समीर कदम बुवा म्हणजे सिनेमातील गाणी म्हणून भजन क्षेत्रात कार्यरत असलेल्या बुवापैकी एक बुवा भजन सोडून फक्त गाण्याची मैफिल ऐकलं असा भास होतो फक्त.....एकदम सूर म्हणजे बेसूर असा
😂😂😂😂 heka mhantat jalna😂😂😂😂 aur and tujha kay samandha tri ha kay re ? Doublebari madhle buva kadhi bolle nahi besur buvanka virodhi asun 😂😂😂 tuka salam bhava
@@konkankalasanskruti4269 तुला भजन म्हणजे काय माहिती असा रे??? तुला व्हिडीओ ला like आणि subscibre मिळाले म्हणजे झाला असा होत नाही जरा पूर्ण अभ्यास करुन ये भजन या विषयाचो 👍👍👍 मग मला बोल तुझा काय संबंध भजनाचा 👍👍👍