Тёмный

बुवा कै. चंद्रकांत कदम |भजन सम्राटांची तिरंगी सुस्वर भजने | Buva Chandrakant Kadam |Tirangi Bhajane. 

Shri Music
Подписаться 19 тыс.
Просмотров 60 тыс.
50% 1

|| ॐ ||
भजनरत्न : श्री. लक्ष्मण गुरव (बुवा) यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त गुरुगौरव सत्कार सोहळा रवि. दि.०१/०२/२००४ रोजी मुंबई (घाटकोपर) येथे संपन्न झाला होता. भजन सम्राट - कोकण कला भूषण, कै. चंद्रकांत कदम (बुवा), भजन सम्राट,भजन महर्षी कै. परशुराम पांचाळ (बुवा), भजन सम्राट,लंडन रिटर्न, कै. विलास पाटील (बुवा) त्या वेळी भजन सम्राटांची तिरंगी सुस्वर भजने आयोजित करण्यात आली होती.
अशा महान पितृतुल्य बुवांची आठवण म्हणून काही चित्रफीत तुमच्या समोर सादर करीत आहोत.
#Shri_Music#Shrikant_Gurav#Chandarkant_Kadam

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 38   
@santoshmore2317
@santoshmore2317 День назад
👆👌🏼👍🏻🙏🙏❤🌷
@SudhirTalawadekar
@SudhirTalawadekar 21 день назад
Kadak
@shivramchindarkar2146
@shivramchindarkar2146 3 месяца назад
भजन सम्राट कदम बुवा आणि भजन महर्षी खोपकर बुवा यांची डबलबारी 1977साली आता लालबागचा राजा विराजमान होतो तिथे पाहिली होती दोन्ही उत्कृष्ट भजन
@chandrakantrasam1052
@chandrakantrasam1052 Год назад
किती स्पष्ट सादरीकरण केले आहे.जय गुरुदास..👌🙏🏻
@santoshdalvi4586
@santoshdalvi4586 3 года назад
कृपया अजुन डबल बारीची कोकण भजन सम्राट कदम बुवा , पांचाळ बुवा , मुणगेकर बुबा , पाटील बुवा यांच्या डबल बारीची जुन्या आठवणीची भजने पाठवा . फारच छान धन्यवाद .🙏💐
@giridharmahajan4565
@giridharmahajan4565 2 года назад
किती छान अस भजन पाहिजे खरा विठ्ठल उभा होईला पाहिजे जय जय कार असो कदम बुवा चा असो
@pramoddhuri8330
@pramoddhuri8330 3 года назад
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय गुरुदास..
@nandkishorrasam2775
@nandkishorrasam2775 3 года назад
नतमस्तक होतो आम्ही गुरुमाऊली चरणी!! 👍👍👍🌹❤️🙏🙏🙏
@shrimusic9792
@shrimusic9792 3 года назад
जय गुरुदास🙏
@udaysawant9936
@udaysawant9936 Год назад
🙏🙏🙏 namonamha
@dnyaneshwarsawant1688
@dnyaneshwarsawant1688 3 года назад
1974 साली खोपकरबुवा आणि चंद्रकांत बुवांची डबलबारी घाटकोपर भटवादीकडे जाणाऱ्या चढावावर होती. रस्ता दोन्ही बाजूने भजनरसिकाणी फुलून गेला होता. त्यावेळी खोपकरबुवानी असा आलाप घेतला होता. टाळ्या वाजल्यानंतरच आलाप बंद केला. आता श्री.laxman गुरवबुवा ती आठवण करून देतात.
@sudhirparab9030
@sudhirparab9030 3 года назад
🙏🙏
@sandeeppatilsandeeppatil5496
खरच सर्व बुवांची गाणी आपण सहज गातो पण खोपकर बुवांच गजर,अभंग,गौळण,कव्वाली भारुड गाणे तितकं सोप नाही 🙏🙏
@sudhirparab9030
@sudhirparab9030 3 года назад
खूप खूप धन्यवाद बुआ आमच्या सारख्या अनेक नवीन मंडळीना फारच दुर्मिळ 🙏🙏
@arvindpashilkar4744
@arvindpashilkar4744 2 года назад
डबल बारीतुन रामायण महाभारत भारूड पाठवा जय जय कोकण सम्राट
@chandrakantrasam1052
@chandrakantrasam1052 3 года назад
जय गुरुदास..🙏🙏
@bhalchandrasawant2597
@bhalchandrasawant2597 4 месяца назад
भजन महर्षी
@sagarmestry425
@sagarmestry425 3 года назад
Gurav Mauli video upload kelyabaddal tumche khup khup abhar...
@bhaisawant980
@bhaisawant980 3 года назад
Gurudev tri war vandan🙏🙏🙏
@prashantvaze1155
@prashantvaze1155 Месяц назад
कदम बुवा असोत, भजन महर्षी पांचाळ बुवा, पाटील बुवा यांची स्वतःची वेगळीच शैली होती.
@chandrakantrasam1052
@chandrakantrasam1052 3 года назад
जय गुरुदास..
@shrimusic9792
@shrimusic9792 3 года назад
माऊली जय गुरुदास 🙏
@sunilnaik6748
@sunilnaik6748 Год назад
भजनी शहेनशाह , कदम बुवा 🙏🌸
@maheshjavkar7944
@maheshjavkar7944 2 года назад
Jay gurudas माऊली
@sudhiramberkar830
@sudhiramberkar830 Год назад
कोकण कला भूषण 🙏🙏🙏🙏
@user-fj3or7gm1j
@user-fj3or7gm1j 2 года назад
गुरुदास
@santoshchurmure2704
@santoshchurmure2704 Год назад
🙏
@ravindrashinde1054
@ravindrashinde1054 3 года назад
Mhan kalabhusan buva tumhala sastang namaskar
@bhajanrasik199
@bhajanrasik199 2 года назад
गुरुदास🙏🏻
@hemantparab9285
@hemantparab9285 Год назад
🙏🙏
@niwasnakate5688
@niwasnakate5688 Год назад
Jay and
@yashwantgotad2359
@yashwantgotad2359 2 года назад
🙏🙏💐💐
@ramandesai3319
@ramandesai3319 2 года назад
👌🙏
@anilsawant1447
@anilsawant1447 3 года назад
Mast
@shrimusic9792
@shrimusic9792 3 года назад
धन्यवाद 🙏
@vijaybagawe9782
@vijaybagawe9782 3 года назад
mst
@pramilaparab6200
@pramilaparab6200 3 года назад
हांव
@sanjaybagwe3213
@sanjaybagwe3213 3 года назад
Full bhari taka
Далее