काहीपण म्हणा. ह्या सरकारच्या काळात खूप लोकांना , विद्यार्थ्यांना. आंदोलन व विरोध करावा लागतोय. ह्या आधी असे कधी झाले नव्हते. हे एक प्रकारचे दडपशाई वाटत आहे.
Qualification त्यांना पाहिजे ती मागू शकतात परंतु किमान त्यासाठी वेग वेगळी certificate ची शोधाशोध मात्र करू लागू नये. फायनल मेरिट लिस्ट मध्ये आल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी हे certificate मागण्यात यावे. मुलांना सोयीस्कर जाईल. पहिल्या प्रयत्नात पदवी पास हे उत्तम पद्धत आहे कारण याने समजते की मुलं किती सीरियस आहेत अभ्यासासाठी.
@@dineshdhiware2051 घाबरलो ? कुणाला तुम्हाला ? तुमच्यासारखे कैयक असतात, फॉर्म चे पैसे भरायला. तुम्ही फॉर्म भरता म्हणून तर अभ्यासुं मुलांची फॉर्म फी कमी होते. इंग्रमध्ये एक संकल्पना आहे "cash cow". तीच bmc ने कमी केली आहे. असे हास्यास्पद विधान नसते दिले तर पहिल्या दमात फर्स्ट क्लास मध्ये नसते का झाले शिक्षण पूर्ण?