दीपाली मी करून पहीली बेटा भाजी एकदम नंबर 1भाजी झाली आणी घरातलेंन्ना पन खूब आवड़ी आणी कमेंट मधे पाहतोय बेटा बरेच जनांन्ना खूर्सनी समझत नहीये आमच्या नांदेड़ कड़े त्याला काराळ असे म्हणतात धंन्यवद बेटा
Omg that looks so yumm. Will try it today. Very unusual recipe. I found your recipe just by chance was searching for something else...but wow looks really delish..thanks for sharing your talent n your mil's recipe. Cheers from Amchi Mumbai 🥰
खुरसनी ला कारळे असेही म्हणतात. खुरसनीचे वाटण (मंद आचेवर खुरसनी तव्यावर ३-४ मिनिटे भाजून घ्यावी.खुरसनी तडतडायला लागल्यावर गॅस बंद करावा. थंड झालेली खुरसनी थोडस पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करावी . ) Khursani means Karal in Marathi / Niger Seeds in english kindly follow below steps 1.Niger Seeds dry roast 3-4 min on a pan in low flame. 2.when gets cool down mix some water & grind till it get fine.

खुरसानीच्या बिया या दिसायला काळ्या आणि बारीक बारीक काड्यांसारखे असतात, कोणत्याही किराणा दुकानात तुम्हाला सहज मिळतील. खुरसणीला कारळे असेही म्हणतात. खुरसणीची पावडर बनवताना ती तव्यावर भाजून थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक करावे. खुरसानी तव्यावर भाजताना ती तडतडायला लागल्यावर लगेच बाजूला काढून घ्यावी.