आंबेडकरी समाजाने समुदाईक नेतृवत्व मानून आंबेडकरी मिशन -अभियान गतिमान केली तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार होऊ शकते. आत्ताचे सर्व नेते आंबेडकरी समाजाचे नुकसान करत आहेत. जागृत व्हा!!🙏🙏🙏🙏🙏🙏💐🌹❤️🙏❤️👏👍🌹👌
अनिरुद्ध वनकर साहेब अतीशय सुंदर गाता, प्रबोधन करता,पण आमच्या नेत्यांच्या विरोधात प्रचार करता हे मुळीच पटत नाही.एकच नेता श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर बाकी आमच्या साठी चिल्लर आहेत.
अहो अनिरुद्ध साहेब ! तुम्ही म्हणाले होते, एका सभेमधे बाबासाहेबांचे स्वप्न अशोक चव्हाण पूर्ण करतील. स्वप्न पूर्ण झाले असेल तर एक गाणं होऊ द्या. टेंडर निघालं.........टेंडर निघालं