicious and yummy 😋. The way you gave written instructions in your language you should give in English too, so I understand the way you’ve given ingredients are very fast and small can’t get thanks hope you will give written instructions recipe. Thanks again for sharing your recipe.
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
Ok..👍
@rekhajoshi8622
@rekhajoshi8622 7 месяцев назад
Chan
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 7 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 😊 करून पहा, Share करा 🙏
@jyotsnadeo7031
@jyotsnadeo7031 2 года назад
खरवस खूप सोपा केला आहेत तुम्ही,धन्यवाद .
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद ज्योत्स्ना ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@ushashinde289
@ushashinde289 Год назад
Bai tu corn flawar ghatle te upwasala khata yet nahi Kay karu chikache dudh cha changle
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
मग हे बघ 👇 चिकाच्या दुधाचा खरवस. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-AiCseEFWIHg.html
@priyankaawalgaonkar
@priyankaawalgaonkar 2 года назад
Khup chan tai 👌new subscriber ... stay connected and guide kara amhala pan 🙏
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
धन्यवाद प्रियांका ताई😊🙏 रेसिपी पाहिल्याबद्दल आभारी आहे, कृपया रेसिपी जास्तीत जास्त Share करा.🙏
@priyankaawalgaonkar
@priyankaawalgaonkar 2 года назад
@@Cookingticketmarathi Ho tai 🙏
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
धन्यवाद.
@asmita1868
@asmita1868 Год назад
खुपच छान ,ताई इतकी सुंदर रेसेपी नक्कीच आवडली आणि आजच करणार ,कारण खरवस खुप आवडीचे आहे ,धन्यवाद ताई
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खुप खुप धन्यवाद 😊 वेळ काढून नक्की करून पहा.
@shashikalapachunde101
@shashikalapachunde101 Год назад
मस्तच
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद शशिकला ताई 😊🙏 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
@sureshdhole-zj4fj
@sureshdhole-zj4fj Год назад
Mastch idea ata donda tari week madhe karnar
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद 😊🌹 नक्की करून पहा.
@anupritashende7869
@anupritashende7869 7 месяцев назад
Didi,tumchya recipe khupch chhan astat Mi baryach recipe try kelya ,tya khupch delicious zalya Thankyou di
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 7 месяцев назад
हो का फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🌹🙏
@shailajagupte3401
@shailajagupte3401 2 года назад
छान खरवस रेसिपी! साधी आणि करायला सोपी !
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद शैलजा ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@anujabal4797
@anujabal4797 2 года назад
कुकरमध्ये खरवस केला तर चालेल का ते सांगावे
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
कुकरमध्ये करू शकता फक्त शिट्टी काढून टाकावी.
@anujabal4797
@anujabal4797 2 года назад
बर धन्यवाद
@PurushottamShaukade
@PurushottamShaukade 3 месяца назад
खूप छान
@leenam5722
@leenam5722 Год назад
Kharvasachi recipe agdi mast ani sopi vaatli Khoop khoop Dhanyawaad !
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद लीना ताई ☺🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
@sonaleegawde9039
@sonaleegawde9039 2 года назад
Mastac Tai chan recipe chi mahiti sagitali God bless u 🙏🙏🌷👌👍😊
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद सोनाली ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@305lpd3
@305lpd3 Год назад
आवडती डिश मी बनवेल दूध मिळत नाही
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद ताई ☺🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
@shubhadakoratkar7487
@shubhadakoratkar7487 11 месяцев назад
तुमची बोलण्याची पद्धत खूप छान आहे रेसिपी पण छान आहे 👍🙏🙏
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 11 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 😊🙏 नक्की करून पहा, Share करा 🙏
@malisawant5287
@malisawant5287 Месяц назад
❤👌nakki karun baghen
@rukhminitak4757
@rukhminitak4757 2 года назад
ताई आपला आवाज खुप गोड आहे. रेसिपी पण.
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद रुक्मिणी ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@sandhyamahadik4820
@sandhyamahadik4820 2 года назад
Chhan banavlat mala avadal mi sudha banayun nahin.0
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद संध्या ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@sanjayvaidya4065
@sanjayvaidya4065 Год назад
छान आहे रेसिपी साधी सोपी 👌
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद 😊🙏 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
@BhavnaJhurani
@BhavnaJhurani Год назад
Bahut achi recipe h. Hume marathi nahi aati h but marathi samj m aati h. Thank you mam. ❤
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
Thank you 😊
@SoulKadi1
@SoulKadi1 2 года назад
Khup chan
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद Soul kadi 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@its_BLOX_
@its_BLOX_ 2 года назад
Sakhar vaparli tar chalel ka
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
हो चालेल.
@pratikshamestry4170
@pratikshamestry4170 Год назад
Khup chan recip ala khrvas khup Aavdte.
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद प्रतिक्षा ताई 😊🙏 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
@MugdhaGosavi
@MugdhaGosavi Год назад
कुकरमध्ये वाफवला तर चालेल का?
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
हो चालेल,पण सिटी काढून टाका.
@ranjanatendulkar4767
@ranjanatendulkar4767 2 года назад
Gar chan sangitale kharvas amchakade milat nahi thanku
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद रंजना ताई 😊🙏 असं खरवस नक्की करून पहा.
@manjushaphadatare9978
@manjushaphadatare9978 2 года назад
Thanks mam khoopach chan recepi dakhavly baddal.
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद मंजुषा ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@madhubalasutar1170
@madhubalasutar1170 Год назад
Khupch easy and fast recipe ahe khupch awdali asch recipe sangat ja 😊🙏
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद 😊🙏🌹 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
@shubhamsul4135
@shubhamsul4135 Год назад
Khuf Chan 🎉
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा.
@jyotibhandare8711
@jyotibhandare8711 2 года назад
खरवस खुपच छानच झाला आहे.करून बघेन.सोप्पी रेसिपी आहे.
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद ज्योती ताई 😊🙏 नक्की करून पहा.
@eknathshetkar6310
@eknathshetkar6310 2 года назад
@@Cookingticketmarathi nice
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद एकनाथ दादा 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@sunita456
@sunita456 Год назад
खूप मस्त ...आवडली रेसिपी
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा.
@gayatridevikudwalkar9485
@gayatridevikudwalkar9485 2 года назад
खूपच छान खरवस रेसिपी आहे नक्की करून बघेन
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
खूप खूप धन्यवाद गायत्री देवी ताई 😊🙏 नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@deepaheeroo4481
@deepaheeroo4481 Год назад
Pharach abhari changla recipe ahe
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद 😊🌹 नक्की करून पहा.
@HappyRiderGajananPatil
@HappyRiderGajananPatil Год назад
ताईसाहेब फारच सोपी पद्धतीने समजवून सांगितलं आहे 👍 खरवस फक्त चिकाच्या दुधानेच बनते असा गैरसमज दूर झाला 🌹🌹🌹
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद 😊🌹 नक्की करून पहा.
@saritakhandelwal8068
@saritakhandelwal8068 Год назад
चिकापासून बनतो तो आणि फक्त तोच खरवस. बाकी सगळ्या वड्या.
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
शहराकडे चिकाचे दूध मिळत नाही, मग अशा वेळेस असं करणं बेस्टच आहे, हे सुद्धा छान लागतं खरवसापेक्षा कमी नाही.
@shubhangirecipes8523
@shubhangirecipes8523 2 года назад
hi recepi aapan sakhrechi Karu shakto ka?
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
हो अगदीच करू शकतो, शुभांगी ताई.
@neelamsautirkar7352
@neelamsautirkar7352 Год назад
Khupchan racipe 👍👍
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
मनःपूर्वक धन्यवाद, नीलम ताई 😊🌹 नक्की बनवून पहा, कृपया Recipe Shre शेअर करा 🙏
@hemantnahichiadkar6489
@hemantnahichiadkar6489 2 года назад
Tai खुप छान रेसिपी सांगितली Cornflour नसेल तर काय घालायचं
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
कस्टर्ड पावडर वापरू शकता.
@raniabachane3328
@raniabachane3328 Год назад
Khup chhan resipi ahe 🙏👍🌹
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद राणी ताई 😊🙏🌹 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏 चिकाच्या दुधाचा खरवस👇 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-AiCseEFWIHg.html
@sushmakawade878
@sushmakawade878 Год назад
मस्तच खरवस झाला आहे. 👍🏼👍🏼
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खुप खुप धन्यवाद 😊🙏 वेळ काढून नक्की करून पहा.
@jaysrisavla4513
@jaysrisavla4513 Год назад
सेसीपी खुप आवडली कमी वेळेत कमी साहीत्य
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi Год назад
खूप खूप धन्यवाद जयश्री ताई 😊🙏 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
@nehavarerkar2221
@nehavarerkar2221 2 года назад
Khup chaan Madm. Yaat dahi nhi ghalycha ka
@Cookingticketmarathi
@Cookingticketmarathi 2 года назад
नाही.
Далее
ХОККЕЙНАЯ КЛЮШКА ИЗ БУДУЩЕГО?
00:29
Ко мне подкатил бармен
00:58
Просмотров 204 тыс.
Teeth gadget every dentist should have 😬
00:20
Просмотров 1,1 млн
ХОККЕЙНАЯ КЛЮШКА ИЗ БУДУЩЕГО?
00:29