तसो काय विषय नाय ...😂 प्रत्येक देवगडकरांचा फेमस वाक्य..Another level of confidence... स्वतःवर आणि स्वतःच्या कलेवर असेच नितांत प्रेम आणि आत्मविश्वास हवा... अतिशय उत्कृष्ट सादरीकरण... अजित मुळम बुवांची पण बातच अलग आहे.. प्रसार माध्यमांद्वारे कोकणातील अश्या बहुसंख्य नवोदित कलाकारांना प्रसिद्ध करणे आपली पण जबाबदारी आहे....Well done Sushant buwa...👍🙌🙏🔥
बुवा, अभ्यास बरा आहे आपला, सोबत पेटीची तयारी आणि गायनावर पकड सुध्दा छान वाटली. पारंपरिक बारी आपण छान करु शकाल. मी आमच्या मंडळाकडे वार्षिका साठी निश्चितच आपल्या नावाची शिफारस करेन. नवोदितांकडुन अपेक्षित असलेली कला आहे आपल्याकडे. देवगडकर शोभता आपण. खुप शुभेच्छा. 💐💐💐💐💐