Тёмный

ब्रह्मकमळाचे फायदे | Benifits of Brahma Kamalam plant? Lokmat Bhakti 

Lokmat Bhakti
Подписаться 1,2 млн
Просмотров 123 тыс.
50% 1

तुमच्या दारात ब्रह्मकमळ आहे का?ब्रह्मकमळाचे फायदे काय आहेत, जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ -
#BrahmaKamalam #vastuplants #lokmatbhakti #vastutips
Subscribe - www.youtube.co.... नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 77   
@meghanatillu6585
@meghanatillu6585 11 месяцев назад
आमच्या घरी आज रात्री ब्रह्मकमळाचे फूल उमलेल.मी खूप आनंदी आणि समाधानी आहे.❤
@minalpimple1276
@minalpimple1276 11 месяцев назад
Same majhya ghari pn aaj umalale aahe 1
@vaishalimhaske7041
@vaishalimhaske7041 2 месяца назад
जुलै चा पहिला सोमवार आमच्या घरी ब्रह्मकमळ आले आहे मला जो आनंद झाला आहे मैत्रिणींनो मी हा तुमच्या सोबत शेअर करत आहे
@rakhgs1122
@rakhgs1122 5 дней назад
मी आजच ब्रम्हकमळ फुलाची पूजा केली खूप सुंदर फुल आहे
@ushadatrange1386
@ushadatrange1386 Год назад
माझ्या कडे ब्रम्हकमळ आहे दर वर्षी फुले येतात खूप छान वाटत प्रसन्न वाटते
@mau1
@mau1 8 месяцев назад
आज गुरु पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर आमच्या कडे ब्रह्म कमळ उमलले अहोभाग्य...
@praviningole1936
@praviningole1936 Месяц назад
Ho aahe
@HEAVYGAMER-xq8ts
@HEAVYGAMER-xq8ts 9 месяцев назад
पंधरा दिवसांपूर्वी मी ब्रह्मकमळाची पान लावले आणि त्याला पंधरा दिवसांपूर्वी आता त्याला बारीक कळी आली आहे मला ती कळी पाहून खूप आनंद झाला मला माझी इच्छा होती की ब्रह्मकमळ माझ्या हि घरात दारात उमलावे माझी इच्छा पूर्ण माझ्या घरात ब्रह्मकमळ आले मी अनेक व्हिडिओ बघत आहे की ब्रह्मकमळ कसे येतात मला कळी पाहून खूप आनंद झाला आनंद अश्रू आले मला खूप छान
@arunakher4763
@arunakher4763 7 месяцев назад
माझ्या कडे फेब्रुवारी मध्ये आज फुल आले आहे। फुले साधारण पावसाळ्यात येतात ना
@nilimawadjikar7483
@nilimawadjikar7483 Год назад
आमच्या कडे काल 5 व आज 1 अशी 6 फुले आली आहेत.
@Devikamehta3233
@Devikamehta3233 Месяц назад
Ha hai aur do Kamal aaye hai😊😊❤❤
@nbs1824
@nbs1824 11 месяцев назад
अनंत चतुर्दशीला आमच्या घरी ब्रम्हकमळ फुलले.
@nirmalachordiya4931
@nirmalachordiya4931 Год назад
Ho Aahe
@SCM-SakshiSWarik
@SCM-SakshiSWarik Месяц назад
Mazya kade aaj 8ve brahmakamal phule phulnar har har mahadev
@ujwalasawale8338
@ujwalasawale8338 Год назад
माझ्याकडे आजच दोन ब्रम्ह कमळ उमलले आहे
@shamalkorade122
@shamalkorade122 Год назад
आमच्या कडे kal 5 फुले आली होती.amhi त्यांची पूजा केली v mahadevachya mandirat vahile❤😊
@sheelanaik7535
@sheelanaik7535 11 месяцев назад
Majhya brahamakamalala 3 Kalyan aalya aahet.mi sudhha aajch pahilya,Karan balcony madhun Kalyan allele paan baherchya baby's hote.te mi balcony chya aat ghetle.❤❤❤❤❤❤
@Sadhanawalanj
@Sadhanawalanj Год назад
छान
@anilgaikwad4308
@anilgaikwad4308 Месяц назад
Vaijapur. घायगाव.
@himalibsonowal
@himalibsonowal 8 месяцев назад
Very nice flower ❤❤❤ New coming subscriber
@LokmatBhakti
@LokmatBhakti 8 месяцев назад
Thanks and welcome
@user-ww8qb7yl8g
@user-ww8qb7yl8g Год назад
होय आमच्याकडे आहे आमच्या आंगणात दोन मोठी फुले आलेत. खूप छान आहेत
@vishalbhairat2528
@vishalbhairat2528 Год назад
आहे, कालच्या रात्रीचते,उमले व मी दर्शन घेतले.
@tatyagang4327
@tatyagang4327 11 месяцев назад
Aaahe
@mayalodhe4439
@mayalodhe4439 Год назад
आज आमच्या कडे 2 ब्राह्मकमळ उमलेले आहे
@reshmarane-dj4cz
@reshmarane-dj4cz 11 месяцев назад
हो आमच्या घरी ब्रह्मकमळ आहे
@ujwalawaghmare6575
@ujwalawaghmare6575 11 месяцев назад
आमच्या घरी दोन फुल आली खूप छांन वाटत
@dilipwalunj9987
@dilipwalunj9987 19 дней назад
Amchakade aaj ek saath 7 brhaM kamal alle le ahet ti ek sath 7hi phule open jali ahw
@hanumantbhange5867
@hanumantbhange5867 Год назад
आज आमच्या घरी आजच फूल ऊमल आहे
@mandakinikhairmode1993
@mandakinikhairmode1993 Год назад
आमच्या घरी आज ब्रम्हकमळ उमलेल आहे
@veenitamuli6641
@veenitamuli6641 Год назад
Nice
@kiransingtiwari5896
@kiransingtiwari5896 Год назад
Ho ahE
@tirupatigajulwar3110
@tirupatigajulwar3110 9 месяцев назад
माझ्या घरामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये रात्री 12 वाजता🎉🎉
@gunvantchavan2402
@gunvantchavan2402 Год назад
हो आमच्या कडे आहे ब्रह्म कमल चे झाड आजच फुल उमलले आहे
@sayalimanjare3962
@sayalimanjare3962 Год назад
Amchyat kal 33 fule aali hoti aani aaj 12 aalet
@NileshParmeshwar
@NileshParmeshwar Месяц назад
माझ्या घरी पण फुलणारं आहे
@sangitasane300
@sangitasane300 2 месяца назад
हो आहे कालच रात्री उमलले
@roshankarvekar9696
@roshankarvekar9696 Год назад
Aamchya ghri 36 ful aalit roj 10 asatata
@nayanapatil7139
@nayanapatil7139 Год назад
घराच्या मध्यभागी जागा नसल्यास कोठे ठेवावे,सांगा प्लीज.
@ashwinibahiram413
@ashwinibahiram413 11 месяцев назад
ahe aamchyakade pan
@darshansalvi3129
@darshansalvi3129 Год назад
Gallery madhey thevala tar chalel ka
@reshmarane-dj4cz
@reshmarane-dj4cz 11 месяцев назад
🙏
@umanawlekar4053
@umanawlekar4053 2 месяца назад
ंआमच्या कडे मागच्या वर्षी पण ब्रम्हकमळ आले होते तसेच आज परत पहील्यांदा दोन फुले ऊमलत आहे छान माहिती मिळाली प्रसन्न वाटले धन्यवाद
@isleenpatil8870
@isleenpatil8870 11 месяцев назад
Aamchya zadala aata 3 kalya disat ahet tya kiti divsani umlnar
@chandrakalaraut9096
@chandrakalaraut9096 Год назад
आमच्या घरात ब्रम्हकमळाचे झाड आहे ( वाशिम )
@savitajagtap835
@savitajagtap835 Год назад
सुर्यप्रकाश
@ranjanapatil7813
@ranjanapatil7813 11 месяцев назад
,माझ्याकडे पण हे झाड आहे. 6 वर्षात एकदाच फूल आले. हे निवडुंगाच्या जातीचे झाड असून याचे शास्त्रीय नाव बेथेलहेम लिली असे आहे
@sudhirkadu514
@sudhirkadu514 11 месяцев назад
🌹🙏🌹 श्री संत लहानुजी बा ...👏🌹
@sunitapathak9161
@sunitapathak9161 10 месяцев назад
🙏🙏🙏
@pharmacyandhealthcare8375
@pharmacyandhealthcare8375 Год назад
Mzyakde aaj 8 klya alya ahet
@user-kv6pn9lq3v
@user-kv6pn9lq3v Год назад
Aaj amchyakade 11 phule umalali ahet
@surendralanjekar9566
@surendralanjekar9566 2 месяца назад
आमच्या कडे ब्रम्ह कमळ आहे आणी आज त्याची फुले उमलली आहेत
@sanjaymasal8007
@sanjaymasal8007 2 месяца назад
आज उमलेल 12 ला
@anitachavan1
@anitachavan1 Год назад
माझ्या कडे पाच वर्षे ने फुल आले
@minalpimple1276
@minalpimple1276 11 месяцев назад
Majhya ghari aaj 25.9.2023 roji 1 ful aale aahe
@prakashharal7789
@prakashharal7789 Год назад
Amchya kade ajj bramha Kamal chi 13 fhool ale ahe
@balasahebgiri867
@balasahebgiri867 Год назад
ho aahe Brahma Kamal maja 🏡 re
@snehasapate6348
@snehasapate6348 6 месяцев назад
He phule chimblyawr ky krayche
@user-ov7or7dn4j
@user-ov7or7dn4j 11 месяцев назад
आमच्या झाडाला चार कळया😊आलयाआहेत
@sonalisonawane8643
@sonalisonawane8643 Год назад
माझा कडे 4 वर्षानंतर आले, ब्रम्हकमळ
@ranifadale9136
@ranifadale9136 Год назад
ताई माझ्या ब्रम्हकमळ फुल येत नाही सारखे झाड कोमजते उपाय काय आहे
@mohinimarathe9017
@mohinimarathe9017 Год назад
अडचणी वेळेस दोन वेळेस आले तेव्हा काय करावे
@swatikhabale7083
@swatikhabale7083 11 месяцев назад
हे ते कमळ नाही. हे वेलवर्गीय वनस्पती आहे. सकाळ news paper मध्ये या झाडांची माहिती सांगितली आहे. हे चुकीचे कमळ आहे.कमळ फक्त हिमालयात च येते आणि वर्षातून फक्त एकदाच येते. चुकीची माहिती सांगू नका.
@nehabarne5733
@nehabarne5733 Год назад
माझ्या झाडाला आलेली कळी आपोआप गळून पडली...किंवा कोणीतरी काढून टाकली.....आपोआप पडते का अशी ??
@savitajagtap835
@savitajagtap835 Год назад
नसतो.माग कसे?
@chandrakalaraut9096
@chandrakalaraut9096 Год назад
त्या ला तीन कळ्या आल्या
@mhganeshutsav
@mhganeshutsav Год назад
Mazya kade bhramhkamal aahe pn tyala 2 varsh zale pn flower nhi aale
@sameershinde129
@sameershinde129 Год назад
Amchya घरी 4 varshyani काल आल
@mhganeshutsav
@mhganeshutsav Год назад
@@sameershinde129 tumhi bramhkamal la kahi खत वैगेरे dil ka
@sameershinde129
@sameershinde129 Год назад
@@mhganeshutsav nahi बंधू kahi khat nahi dil vel lagato यातला patience
@anilshinde7437
@anilshinde7437 Год назад
आहे दोन फुले आले .कल.
@savitajagtap835
@savitajagtap835 Год назад
घराच्या आतमध्ये
@amolchavan5449
@amolchavan5449 Год назад
Tere Ghar Mein 12 Phool Aaye Braham Kamal Ke
@RohitSonvane0.1
@RohitSonvane0.1 Год назад
आमच्या आज घरी 11 ब्रम्ह कमळ आले आहेत
@NileshParmeshwar
@NileshParmeshwar Месяц назад
माझ्या घरी पण फुलणारं आहे
@NileshParmeshwar
@NileshParmeshwar Месяц назад
माझ्या घरी पण फुलणारं आहे
Далее
OG Buda - Сабака (A.D.H.D)
02:19
Просмотров 127 тыс.