Тёмный

बेसन लाडू || हलवाई पद्धतीनेतोंडाला न चिकटणारे लाडू बनवण्यासाठी खास टिप्स आणि ट्रिक | Besan Ladu | 

Yogita's Kitchen
Подписаться 270 тыс.
Просмотров 393 тыс.
50% 1

बेसन लाडू /Besan Ladu
70 लाडू तयार होतात
1 किलो चणाडाळ /Chana dal
430 ग्रॅम साजूक तूप / Tup
800 ग्रॅम साखर / Sugar
2 टीस्पून वेलची,जायफळ पूड / Velchi,jayfal Pud
50 ग्रॅम डिंक / Dink
1/4 कप गरम दूध /Milk
बेदाणे / Manuka
Yogita's Kitchen
For more detailed recipes visit - yogitaskitchen.com/
• Yogita's Kitchen Book ⭐
योगिताज किचन आता पुस्तक स्वरूपात खास तुमच्यासाठी !!
या पुस्तकामध्ये विविध मसाले, नाष्ट्याचे पदार्थ, थालिपीठ, साऊथ इंडियन, विविध मोदक, आमटी प्रकार, भाज्या, मालवणी, पंजाबी, बंगाली, चायनीज पदार्थ, चिकन, मटण, मासे विविध प्रकार, सरबते, आइस्क्रीम, मिल्कशेक, केक, कुल्फी, दिवाळी पदार्थ, उपवासाचे पदार्थ, लोणची, विविध वड्या, इन्स्टंट पिठे अश्या 58 प्रकारच्या एकूण 829 रेसिपीज अगदी सोप्प्या शब्दात व अचूक प्रमाणात मांडलेल्या आहेत. अशा या परिपूर्ण पाककला पुस्तकाचा तुम्ही नक्की लाभ घ्या व Yogita's Kitchen च्या परिवारात सहभागी व्हा.
🔸 MRP ₹520/- परंतु खास Yogita's Kitchen परिवारासाठी फक्त ₹400/- मध्ये उपलब्ध.
Order online - book.yogitaskitchen.com
Order through WhatsApp - 7020965646
• For Vlogs and other fun stuff visit our 2nd Channel -
Yogita's Kitchen Extras
/ yogitaskitchenextras
• E-mail for BUSINESS ENQUIRIES -
Ajinkya Bile - ajurbile@gmail.com
Yogita Bile - yogitaskitchen.official@gmail.com
• Follow us on -
Facebook Page : / yogitaskitchenpage
Instagram : / yogitas_kitchen
• You can join our telegram group with the link below to stay connected with Yogita's kitchen. 💛
t.me/yogitaskitchen
• Team Yogita's Kitchen
Shruti - shrutibile?igsh...
Ajinkya - ajurbile.photog...
#YogitasKitchen #Besan #Ladoo #Diwali #2022 #healthy #special #faral #festival #easy #YogitasKitchenExtras #YKfamily #cookwithme
आपल्याला हा विडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि असेच विडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा.

Опубликовано:

 

19 окт 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 181   
@sheetalbhosle1112
@sheetalbhosle1112 Год назад
छान टिप्स दिल्या आहेत धन्यवाद फारच छान झाले आहेत लाडू
@shubhangikulkarni9714
लाडूसाठी चे बारीक बेदाणे मिळतात ना तसे आम्ही वापरतो तुमची लाडू करायची पद्धत छान आहे पण तुम्ही जे सांगितले ना दुधाच्या ऐवजी पाण्याचा हबका मारू शकतो तर तसं तुम्ही करून बघितला आहे का पाण्याचा हबका मारलेला आहे का पाण्याचा मारायचा असेल तर गोडवा कमी होतो का लाडवाचा असं मला विचारायचं आहे आणि मी डिंक सुद्धा मिक्सर मधून काढून घालते डिंक घातला आहे समजत सुद्धा नाही लाडवा मध्ये
@chhayag.434
चिकटल्या शिवाय लाडू खाल्ल्यास समाधानच होत नाहीत
@geetachoudhari4458
दुध घातल्पावर लाडू किती दिवस टिकतात
@jayshreeladde1657
Khupch chan ... Thanks. 😊
@smitashirodkar9753
बेसन लाडू त डिंक घालायचा ह?
@mangalajadhav2895
😢 खुप खुप छान लाडुचे प्रमाण सांगितले त्याबद्दल धन्यवाद ताई.
@user-lg1lm5de8u
लाडू गोल होण्यासाठी वाटीत अर्धवट झालेला लाडू घालायचा आणि वाटे गोल गोल फिरवायची जमिनीवर के लाडू गोल गरगरीत होतो
@anaghavagal78
डींक कुठे गेला?आणी बेसन लाडू आहेत की डींक लाडू करता?
@vidyabhokare2424
छान झाले आहे लाडू
@nandaingle4587
Agdi khuoch Chan ladu bdhal mahiti Dili. Thank you very much.
@vasundhradevane6042
So nice video Thank you so much Tai
@archanadandekar6583
जय श्रीराम, मस्तच झाले बेसन लाडु!
@saeojclews5039
@saeojclews5039 Год назад
Nice explanation tasty ladies
@sandhyagagare3411
फारच छान
@chhayasonawane786
खुप छान
@ashakamat6942
छान
@user-yr3yg8um3w
Fine one Madam ,
@priyapatil6903
Sglya tips dilya ahet..... Thanks.. ❤
@alkamule553
एकदम मस्त
Далее
Ютуб был хороший...
00:52
Просмотров 246 тыс.
▼КОРОЛЬ СОЖРАЛ ВСЕХ 👑🍗
29:48
Просмотров 464 тыс.