Тёмный

बिना प्रिझरवेटिव्ह दोन वर्षे टिकणारा आमरस/Homemade mango pulp 

Anita's kitchen & garden
Подписаться 6 тыс.
Просмотров 127 тыс.
50% 1

Опубликовано:

 

28 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 350   
@KarunaShinde-k5j
@KarunaShinde-k5j 4 месяца назад
बाटलीचे झाकण प्लास्टिक चे नाही चालत का कारण आमच्याकडे मशीन नाही आहे
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
नाही चालत. .कारण आपण बाटल्या उकळवतो ना म्हणून ,किंवा एअर टाइट प्लास्टिकचे झाकण असेल तर डिफ्रिजर मध्ये ठेवू शकता . व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
@savitajade9824
@savitajade9824 4 месяца назад
अरे व्वा !! म्हणजे वर्षभर रसाळी तर !! खूप छान आणि अद्भुत अशी कृती सांगितल्याबद्दल आपले आभार आणि मन:पूर्वक शुभेच्छा.🎉
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
आपल्या प्रोत्साहनपर अभिप्राया बद्दल आपले मन:पूर्वक धन्यवाद मॅडम 🙏😊व्हिडीओ पाहण्यासाठी खुप खुप धन्यवाद. व्हिडीओ आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. 🙏😊
@prachiabhyankar5837
@prachiabhyankar5837 4 месяца назад
खूप छान.मी निदान तिनं महिने टिकेल असा रस साठवते ह्या वर्षी
@dikshanagesh3588
@dikshanagesh3588 4 месяца назад
सुप्रभात ताई वाटी चे प्रमाण देखील सांगा. तसेच बाटली चे झाकण मशिन नसली तर काय करायचे?
@jyotijoshi618
@jyotijoshi618 4 месяца назад
Batali aatun oli asel na?
@madhaviagnihotri4223
@madhaviagnihotri4223 4 месяца назад
Very interesting. I like the idea of mango pulp preservation. 🎉
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
Thanku so much madam for your lovely comment. 🙏😊
@PushpaPakhare-jd6rc
@PushpaPakhare-jd6rc 4 месяца назад
लय भारी मॅडम आंब्याचा रस बनवून दाखवला
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
आपल्या अभिप्राया बद्दल आपले खूप खूप धन्यवाद मॅडम, 🙏😊आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा.🙏😊
@nandabhusari9784
@nandabhusari9784 4 месяца назад
Mast...❤
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम ♥️🙏😊
@sangeetaskitchen5162
@sangeetaskitchen5162 4 месяца назад
Super shearing my Now friend 👍👌👌😋🙏
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
Thanku so much my friend, ♥️👍😍 I have subscribed to ur youtube 🙏😊channel.
@pareshk9790
@pareshk9790 3 месяца назад
खुपच उपयुक्त माहीती दिलीत,धन्यवाद.
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 3 месяца назад
आपल्या अभिप्राया बद्दल आपले खुप आभार सर.🙏😊व्हिडिओ मित्रमैत्रिणींना शेअर करा. 🙏
@AapkaApnaTastyTadka
@AapkaApnaTastyTadka 4 месяца назад
Very 👍, thank you for sharing 👍
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
You are welcome.Thanku for watching our video .🙏😊
@pratimanaicker3946
@pratimanaicker3946 4 месяца назад
Garam garam bharyche ka?
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
हो गरमच भरायचा .व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
@geetamakwana2486
@geetamakwana2486 4 месяца назад
Naskar tumi ha amras Viktor deta ka apan kithe rahta
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
Currently we do not sell amras. We are from Devgad,Sindhudurg. Thank u for watching our video Madam ,,😊🙏
@shilpapandit714
@shilpapandit714 3 месяца назад
Namaskar. Sadhya ketchup chya normal zaknachya batlya vapru shakto ka? Thank you
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 3 месяца назад
हो वापरू शकता, परंतू जास्त दिवस नाही टिकणार 3ते 4महिने राहू शकतो. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
@vijaybhave156
@vijaybhave156 4 месяца назад
घट्ट फिरकीचे झाकण असलेली बाटली चालेल का?
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
हो ,एकदम हवाबंद पाहिजे. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
@vrushalisatvilkar9944
@vrushalisatvilkar9944 4 месяца назад
Khupch chhan aahe video
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
आपल्या अभिप्राया साठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊♥️
@anitataware449
@anitataware449 4 месяца назад
गरम रस भरला का ?बाटली कोरडी केली नाही का?
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 3 месяца назад
बाटली कोरडी नाही केली तरी चालते, परंतू रस आणि बाटली दोन्हीही गरम पाहिजे. धन्यवाद मॅडम 🙏😊♥️
@fatimadcosta7373
@fatimadcosta7373 3 месяца назад
Amchya kade sealing machine nahi mag amhi kashe tikvun thevu shakto?
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 3 месяца назад
हवाबंद डब्यात ठेवून डिफ्रिजर मध्ये ठेवा 3 महिने चांगला राहू शकतो. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
@snehakasat9531
@snehakasat9531 4 месяца назад
Machine nasel tar seal kase karayche?
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
हवाबंद डब्यात ठेवून डिफ्रिजर मध्ये तुम्ही ठेवू शकता ,3 महिने चांगला राहतो. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
@Sonali27996
@Sonali27996 4 месяца назад
Ras bottle madhe bharlyawer te ukaltanna dakhawl nahi
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
पहिल्यांदा उकळवल्या त्याच पध्दतीने उकळवायच्या .व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 😊🙏
@PriyankaTeli-i9m
@PriyankaTeli-i9m 4 месяца назад
Super sweet mango pulp👌😘
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
Thanku so much 🙏😊
@RekhaPatel-vg6qe
@RekhaPatel-vg6qe 4 месяца назад
Mam garam केल्याने रसाची test change नाही का होत??
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
फ्रेश आंबा रस आणि गरम केलेला रस किंचित फरक पडतो ,परंतू असाही छानच लागतो . व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम, 🙏😊
@RekhaPatel-vg6qe
@RekhaPatel-vg6qe 4 месяца назад
Ok
@hemangikulkarni9217
@hemangikulkarni9217 4 месяца назад
नमस्कार फार पूर्वी म्हणजे 19882/83 मध्ये मी गुहागरला डिसेंबर मध्ये गेले असताना सावरकर खानवळी मध्ये आंब्याचा रस खाल्ला होता तेव्हा त्यांनी हीच पद्धत सांगितली होती फक्त त्या वेळेस लाकडी बूच लावून बाटली लाल लाख लावून हवा बंद केली होती , आज तुमच्या कडून प्रत्यक्ष डेमो बघितला खूप छान वाटलं धन्यवाद
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
नमस्कार मॅडम, आपण आमचा पूर्ण व्हिडिओ पाहून आम्हांला प्रोत्साहनपर अभिप्राय दिलात त्यासाठी आपले खूप खूप आभार .🙏😊 आपल्या मित्र मैत्रिणींना व्हिडीओ शेअर करा . धन्यवाद. 🙏😊
@arunasawant9361
@arunasawant9361 4 месяца назад
बाटली धुतल्या नतर आतल्या पाण्याचं काय?ते कसे काध्यचे.
@pratibhayadav8711
@pratibhayadav8711 4 месяца назад
Vedio chhan aahe.😊Thank you.
@ashwinirajopadhye310
@ashwinirajopadhye310 4 месяца назад
प्रशिक्षण कोठे मिळेल
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
@@ashwinirajopadhye310 रत्नागिरी आय टी आय कॉलेज .व्हिडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम .🙏😊
@mansipandit4148
@mansipandit4148 4 месяца назад
बाटली आतून कोरडी हवी ना?
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
नसली तरी चालते .व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
@satejilkar6101
@satejilkar6101 4 месяца назад
Wow Tasty 😋
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
Thanku so much 🙏😊
@hemangiagawane6643
@hemangiagawane6643 4 месяца назад
Frege madhe botal nahi thevayacha
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
हो नाही ठेवायच्या ,फ्रिज बाहेर ठेवायच्या . धन्यवाद मॅडम, 🙏😊
@hemangiagawane6643
@hemangiagawane6643 4 месяца назад
Pani add kart nahi na mixer madhe
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
नाही .धन्यवाद 🙏😊
@GaneshRane-kr7wl
@GaneshRane-kr7wl 4 месяца назад
अप्रतिम
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
खूप खूप धन्यवाद भाऊ 🙏😊
@ruparupa-tm6xq
@ruparupa-tm6xq 4 месяца назад
Did u add preservative 5:33
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
no. we added sugar which is natural preservative. Thanku for watching our video madam. 🙏😊
@RajanRane-uh7qt
@RajanRane-uh7qt 4 месяца назад
कुठे मिळेल फोन नं दया किंमत किती मोठी batli
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
आम्ही सध्यातरी रस विकत नाही सर . व्हिडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद सर 🙏😊
@sandhyameshram3705
@sandhyameshram3705 4 месяца назад
Very nice ❤
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
Thank u so much for watching our video madam 🙏😊
@nazirsyed449
@nazirsyed449 4 месяца назад
Where to buy this only juice.
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
We do not sell the mango pulp. However u will get such a mango pulp indian any sweet's shop. Thank u for watching our video sir 😊🙏.
@vidyadeshpande8122
@vidyadeshpande8122 4 месяца назад
विकत देता का? पुण्यात
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
सध्यातरी तरी नाही मॅडम 🙏😊व्हिडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏
@swatikamhatre9432
@swatikamhatre9432 4 месяца назад
Mi pan garam karate
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
हो का छान, 👌👌 व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम, 🙏😊
@Apskuli-iq1yk
@Apskuli-iq1yk 4 месяца назад
कोणते फ्रुट प्रोसेसिंग सेंटर आहे?
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
हे प्रोसेसिंग सेंटर नाही आहे ताई, आम्ही आमच्या घरी बनवला आहे. व्हीडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद ताई, 🙏😊
@asmitapanchal1206
@asmitapanchal1206 4 месяца назад
खुप, छान
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
व्हिडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
@alkapatil8355
@alkapatil8355 4 месяца назад
खुपच छान माहिती सांगीतली धन्यवाद ताई
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
आपल्या अभिप्राया बद्दल आपले खूप खूप धन्यवाद मॅडम .आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. 🙏😊
@bhimraopatinge8076
@bhimraopatinge8076 4 месяца назад
खुपच छान. माहीती व उपयोगी
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
व्हीडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद सर 🙏😊
@nandamoghe7949
@nandamoghe7949 4 месяца назад
आवश्यक आणि उपयोगी माहिती
@bharatijoshi4942
@bharatijoshi4942 4 месяца назад
माझी आजी बनवायची,शिजवून
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
हो का छान, 👌👌👌😊🙏
@TruptiSanghvi
@TruptiSanghvi 4 месяца назад
Aam raas kabhi garM karke koi nhi khata
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
Ok ,Thanku madam 🙏😊
@vaishaliathavale7588
@vaishaliathavale7588 4 месяца назад
गरम करनेसे जैसा दूध खराब नहीं होता वैसेही आमरस निर्जंतुक करनेकेलिए गरम करते है. बाद में जब बोतल खोलके रस निकालते है तब इसे गरम नहीं करते.
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
@@vaishaliathavale7588 शुक्रिया वैशाली जी मॅडम आपने मेरा काम आसान कर दिया .🙏😊
@shu7526
@shu7526 4 месяца назад
परत उकळल्या बाटल्या तडकात नाही.
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
नाही तडकतात .व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद 🙏😊
@shu7526
@shu7526 4 месяца назад
तुम्ही खूपच छान माहिती दिली.जे आजपर्यंत यु ट्यूब वर बघितलं नव्हतं. दुसरी गोष्ट ताई.आपण हे सिल करण्याचे मशीन नाव सांगू शकाल का.व ते कुठे मिळते. तसेच मिठातला कैरी जी वर्षभर टिकवता येते ति रेसिपी (२) आमरासाचा मावा गोळा कसा करतात (३)साठे व आम्बा पोळी काही फरक आहे का (४)कैरीचा कुट वाळवुन कसा करतात माझा काळा पडला. कृपया सांगू शकाल का वर्ष भर आम्ही वाट बघू.
@swatimatkarkhadse6657
@swatimatkarkhadse6657 3 месяца назад
बॉटल पाण्यात उकळल्या आहेत ....त्या आतून ओल्या असणार. ओल्या बॉटलमध्येच पल्प भरायचा का?
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 3 месяца назад
बॉटल थोड्या झटकायच्या तरीही त्या ओल्याच असतात ,त्यामध्येंच गरम असतानाच रस भरायचा . पल्प आणि बाटल्या दोन्हीही गरम पाहिजे. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. ♥️🙏
@shobhakathote5832
@shobhakathote5832 7 дней назад
If it is to be done in small quantities for domestic use how to do it?
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 7 дней назад
Same process can be used for domestic use as well. Thank u for watching our video madam 🙏😊
@studentfeedback
@studentfeedback 4 месяца назад
PLEASE provide English or Hindi Captions so that everyone can understand. When translating facility is given by RU-vid then why don't people use it.
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
ok, Thanku sir for watching our video .🙏😊
@studentfeedback
@studentfeedback 4 месяца назад
@@anitaskitchengarden5808 Lot Many people are Eagerly waiting for English/Hindi Version of THIS Video.
@asmitakelkar8980
@asmitakelkar8980 3 месяца назад
बाटल्या फूटतात का.आणि कारण.माहिती असेल तर सांगा.
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 3 месяца назад
🙏बूच नीट लागले नसेल तर ,बाटल्या नीट उकळल्या नसतील तर ,रस नीट उकळवला नसेल तर कालांतराने रस खराब होवून,सोडा वॉटर च्या बाटलीत असतो तसा गॅस तयार होवून बाटलीचे बूच हवेत फेकले जाते किंवा बाटली सुध्दा फूटू सकते .त्यामुळे खूप स्वच्छतापूर्वक ,काळजीपूर्वक हि प्रक्रिया करावी लागते . आमचा व्हिडीओ पाहण्यासाठी आपले खुप खुप आभार मॅडम. 🙏😊♥️ व्हिडीओ आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. 🙏
@vishwastilloo6235
@vishwastilloo6235 3 месяца назад
आपण पल्प विकता का केव्हा चांगला पल्प कुठे भेटणार मदत कराल का
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 3 месяца назад
सध्यातरी नाही विकत ,पुढे कधी विकायचा ठरवलं तर आमच्या व्हिडिओच्या माध्यमातुन आपणास कळेलच त्यामुळे आमच्या चॅनेलशी कनेक्टेड रहा . आपणास रत्नागिरी मध्ये भिडे यांच्या योजक कंपनीचा ,तसेच देवगड मधील गोगटे यांच्या अमृता कंपनीचा चांगला आमरस तुम्हाला मिळू शकतो . व्हिडीओ पाहण्यासाठी आपले खुप खुप धन्यवाद सर🙏😊व्हिडीओ आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. 🙏
@subaraomohite4083
@subaraomohite4083 3 месяца назад
आपला पत्ता फोन नंबर द्यायला पाहिजे छान व्हिडिओ
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 3 месяца назад
व्हिडीओ पाहण्यासाठी खुप खुप धन्यवाद सर 🙏😊
@manishaskitchenandvlogs
@manishaskitchenandvlogs 4 месяца назад
Very Nice Sharing 👌 Helpful Video 👌
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
Thanku for watching our video, madam 🙏😊
@MadhuriLimaye-b4o
@MadhuriLimaye-b4o 3 месяца назад
Where we will get this machine for packing
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 3 месяца назад
You will get this machine in any major city like Pune,Mumbai,Kolhapur,Ratnagiri in a machinery or traders shop. Also thank u for watching our video madam 🙏😊
@dayanandbhat7372
@dayanandbhat7372 4 месяца назад
Do you sell pulp, and if so, what is cost and if so where is it available. Thanks
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
Currently we do not sell mango pulp. Thanku sir watching our video. 🙏😊
@riyahare1809
@riyahare1809 3 месяца назад
खूप छान पण गरमच आंमरस भरायचा का
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 3 месяца назад
हो गरमच रस भरायचा मॅडम. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊♥️
@hemawayare7110
@hemawayare7110 3 месяца назад
खुप छान रेसिपी सांगितली ताई .
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 3 месяца назад
व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊व्हिडीओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. ,🙏♥️
@snehalrane9410
@snehalrane9410 4 месяца назад
Sunder thank you tai god bless you
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
You are most welcome madam 🙏 Thanku so much watching our video. 🙏😊
@shrirampatki6866
@shrirampatki6866 4 месяца назад
छान शास्त्रीय पध्दती ने अंब्याचा पल्प कसा करावा,साखरेचे प्रमाण,बाटल्या कशा स्टरलाईज कराव्यात.छान माहिती दिलीत.धन्यवाद 🎉
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
🙏आपण आमचा व्हिडिओ पाहून आम्हांला प्रोत्साहनपर अभिप्राय दिलात त्यासाठी आपले मन: पूर्वक आभार सर 🙏😊 व्हिडीओ आपले नातेवाईक ,मित्रमैत्रिणींना शेअर करा .धन्यवाद 🙏
@shubhangiacharekar2093
@shubhangiacharekar2093 4 месяца назад
शेवटी 45 मिनिटे उकळत्या पाण्यात कशा ठेवायच्या ते सांगितलेच नाही.
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
जश्या रिकाम्या बाटल्या ठेवल्या त्याच पध्दतीने भरलेल्या बाटल्या ठेवायच्या ,बाटल्या पूर्ण उकळत्या पाण्यात बुडाल्या पाहिजेत. व्हीडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद ताई 🙏😊
@yeshwantpatil9262
@yeshwantpatil9262 4 месяца назад
हा रस किती आंब्याचा आहे
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
35 आंब्याचा आहे .व्हिडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद सर 🙏😊
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 3 месяца назад
अवांतर वाचन
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 3 месяца назад
खुप खुप धन्यवाद सर 🙏😊
@shubhangikadam301
@shubhangikadam301 3 месяца назад
आपण विकता का
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 3 месяца назад
नाही मॅडम, 😊🙏व्हिडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏♥️
@BENDRE49
@BENDRE49 3 месяца назад
Very nice
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 3 месяца назад
Thanku so much madam watching our video 🙏😊
@smitasobalkar4895
@smitasobalkar4895 4 месяца назад
या बाटल्या बिल्ले कुठे मिळतात?
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
हार्डवेअर च्या दुकानात.व्हिडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद ताई 🙏😊
@meeraamin4310
@meeraamin4310 4 месяца назад
Mee nehami asa ras tayar karun fridge madhye thevate..ek varshananter hi chavit mulich pharak yet nahi... uttam taza swadach asto...thanks for sharing...❤
@chhandmazaa2165
@chhandmazaa2165 4 месяца назад
Hi. मी अनुराधा केळकर Ratnagiri . Tuze चॅनेल सुरू zale . Baghun आनंद zala. माझे पण गाण्याचे चॅनेल aahe .chhand maza.navache.
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
नमस्कार अनुराधा, खूप छान गाणी आहेत तुझ्या गोड आवाजातील ,तुला बऱ्याच वर्षांनी पाहिले आनंद झाला, तुझ्या चॅनेल साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐 मी सबस्क्राइब केले बरं का 😊🙏
@CRPatil-xs4bl
@CRPatil-xs4bl 4 месяца назад
हि पद्दत व्यवसायीक साठी आहे. घरगुती वापरासाठी साठवणुक पद्धत काय आहे
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
याच पद्धतीने रस आटवून ,हवाबंद डब्यांमध्ये साठवून डिफ्रिजर मध्ये ठेवल्यास 3 महिने रस टिकतो . व्हीडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद सर 🙏😊
@apurvamayekar3156
@apurvamayekar3156 4 месяца назад
Sugar eivaji jaggery mix kele tar
@shilpadhamnaskar6906
@shilpadhamnaskar6906 4 месяца назад
Thanks
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
Thanku so much for watching our video madam. 🙏😊
@yasterkurundwadkar5166
@yasterkurundwadkar5166 4 месяца назад
Khup chan
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
व्हीडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
@sskulkarni3004
@sskulkarni3004 4 месяца назад
किती छान आणि मोकळेपणाने सांगितली माहिती 🙏
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
🙏व्हिडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद, आपल्या सुंदर अभिप्राया बद्दल आपले मन:पूर्वक आभार मॅडम 🙏😊 व्हीडीओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.😊
@santoshkhanvilkar3740
@santoshkhanvilkar3740 4 месяца назад
🎉
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
Thanku so much 🙏😊
@suchitamore9880
@suchitamore9880 4 месяца назад
Khupch chan mahiti dilit tai...just 1 question - garam panyatun batali kadhun garam amras bhartana batali madhe Pani asel na...?
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
batali thodi zatkaychi ,pani rahat nahi . Video pahanyasathi khup khup Dhanyawad madam 🙏😊♥️
@geeta4376
@geeta4376 4 месяца назад
Tai garam ras kachechya bhatlit bharla tar chalto ka ?
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
हो काचेच्याच बरणीत भरायचा असतो ,मी तसाच भरला आहे. व्हीडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद ताई🙏😊
@meerakendre6037
@meerakendre6037 4 месяца назад
बाटलीचा स्फोट होतो बऱ्याच वेळा तसे होउन म्हणून काय करावे पीलिझ सांगा
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती दिली आहे, आपण बाटल्यांन् ऐवजी हवाबंद डब्यात ठेवून डिफ्रिजर मध्ये ठेवा 3 महिने चांगला राहतो. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
@seema1778
@seema1778 4 месяца назад
Thank you for sharing. Do u also sell the Aam Ras ?
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
Currently we do not sell amras. Thanku so much for watching our video madam. 🙏😊
@RekhaPatel-vg6qe
@RekhaPatel-vg6qe 4 месяца назад
त्याची original test बहुतेक कमी होत असेल असे मला वाटते!!
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
हो थोडी होते,तरीही टेस्ट छान लागते .व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
@prakashgrampurohit1351
@prakashgrampurohit1351 4 месяца назад
You have done sterilization not pasteurization
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
Yes you are correct sir 👍 Thanku so much for watching our video 🙏😊
@rajashreemorajkar8453
@rajashreemorajkar8453 4 месяца назад
अशा भरलेल्या बाटल्या विकत मिळतात का ? संपर्क नं.द्या.
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
आम्ही सध्यातरी विकत नाही आहोत .व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
@pradeepshah5806
@pradeepshah5806 4 месяца назад
Mango aplabagacha पाहिजे तर contact kasa करावे,.
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
यावर्षीचा आंब्याचा सिझन संपलेला आहे .परंतु पुढच्या वर्षी आंबे आले तर तुम्हांला मिळतील . यासाठी मार्च मध्ये या नंबर्स ला कॉन्टेक्ट करा 7666569260 ,7276815083 .🙏
@vrushalipatkar2096
@vrushalipatkar2096 4 месяца назад
खूपच छान माहिती सांगितली आमरसाची ताई तुम्ही आम्हाला तुमचे मनःपूर्वक धन्यवाद❤❤❤
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
आपल्या प्रोत्साहनपर अभिप्राया साठी आपले खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏♥️व्हिडीओ मित्रमैत्रिणींना शेअर करा. 🙏
@kanchankharde7629
@kanchankharde7629 4 месяца назад
आंब्याचा रस उकळल्यावर रसाची चव वेगळी होते.
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
हो थोडी वेगळी होते पण ती चवही छानच लागते.व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
@pramodnaik5032
@pramodnaik5032 4 месяца назад
Namaste 🙏 Aamaras 2 varsh sathvayci garj Kay?😢 Aambe darvrshi miltat, 😂 Pratyek goshtichi atishayokti hi vaitach 😮
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
नमस्कार 🙏सर ,आपले म्हणणें अगदी बरोबर आहे .आंब्याचा सिझन ठराविकच कालावधीसाठी असतो ,आमरस बनवून ठेवला तर आपण पुढचा सिझन येइपर्यंत खावू शकतो .आणि जर शिल्लक राहिलाच तर या पध्दतीने तो 2वर्षे छान राहतो . आमरस ऐवजी फ्रेश आंबा खाणे हे उत्तमच 👍परंतू ऑफ सिझन मध्ये आंबे खावेसे वाटले तर ,आमरस तरी खाता यावा यासाठी केलेली हि प्रक्रिया 😂 आपण व्हिडीओ पाहून अभिप्राय दिलात त्यासाठी आपले मन:पूर्वक आभार. 🙏😊
@AishwaryaSawant-k7w
@AishwaryaSawant-k7w 4 месяца назад
मला bottle packaging ची machine कुठे मिळेल
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
मुबंई, पुणे ,रत्नागिरी ,ट्रेडर्स शॉप मध्ये. व्हिडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद धन्यवाद मॅडम. 🙏😊
@latanaravane6234
@latanaravane6234 4 месяца назад
अंबा रस किलो पेक्षा एकाभांडयाचे माप सांगा
@mamtakubde6015
@mamtakubde6015 4 месяца назад
Madam mla pahije aahe asa bataliband ras pahije aahe.please mla kuthe milel te krupya sanga na,mi Nagpur chi aahe
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
रत्नागिरी मध्ये योजक ,आणि देसाई बंधू यांच्याकडे मिळेल .🙏देवगडमध्ये व्दारका फूड आणि गोगटे यांच्याकडे मिळेल. व्हीडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम. 🙏😊
@chandamanjrekar5902
@chandamanjrekar5902 3 месяца назад
छान. सोप्या पद्धतीने सांगितले. धन्यवाद.
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद 🙏😊♥️
@alpanaphadke6745
@alpanaphadke6745 4 месяца назад
बाटल्या उकळलयामुळे आत पाणी असणार त्यामुळे खराब नाही होणारन?
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
नाही खराब होणार .व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद 🙏😊
@sujataaswale6556
@sujataaswale6556 4 месяца назад
aambyachya rasachi chav badlte ka uklyamule
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
हो थोडी बदलेल,परंतू हि चव देखिल छान लागते. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊♥️
@mangaljoshi5779
@mangaljoshi5779 4 месяца назад
बिना साखरेचा असा रस बनवता येतो का जो वर्षभर टिकेल
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
नाही मॅडम, 😊व्हिडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
@neetajadhavkhanvilkar5680
@neetajadhavkhanvilkar5680 4 месяца назад
Thank you for informing ❤
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
Thanku so much watching our video madam, 🙏😊
@chetnaparekh4863
@chetnaparekh4863 4 месяца назад
Ye bottle purchase karni hai,to kanha se milegi?
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
Traders shop mai aap ko mil jayega,Thanku madam watching our video. 🙏😊
@jayshreepalve9799
@jayshreepalve9799 4 месяца назад
गरम रस भरला, बाटली पण गरम मग रस खराब होणार नाही, हे कसे काय
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
नाही होत खराब ,आम्ही खूप वर्षे याच पद्धतीने आमरस करतो कधीही खराब झालेला नाही ,कारण त्यासाठीच आम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे. धन्यवाद मॅडम, 🙏😊
@shilpakulkarni9060
@shilpakulkarni9060 4 месяца назад
बाटल्या उकळून झाल्यावर कोरड्या नाही का करायच्या
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
नाही करायच्या .व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
@ashwinruia8202
@ashwinruia8202 4 месяца назад
Very good Vrking In India 🇮🇳👍🌺🙏🌺💐🌅
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
Thank u so much. Comments like yours motivate us to upload more videos on RU-vid 😊🙏
@anjalishirke5799
@anjalishirke5799 4 месяца назад
काचेच्या बाटल्या सुक्या पाहिजे की ओल्या चालतात.
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
ओल्या गरम चालतात .व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम, 🙏😊
@priyankaprabhu626
@priyankaprabhu626 4 месяца назад
घरगुती पद्धतीने कसा साठवायचा ती पद्धत pl सांगा.
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
व्हिडिओ मध्ये सांगितलें आहे, एअर टाइट डब्यात ठेवून डिफ्रिजर मध्ये ठेवा, 3 महिने चांगला राहतो .व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
@shobharamgude2304
@shobharamgude2304 4 месяца назад
मस्तच आहे ही पद्धत. ( बिना फ्रिज शिवाय.)
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊 व्हिडिओ मित्रमैत्रिणींना शेअर करा. ,🙏
@nayanathakre4829
@nayanathakre4829 4 месяца назад
Ambe miltil ka tai. Pls tumcha no. Dya
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
तुम्ही कुठे राहता ,आम्ही मुंबई ,पुणे येथे पाठवतो ते सुध्दा यावर्षीचे लास्ट आंबे कालच ट्रान्सपोर्ट ला पाठवून झाले ,2 दिवस आधी बोलले असते तर पाठवले असते . व्हीडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
@surekhakarkhanis9067
@surekhakarkhanis9067 4 месяца назад
Bharleli batli uklvtana nahi dakhvli
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
पहिल्यांदा उकळल्या तशाच उकळायच्या . व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम, 🙏😊
@aaichishala3696
@aaichishala3696 4 месяца назад
छान पद्धत अनिता.👌👌👍👍😘😘
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
आपल्या अभिप्राया बद्दल आपले खूप खूप धन्यवाद सावंत मॅडम 🙏😊♥️
@jyotishah9150
@jyotishah9150 4 месяца назад
2 varsha dewaynya kariya banwaycha kya
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
जास्त प्रमाणात बनवला व खावून शिल्ल्क राहीला तर खराब होणार नाही. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
@jyotibanekar9191
@jyotibanekar9191 4 месяца назад
बॉटल आतून पुसून घ्यायच्या का ओल्याच राहू द्यायच्या
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
ओल्याच राहू द्यायच्या. व्हीडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद ताई 🙏😊
@umaanandh2515
@umaanandh2515 4 месяца назад
Hi..did u store it while mango pulp s hot? Storing in fridge necessary? Should we fill it when bottle is hot?
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
Yes, we stored pulp in bottle when mango pulp and bottle were both hot. Also, there is no need to store the mango pulp bottle in fridge. If in figure u open the mango pulp bottle to use the pulp, than at that time the opened bottle can be kept in fridge.
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
Thanku so much madam watching our video. 🙏😊
@umaanandh2515
@umaanandh2515 4 месяца назад
@@anitaskitchengarden5808 Tnx for ur reply. I will try to store aamras this year
@jayshreepalve9799
@jayshreepalve9799 4 месяца назад
आंबे च वजन 1 किलो की रसाच मग रस कसा मोजला
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
रस पातेल्यात ठेवून पातेल्याचे वजन कट करून रस मोजला असता रस 5 किलो होता . व्हीडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
@smitaranade9202
@smitaranade9202 4 месяца назад
बाटल्या आतून ओल्या चालतात का
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
हो चालतात .व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
@dayanandbhat7372
@dayanandbhat7372 4 месяца назад
Madam, can we use sugar powder.
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
Yes you can.👍👍 Thanku sir 🙏😊
@pramiladias7777
@pramiladias7777 4 месяца назад
Hi machine kuthe milal?
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
ट्रेडर्स शॉप मध्ये मिळेल .रत्नागिरी, मुंबई, पुणे. व्हिडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
@madhurishinde4874
@madhurishinde4874 4 месяца назад
साखरेऐवजी गूळ चालेल का ?
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 4 месяца назад
गूळ नाही चालणार ,साखर प्रिझरवेटव आहे त्यामुळे ती घालावी लागेल. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम, 🙏😊
Далее
С какого года вы со мной?
00:13
Просмотров 199 тыс.