Тёмный

बेरोजगार असाल तर नक्की बघा | Ganesh Jadhav 

Ganesh Jadhav
Подписаться 2 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

बेरोजगार असाल तर नक्की बघा | Ganesh Jadhav

Опубликовано:

 

9 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 126   
@shrikantpatil6721
@shrikantpatil6721 7 месяцев назад
माझ्या मनात हा विषय भरपूर दिवसा पासून होता,पण मार्ग दिसत नव्हता,तो तुमच्या मुळे दिसला,फारच छान उपक्रम आहे,लोकांचे आशीर्वाद तुम्हाला मिळोत,कारण तरुणाई भरकटली आहे, हे तुम्ही बरोबर ओळखले,सर,सकाळी बोलतो.मी पण एक 45 वर्षीय बेरोजगार आहे,पण मराठी तरुणाईला एकत्र करण्याचा माझा इंटरेस्ट आहे,तर हे समाजसेवेचे काम करून,मला सुधा अर्थार्जन मिळाले तर बरे होईल. धन्यवाद सर.
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 7 месяцев назад
नक्की च आपण मिळुन काम करु
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 17 дней назад
Rohit Finance D-703, 7th floor, Freedom Towers, Akashwani chowk, Chh. Sambhajinagar Ganesh Jadhav
@minivlogboy1
@minivlogboy1 6 дней назад
हो सर खुप ग२ज आहे फक्त कोन्ही फसवले नाही पहिजे जॉब भेटला पाहीजे
@ashoknagargoje9816
@ashoknagargoje9816 Год назад
खरोखरच खूप चांगली चळवळ सर जी आपण चालु केली आहे... महाराष्ट्रातील महत्त्वाच्या समस्या वर काम चालू केले आहे . आपल्याला मनापासून धन्यवाद
@akashjain1239
@akashjain1239 13 дней назад
Khrch sir avdle mla v4 tumche ase lok bghyla bheynar nhi ya duniyat
@pratikpatil6639
@pratikpatil6639 5 месяцев назад
छान माहिती दिली आहे सर
@achyutraocheke3763
@achyutraocheke3763 Год назад
जाधव साहेब सर्व प्रथम तुमचे मणपुर्वक हार्दिक अभिनंदन तुम्ही खुप छान उपक्रम सुरू केला आहे तुमची तरुणा साठीची तळमळ खुप काही सांगून जाते तुम्ही खरोखर शुन्यातून विश्व ऊभे केले आहे तुम्हाला अनेक संकटं आले तरी तुम्ही त्यावर मात करून आजच तुमच वैभव ऊभे केले आहे आणि एवढा व्याप असुन सुद्धा तुम्ही तरुण मुलांसाठी हे करता उल्लेखनीय आहे तुमच्या या कार्यास खुप खुप शुभेच्छा
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 7 месяцев назад
धन्यवाद आपल्या परीसरात कोणी बेरोजगार आसेल तर नकी कळवा
@samadhanmetkari9808
@samadhanmetkari9808 16 дней назад
​@@Ganesh_jadhav5155sir tumcha mob.number send kara na
@nitinpatil4928
@nitinpatil4928 Год назад
आदरणीय जाधव सर ,आपण आज च्या काळात समाजासाठी ,आणि समजातील सर्वात मोठा वर्ग म्हणजे तरुण वर्ग ह्यांच्या साठी आपण धडपड करून तरुण वर्गाचा जो नोकरी चा किंवा व्यवसायाचा मोठा प्रश्न मार्गी लावत आहात हे खरचं खूप कौतुकास्पद आहे आणि तुमच्यासारखी परिस्थिती वर मात करून जे आज यशाच्या पातळी पर्यंत पोहचले आहेत त्यांनी तुमचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून समाजातील तरुणा साठी काहीतरी करन हे खरचं खूप गरजेचं आहे ,पण ह्या माध्यमातून मी आपणास विनंती करून इच्छितो की मी सुध्धा काहीतरी व्यवसाय करू इच्छितो पण मनात खूप गोंधळ चाललाय की करावं काय तरी आपल्याशी जर माझ बोलणं किंवा भेट झाली तर आपण मला मार्गदर्शन करून मला योग्य तो सल्ला द्यावा जेणेकरून मी सुध्धा आपल्या समाजातील तरुण पिढी साठी काहीतरी करु इच्छितो पण त्यासाठी आपल्यासारख्या अनुभवी व्यावसायिकांनी मला योग्य आणि यशस्वी सल्ला द्यावा म्हणजे मी या मार्फत समाजाचं ऋण फेडू इच्छितो ,तरी आपण मला आपला अमूल्य वेळ द्यावा एवढी विनंती आपणास करतो
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 Год назад
ॲाफीस ला या भेटू "रोहित फायनान्स" तापडीया टेरेस सतिष मोटर जवळ आदालत रोड संभाजीनगर( औरंगाबाद) 11ते5 या वेळात भेटू शकतो
@user-nf5rn8fz8l
@user-nf5rn8fz8l Год назад
खुप छान मोहिम आपण हाती घेतली आहे सर .. आज समाजातील तरुणांना खरच याची गरज आहे . आज देशात बेरोजगारी प्रचंड वाढत आहे त्यामुळे व्यसनाधीनता , गुन्हेगारी हेसुद्धा वाढत आहे कारण तरुणांना काम नाही . आपण खुप चांगला विचार केला आहे . या तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश येईल .. तुम्हाला मनापासून शुभेच्छा ..
@krishnatkumbhar1578
@krishnatkumbhar1578 Год назад
जय महाराष्ट्र दादा, गणेश सर मी कृष्णात नारायण कुंभार नृसिंहपुर ता. वाळवा. तुमचा व्हिडिओ पाहताना माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी येत होते तुमची ज्या कठीण काळातून गेलात तो काळ सध्या मी भोगत आहे खूप भरकटलो आहे काहीच मार्ग सापडत नाही. माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत डोक्यावर खूप कर्ज घेवून फिरत आहे. तुम्ही जे कार्य हाती घेतले आहे उद्योजक वारी ती आमच्या कडे एकदा येवूदे साहेब. खूप गरज आहे नोकरी नाही, व्यवसाय नाही. हात जोडून विनंती आहे सर
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 Год назад
सोमवारी फोन करा फोन वर बोलू
@pandurangwaghmode2143
@pandurangwaghmode2143 4 месяца назад
🎉​@@Ganesh_jadhav5155
@sunitagaikwad7375
@sunitagaikwad7375 5 месяцев назад
मला पण तुमच्या मार्गदर्शन ची गरज आहे
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 Месяц назад
Rohit Finance D-703, 7th floor, Freedom Towers, Akashwani chowk, Chh. Sambhajinagar Ganesh Jadhav 9370717555
@pramilawatpade2858
@pramilawatpade2858 Год назад
सर नमस्कार, मुलांची संख्या कमी नाही व शिक्षणाचा पण अभाव नाही . फक्त सरकारी धोरणे व उद्योगपतीची युज अॅण्ड थ्रो पद्धत यामुळे बेरोजगारी वाढत आहे . आपला प्रयल चांगला आहे . धन्यवाद🙏🏻
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 7 месяцев назад
आपण चांगले विचाराचे लोक एकत्र येऊन काम करु शकतो
@rahulgavit5122
@rahulgavit5122 5 месяцев назад
👌👌👌🙏🙏❤❤😊
@ramkatkade2890
@ramkatkade2890 Год назад
Great news sir ......
@offers_ki_loot
@offers_ki_loot Год назад
सर तुमची कामगिरी खुप जबरदस्त आहे... आज तुमच्याशी बोलण्यांतर जाणवला की आपला कोणतरी आपल्यला मार्गदर्शन करत आहे...खुपच छान वाटले सर
@akashjain1239
@akashjain1239 13 дней назад
Amhi pn berojgar ahe
@deepaknikam8198
@deepaknikam8198 10 месяцев назад
EXCELLENT INITIATIVE...JAY SHIVARAY...JAY MAHARASHTRA...
@vinaicreation9484
@vinaicreation9484 6 месяцев назад
Great job
@jaydeepwanjare7209
@jaydeepwanjare7209 7 месяцев назад
Great work sir
@PrakashGosavi-hy4un
@PrakashGosavi-hy4un 9 месяцев назад
Very nice thought sirji 🎉🎉🎉🎉
@user-fp9wc6qo5n
@user-fp9wc6qo5n Год назад
अतिशय सुंदर उपक्रम सर
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 7 месяцев назад
धन्यवाद
@dhanaji3737
@dhanaji3737 Год назад
Sir kharach khup chan kam kartay.
@sureshraojadhavpatil7704
@sureshraojadhavpatil7704 Год назад
अप्रतिम व्हिडिओ काका..
@mahadevnakti3996
@mahadevnakti3996 Год назад
खूप.शान
@mahadevnakti3996
@mahadevnakti3996 Год назад
सर
@shivajilipane3687
@shivajilipane3687 Год назад
Great job sir
@yashmushroom9681
@yashmushroom9681 Год назад
Ganesh sir nashik jeelhay madhe tumhi thode kam kara financial sector madhe
@shrikantpardhi3274
@shrikantpardhi3274 Год назад
Great 👍 sir
@akashronghe8770
@akashronghe8770 Год назад
अप्रतिम वीडियो सर 👏🏻
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 7 месяцев назад
धन्यवाद
@prabhakarugale1059
@prabhakarugale1059 Год назад
🎉
@santoshkolhe3269
@santoshkolhe3269 Год назад
खुप छान माहिती दिली आहे पार्ट टाइम जॉब मिळेल का कुठे संभाजीनगर येथे असेलतर सांगा सर
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 Год назад
सोमवारी ॲाफीस ला या फोन करुन +91 87672 04432
@gangadharkamble879
@gangadharkamble879 Год назад
Congratulations sirji
@s.rjadhavpatil1644
@s.rjadhavpatil1644 Год назад
Great work Ganesh sir
@narayanyadav3321
@narayanyadav3321 9 дней назад
सर मला बिजनेस करयाचा मला सिंटर गाडी घेयची तर पैसा नाही तर पैसा उपलबध होईलका
@n.s.ghatul5938
@n.s.ghatul5938 Год назад
खूप छान
@ganeshburgulwarburgulwar
@ganeshburgulwarburgulwar Год назад
Thanks sir
@OmPatil-nc4dp
@OmPatil-nc4dp 9 месяцев назад
🙏
@Real-estatewithmukesh
@Real-estatewithmukesh Год назад
सर खूप महत्वचा प्रश्न आहे आपला मी आभारी आहे 🙏 गावाकडील युवांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे व मी पण जॉब करतो .या चळवळीत जो पण वेळ भेटेल तो देण्याचा प्रयत्न करेल.
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 Год назад
ॲाफीस ला या भेटू रोहित फायनान्स तापडीया टेरेस सतिष मोटर जवळ आदालत रोड संभाजीनगर औरंगाबाद
@Joshi106
@Joshi106 10 месяцев назад
The great person 🙏🙏🙏 Salam apla karyala🙏🙏🙏
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 7 месяцев назад
Thank you
@Aaryan-s9t
@Aaryan-s9t Год назад
Sir mi khup depression madhe aahe .mla aaplya madatichi garaj aahe
@shilpabhaltilak7636
@shilpabhaltilak7636 Год назад
Aamchi coundishion tumchyasarkhich aahe
@yuvrajkalsakar7277
@yuvrajkalsakar7277 4 месяца назад
Sar.me.tumcasrko.krjat.adklo.aahe
@Anil-rb7be
@Anil-rb7be 9 месяцев назад
जानता राजा तरूनांचा वाली 🙏
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 7 месяцев назад
धन्यवाद
@user-qc4uo4de4l
@user-qc4uo4de4l Год назад
सर मी विदर्भात राहतो मला बिजंनेस करायचा आहे परंतु भांडवल नसल्याने मी हा बिझनेस करू शकत नाही आणि ह्या बिजनेस ला २०ते३० लाख रु. पाहिजे काय करावं मी लहापणापासून ह्या बिझनेस चे स्वप्न पाहत असतो आता काय करावं
@laxmanbahekarpatil9433
@laxmanbahekarpatil9433 Год назад
Kaka mla pn job kinva vevsay karaycha ahe mazhi 12th zhal ahe pan job kay bhetal he mahit nhi but tumhi kahitari karu shakta he mla mahit ahe ani ho mi tumcha gaonkari ahe
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 7 месяцев назад
ॲाफीस ला ये
@yuvenjadhav9566
@yuvenjadhav9566 20 дней назад
Sir contact na deyana
@yogeshnitnaware2507
@yogeshnitnaware2507 8 месяцев назад
नाव हे "वारी उद्योगाची" असे असायला पाहिजे असे माझे मत
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 7 месяцев назад
Ok नाव महत्त्वाच नाही तरुणांच्या हाताला काम महत्वाच आहे
@SanjayYadav-yf8co
@SanjayYadav-yf8co Год назад
Hello Sir
@user-ti6el2kb4l
@user-ti6el2kb4l Год назад
Hi sir
@RahulKhairnar-ce1ou
@RahulKhairnar-ce1ou 17 дней назад
Sir tumca add
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 17 дней назад
@@RahulKhairnar-ce1ou Rohit Finance D-703, 7th floor, Freedom Towers, Akashwani chowk, Chh. Sambhajinagar Ganesh Jadhav
@rinkeshundegroupofcompanie3371
Sir..mazya kade business plan ahe pn tya karta fund nahi tr me tumhla request karto ki tumhi mala fund karta help Kara sir...plz help for fund.... angel Investor for me
@pallavibhingare6111
@pallavibhingare6111 11 месяцев назад
Pallavi bhingare ambad jalna dis 10lak karjat duble sir khup problemss made ahe
@shilpabhaltilak7636
@shilpabhaltilak7636 Год назад
Sir aamhala pryay ch nahi sapdat
@mahipallandge4299
@mahipallandge4299 Год назад
Hii sir . Majhe nav mahipal landge aahe .Aani me sambhaji nagar yethe rahto Sir me handicapped asun majhe M.A jhale aahe aani computer che courses pan jhale aahe. Parantu handicapp aslya karnane job milat nahi. Mala job chi khup garaj aahe sir please help kara
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 Год назад
ॲाफीस ला या भेटू रोहित फायनान्स तापडीया टेरेस सतिष मोटर जवळ आदालत रोड संभाजीनगर
@abhishekpatil9374
@abhishekpatil9374 Месяц назад
8500 salary denar
@madhursatish
@madhursatish Год назад
सर, कृपया तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या.
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 Год назад
+91 87672 04432
@crazycartoons5274
@crazycartoons5274 Год назад
Sir नमस्कार....मी ,सतीश माने....(yadrav)इचलकरंजी...इथे राहतो...मी ....१२ वी सायन्स...आणि BA...ycmou open university मधून झालं आहे...... Mpsc करत होतो....age ३० आहे.... सध्या जॉब ची गरज आहे.. BA background आहे काही संधी मिळू शकेल का...जॉब...किंवा bussiness ची .
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 Год назад
हो नक्कीच फोन करा
@crazycartoons5274
@crazycartoons5274 Год назад
Sir... कधी कॉल केला तर चालेल...वेळ
@crazycartoons5274
@crazycartoons5274 Год назад
Sir...तुमचा नंबर च...दिसत नाही...पूर्ण video बघितला.... description मद्ये पण बघितलं...🙏🙏
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 Год назад
8767204432
@sachinnaibagkar9059
@sachinnaibagkar9059 Год назад
खूप च छान
@user-rj2pq5vu5m
@user-rj2pq5vu5m 4 месяца назад
Sir tumcha cell no share kara please
@shivshahisareeanu3765
@shivshahisareeanu3765 Год назад
Sir महिला साठी काही घर बसल्या उद्योग असेल तर सांगा ना परतूर साठी
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 Год назад
तुमचा नंबर पाठवा
@shivshahisareeanu3765
@shivshahisareeanu3765 Год назад
Ok sir
@mahendramisal9411
@mahendramisal9411 Год назад
Ganesh sir aplyala bhetaycha hota.please apla office address sanga na
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 Год назад
Rohit Finanance Tapdiya Terraces Beside Satish Motors Adalat Road छत्रपती संभाजीनगर
@s.k.creativity6330
@s.k.creativity6330 Год назад
सर संभाजीनगर ला लेडीज ला वर्क फ्रॉम होम जॉब भेटेल का
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 Год назад
हो एक वेळेस ॲाफीस ला या भेटू रोहित फायनान्स तापडीया टेरेस सतिष मोटर जवळ आदालत रोड संभाजीनगर
@snehabandal6166
@snehabandal6166 Год назад
Work from home ahe ka sir
@vikramjadhav3884
@vikramjadhav3884 Год назад
Malahi vyavasay karaycha ahe pn...nemka konta vyavasay karava hach kalat nahi ...margadarshan milayla have
@maninisbuisnessidia1639
@maninisbuisnessidia1639 Год назад
बोले तैसा चाले अशांचे मार्गदर्शन घ्यावे. भाषणबाजी करणाऱ्यांकडून नको
@utkarshambhore7034
@utkarshambhore7034 Год назад
Sir contact number VR phone kela pn response nahi bhetat
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 Год назад
तुमचा नंबर पाठवा
@latakatore9114
@latakatore9114 Год назад
कुठे नंबर नाही दिसत सर
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 Год назад
+91 87672 04432
@AVijay24
@AVijay24 Год назад
Sir contact hot nahi sir tumacha
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 Год назад
+91 87672 04432
@anitakashid8529
@anitakashid8529 Год назад
सर कान्टक्ट नंबर मिळेल का? कामासाठि सर लेडिज साठि
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 Год назад
87672 04432
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 Год назад
87672 04432 रोहित फायनान्स तापडीया टेरेस सतिष मोटर जवळ आदालत रोड संभाजीनगर औरंगाबाद
@chetangawande2290
@chetangawande2290 5 месяцев назад
Ok sir
@sachinnaibagkar9059
@sachinnaibagkar9059 Год назад
Business loan फायनान्स करता काय?
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 Год назад
हो
@bhushankhandagale6896
@bhushankhandagale6896 Год назад
दादा माझं नाव भूषण आह... मला तुला येऊन भेटायच आहे.. प्लीज तुझा न. देना... माझ फिशिंग च बिस्नेस आहे... तो मोठ्या प्रमाणात वाढव्हायचं आहे.... माझ्याकडे माझ्या वयक्तिक नावावर 60 ते 80 एकर चे द्याम आहेत... पण फंड मिळतच नाहीये... माझ्याकडे मोर्गेज ल प्रॉपर्टी असून सुद्धा.... माझ्याकडे सर्व पूर्ण प्लॅनिंग रेडी आहे.... बिस्नेस 20 टक्के चालू आहे... प्लीज मला हेल्प कर ना.... ,🙏🤝
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 Год назад
+91 87672 04432
@vijayprabhavale8971
@vijayprabhavale8971 4 месяца назад
Tumcha mobile no
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 Месяц назад
Rohit Finance D-703, 7th floor, Freedom Towers, Akashwani chowk, Chh. Sambhajinagar Ganesh Jadhav 9370717555
@vijayjadhavjadav7059
@vijayjadhavjadav7059 Год назад
Kontyak shitm band kara
@ramachandramohite7272
@ramachandramohite7272 Год назад
आपला मोबाईल नंबर द्या.
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 Год назад
+91 87672 04432
@sudhakarbandagale4917
@sudhakarbandagale4917 Год назад
Ok ,, sory , Apla number save karun ghetla ahe . Thanks for sharing your number
@abhi_dolare_0948
@abhi_dolare_0948 5 месяцев назад
Sir tumcha number send Kara
@Sohamrajpure1519
@Sohamrajpure1519 2 месяца назад
Jadhav sahab tumcha number send kara
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 Месяц назад
Rohit Finance D-703, 7th floor, Freedom Towers, Akashwani chowk, Chh. Sambhajinagar Ganesh Jadhav 9370717555
@sudhakarbandagale4917
@sudhakarbandagale4917 Год назад
Amhi aplyala kase contact karu shakto ? Please share your email ID or mob .no sir
@user-qu5sg1hr6g
@user-qu5sg1hr6g Год назад
Sir, pls send your email id.
@Ganesh_jadhav5155
@Ganesh_jadhav5155 Год назад
Diamondassociates.555@gmail.com
@gopalsuryawanshi9357
@gopalsuryawanshi9357 Год назад
Great work sir
@ramsoni4141
@ramsoni4141 Год назад
Great job
Далее