परदेशातून भारतात येऊन भारताने आपलेसे केलेल्या पदार्थांपैकी एक म्हणजे
सॅन्डविच। सॅन्डविच बनवण्याचे अनेक प्रकार असले तरी या विडिओ मध्ये सॅन्डविच बनवण्याची बेसिक रेसिपी आणि त्याच्याबरोबरची चटणी दाखवण्यात आली आहे. Sandwich is one of those recipes which has come from western countries and India has adopted it according to its own culture and taste. Sandwich can be in innumerable variations. In this video the basic sandwich recipe is shown with a focus on thick chutney.
20 окт 2024