तथागत गौतम बुद्ध 🎉बोधीसत्व बाबासाहेब आंबेडकर 🎉महात्मा जोतिबा फुले 🎉शत्रपती शाहु महाराज 🎉महा मानवाना त्रीवार अभिवादन🎉जयभिम नमो बुद्वाय जय सवीधान🎉वचींत बहुजन आघाडी अकोला जिल्हा 🎉🎉🎉
जयभिम जय सविधान हे गित गाने मी 15,16वर्सषचा असतांना ऐकत होतो मी आता 70वय आहे पन आता पैसे कमायासाठी सवीधान च्या आधार घेवुन पोट भरत आहे त जयभिम वचींत बहुजन आघाडी अकोला जिल्ह्यातील बाबुराव इंगळे
Kiti sunder gani ahet hi .Kharech jagat dukkha ahe.te trusneche ahe. He samjnyas khup time lagato. Chintansil manse te samjtat. Namo Buddhay namo dhhamay namo sanghay.
बौद्ध धर्म स्वीकारला गरीबी पार निघून गेली सुशिक्षित माझं कुटुंब झालं केवळ मनुष्य म्हणून जगण्याचा आनंद मिळतो जर हिन्दु धर्म रितीरिवाजात अडकलो असतो तर आयुष्यभर माझं कुटुंब गरीबीत खितपत पडले असते यापुढील पिढी खुपचं धन्यवान बनतील नमो बुद्ध
साध्या, सोप्या, सुंदर मराठी भाषेतील सुंदर बुद्ध गीतांच्या माध्यमातून भारत बुद्धमय करण्याचं बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे उचलल्याबद्धल मनापासून धन्यवाद, नमोबुद्धाय।
मी बुद्धाची गाणी १९७८ पासून इकतो ऐकतो आहे. लग्नात हीच बुद्ध गीत लावली जात. तेव्हा कळत नव्हती आता मात्र सर्व सत्य त्या गाण्यात आहे. बुद्धाची शिकवण अप्रतिम शाश्वत आहे.
Pujiniya Aadrniya jai Bhim shikasha ke janak Savidahan Nirmata Dr Bhimrava Ramaji ambedkar babasahab aap ko cardo pranam. Prakashit Bhgavan Bhuddha ji Bhgavan Tejpunj prakashit Dil se hardik mangalamay shubhkamnaaye aap ko cardo pranam.
मनुवादी विचार जुने आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्य कसे जगणार या विचाराने बुद्ध धम्म स्वीकार करून महान परंपरा आहे हे आपल्याला माहीत करून महान कार्य केले. जय भीम जय मूलनिवासी