Тёмный

ब्राह्मणांनी काल्पनिक गणपतीच्या नावावर संपूर्ण समाजाला अंधश्रद्धेत बुडविले.: - प्रबोधनकार ठाकरे 

सामाजिक परिवर्तन
Подписаться 11 тыс.
Просмотров 6 тыс.
50% 1

ब्राह्मणांनी काल्पनिक गणपतीच्या नावावर संपूर्ण समाजाला अंधश्रद्धेत बुडविले.
:गणपतीचे रहस्य- प्रबोधनकार ठाकरे
गणपती संबधी ज्या पुराणकथा वा गोष्टी प्रचलित आहे त्यातील काही गोष्टींची वैज्ञानिक दृष्टिकोनातून चिकित्सा या व्हिडिओ मार्फत करण्यात आली आहे .
कृपया आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. अर्धवट सोडू नये.
आपणास विनंती आहे की या विडिओ ला जास्तीत जास्त share करून आपल्या सर्व धर्म, जाती व जमाती च्या समाजापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करावा.
व चॅनेल ला subscribe केले नसल्यास subscribe करायला विसरू नका.
धन्यवाद
संतोष पाठारे
#देव #देवी #समाज #धर्म #देऊळ #प्रबोधनकार #ठाकरे #देवघर #मंदिर #महात्मा #महाराष्ट्र #ज्योतिबा #फुले #शिक्षण #वेदपाठ #वेदभजन #वेदव्यास #वेदपाठ #मनुस्मृति #पुराण #पुराणों #देश #देशदुनिया #भारत #आंबेडकर #आंबेडकरी #धर्म #हिंदू #हिंदू_धर्म #हिंदूवाद #हिंदूराष्ट्र #हिंदूदेवता #हिंदूधर्म #हिंदू_राष्ट्र #नास्तिक #नास्तिक_भारत #नास्तिक_पाठशाला_ #बुद्ध #बुद्धीमत्ता #बुद्धआणित्यांचाधम्म #पाली #ओशो #रजनीश #विश्व #विश्व_का_भूगोल #विश्वकाभूगोल #blackholemysteries #सत्यनारायण #सत्यनारायणकथा #वटपौर्णिमा #वटपौर्णिमारांगोळी
महात्मा ज्योतिबा फुले , बहुजन उद्धारक, शैक्षणिक क्रांतिकारक, परिवर्तनवादी समाजसुधारक.
• महात्मा ज्योतिबा फुले ...
गोपाळ गणेश आगरकर, बुद्धिप्रामाण्यवादी , व्यक्ती स्वातंत्र्य प्रचारक, विचारवंत व थोर समाज सुधारक .
• गोपाळ गणेश आगरकर, बुद्...
भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
• डॉक्टर बाबासाहेब आंबेड...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर , बुद्धिनिष्ठ , विज्ञाननिष्ठ, समाज सुधारक .
• स्वातंत्र्यवीर विनायक ...
श्री संत गाडगे बाबा, तत्त्वज्ञानी, कर्मयोगी.
• कर्मयोगी श्री संत गाडग...
देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे, प्रबोधनकार श्री. केशव ठाकरे लिखित
• देवळाचा धर्म आणि धर्मा...
'Why I am an Atheist' - शहीद भगतसिंह , क्रांतिकारकांचा शिरोमणी
• 'Why I am an Atheist' ...
धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही -पु.ल.देशपांडे
• धर्म, अंधश्रध्दा नि तु...
विज्ञानवादी डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू
• ५००० वर्षांपूर्वी माणस...
मानबेंद्रनाथ रॉय, मूळ नाव नरेंद्रनाथ भट्टाचार्य
• नवमानवतावाद , लेखक : म...
पेरियार इरोड वेंकट नायकर रामसामी
• पेरियार इरोड वेंकट नाय...
चार्वाक दर्शन, विश्व व मानव यांसंबंधीचे तत्त्वज्ञान.
• चार्वाक दर्शन, विश्व व...
गोपराजू रामचंद्र राव, स्वातंत्र्य सैनिक , समाज सुधारक.
• गोपराजू रामचंद्र राव,...
पाश्च्यात्य तत्वज्ञानाचा जनक 'सॉक्रेटीस' चे प्रेरणादायी विचार.
• जीवनात एकच चांगली गोष्...
कार्ल मार्क्स, साम्यवादी विचारसरणीचा जनक,याचे क्रांतिकारी विचार.
• माझा जीवनातील उद्देश ,...
स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार
• Video
गौतम बुद्ध - चार आर्यसत्ये - अष्टांग मार्ग - पंचशीले - पारमिता- प्रेरणादायी विचार.
• देव हि मानवी मनाची काल...
संत तुकाराम, ज्ञानेश्वर यांचे चमत्कारही खोटे आहेत? संत, चमत्कार आणि बुवाबाजी लेखक - श्री. श्याम मानव
• संत तुकाराम, ज्ञानेश्व...
जो जो चमत्कार करतो तो तो बदमाशच असतो - संत, चमत्कार आणि बुवाबाजी : लेखक - श्री. श्याम मानव
• जो जो चमत्कार करतो तो ...
श्रद्धा व अंधश्रद्धेत फरक आहे ? संत, चमत्कार आणि बुवाबाजी, लेखक - श्री. श्याम मानव
• श्रद्धा व अंधश्रद्धेत...
"कोणताही देश किंवा लोक जे कट्टरतेचे गुलाम आहेत ते कधीच प्रगती करू शकत नाही" - पंडित जवाहरलाल नेहरू
• "कोणताही देश किंवा लोक...
देवाचा जन्म आणि अस्तित्व : संतोष पाठारे
• देवाचा जन्म आणि अस्तित...
हिंदुस्थानला जी गुलामगिरी हजारो वर्षे भोगावी लागत आहे, तिचे प्रधान कारण हा जातीभेद आहे.
• हिंदुस्थानला जी गुलामग...
पृथ्वीवर जीवन कसे निर्माण झाले ??
• पृथ्वीवर जीवन कसे निर्...
डायनासोर चा शेवट आणि मनुष्याचा जन्म
• डायनासोर चा शेवट आणि म...
"देव म्हणजे काय?" : संतोष पाठारे
• "देव म्हणजे काय?" : सं...
जर धर्म , जाती देवाने बनविल्या असतील, तर त्या देवळात कशासाठी जाता : ओशों चे प्रेरणादायी विचार
• जर धर्म , जाती देवाने ...
देव आणि अंधश्रद्धा (भाग - १) : डॉक्टर नरेंद्र दाभोळकर
• देव आणि अंधश्रद्धा (भा...
देव आणि अंधश्रद्धा (भाग - २) : डॉक्टर नरेंद्र दाभोळकर
• देव आणि अंधश्रद्धा (भा...
देव, आत्मा, माणुस आणि सोयर व सुतक : संतोष पाठारे
• देव, आत्मा, माणुस आणि ...
मला देवाचे विचार जाणून घ्यायचे आहेत; बाकीचे सर्व तथ्य हीनतपशील आहेत. : अल्बर्ट आइनस्टाइन
• मला देवाचे विचार जाणून...
मी अशा धर्माला मानतो ,जो स्वतंत्रता, समानता आणि बंधुता शिकवतो.: महान क्रांतिकारक चंद्रशेखर आजाद
• मी अशा धर्माला मानतो ,...

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 66   
@jayshrimane3720
@jayshrimane3720 День назад
आनंद आपल्या स्वतःची करमे देतात कुठला देव वगैरे देत नसतो आपण खूप छान माहिती चांगली सांगत आहेत. आपले खूप खूप धन्यवाद असेच माहिती देत राहा.
@sachin3666
@sachin3666 3 дня назад
वास्तविक विश्लेशन..
@atmaramborate7745
@atmaramborate7745 2 дня назад
देव, सर्व देव, काल्पनिक आहेत.
@yogitapawar6547
@yogitapawar6547 3 дня назад
सर खुप छान माहिती असे चांगले विडीओ बनवत रहा विनंति करते
@ashashirsat9617
@ashashirsat9617 3 дня назад
अगदी बरोबर आपल्या मताशी मी १००% आहे. मी गणपती बसवत नाही .
@sourabhpdushi2278
@sourabhpdushi2278 3 дня назад
गणपती ही उलट ब्राह्मणाची देवता नसून बहुजणांची देवता आहे एकदा संजय सोनावणी यांचं वैदिक आणि हिंदू धर्मा वरच पुस्तक् वाचा
@PradipGote-q8s
@PradipGote-q8s 3 дня назад
Right
@amitjadhav706
@amitjadhav706 2 дня назад
वाह, हे सर्व प्रश्न अगदी बरोब्बर आहे....
@ucp8975
@ucp8975 2 дня назад
,लोकांना खरे समजेल तेव्हाच या फालतू गोष्टी बंद होतील.
@ravindraautee2448
@ravindraautee2448 6 часов назад
ईश्वराची व्याख्या - एका काळ्याकुट्ट अमावस्येच्या रात्री एका काळयाकुट्ट खोली मध्ये अस्तित्वात नसलेल्या काळ्या मांजराचा घेतलेला शोध म्हणजे ईश्वर होय.
@ramdastambe9650
@ramdastambe9650 2 дня назад
Right information thanks.
@ramdastambe9650
@ramdastambe9650 2 дня назад
Sir you given very great information thanks
@meenajain2531
@meenajain2531 3 дня назад
Correct I agree with you😊 Thank u sir
@vilasgatkal2674
@vilasgatkal2674 2 дня назад
चार अर्य सत्य.. 1. आपल्या सभोवती जीवनाच्या प्रत्येक पायरीवर दुःख/ समस्या आ वासून उभ्या आहेत... तुकाराम महाराज म्हणतात की 24 तास आपण संघर्ष करत आहोत...यात काही प्राकृतिक समस्या आहेत तर काही सामाजिक, प्रकृतीचे व समाजाचे नियम समजून घ्यायचे आहे ...यावर उत्तर शोधायची जबाबदारीही आपलीच आहे..ना की आकाशस्थ ईश्वरीय तत्वावर...या तत्वानेच आपल्याला विवेक बुद्धी प्रदान केली आहे...तिचा वापर होणे, तदनुसार प्रयत्न करणे म्हणजेच त्या ईश्वरी तत्वावर आपला गाढा विश्वास... 2. प्रत्येक दु:ख/ समस्ये पाठी काही कारण आहे.. त्या कारणांचा आपल्याला शोध घ्यायचा आहे, मीमांसा करायची आहे..काही प्राकृतिक असतील तर काही सामाजिक.. प्रकृती आणि माणूस समजून घ्यायचा आहे....प्रकृतीचे नियम/ समोरच्या व्यक्तीच्या बुद्धीची झेप लक्षात घेवून तदनुसार पावले उचलायची..यश अपयश हा तर नियतीचा खेळ....शिवाजी महाराज सांगतात की ही श्री ची ईच्छा...परंतु पुढे प्रयत्न चालू ठेवतात...मुहूर्त काढत बसत नाहीत... प्रकृतीचे नियम लक्षात घेवून अमावस्येला ही शुभ कार्याची मुहूर्तमेढ रचतात... 3. या कारणांचे निवारण होवू शकते... (ईश्वराचा कोप, कुणाचा शाप, पूर्वजांची नाराजी, मागच्या जन्माचे कर्म अथवा खराब ग्रहमान इ. इत्यादी असे काही कारण नाही आहे...infact सकारात्मक विचार बाळगून, आस्था ठेवून की जी कोणी ईश्वरीय शक्ती आहे ती सदैव आपल्या पाठीशी आहे असा पक्का विश्वास मनात बाळगून, प्रकृतीचे नियम, सामाजिक संकेत लक्षात घेवून कारणांचे निवारण करण्याचे प्रयत्न अपेक्षित आहेत...) 4. समस्यांचे निवारण करण्यासाठी काही मार्ग आहेत.... समस्यांचे आकलन व अभ्यास करून, शक्यता पडताळून, प्रायोरिटी लक्षात घेवून योग्य व्यवस्थापनाद्वारे त्यावर आपण मात करण्याचा प्रयत्न करू शकतो... यासाठी अष्टांग मार्ग सांगितला आहे...
@vijaynadkarni3228
@vijaynadkarni3228 3 дня назад
अनेक धर्मांमध्ये आख्यायिका असतात. त्यांचा उद्देश शब्दशः न घेता रूपकात्मक घ्यायचा असतो. सुफी कवनांमध्ये जो प्रियकर प्रेयसी प्रेमरंग आहे यावरून सुफी संत हे वासनाविकाराधीन होते असा चुकीचा अर्थ निघू शकतो. प्रत्यक्षात ते सर्व प्रेमरंग म्हणजे ईश्वर आणि भक्त यांच्यामधील भक्ति रंग आहे. रूपके अशी अभ्यासली पाहिजेत. हिंदू धर्मात घुसडलेल्या अनेक अनिष्ट रूढी व परंपरा आहेत. त्यांच्या विरोधात अनेक हिंदू विचारवंतांनी लढा दिला आहे आणि देत आहेत. परंतु याच देशाचा नागरिक असलेल्या मुस्लिम समाजातील काही रूढींबद्दलची अनिष्ट धर्मांधता देशाचा समाजहितास बाधा आणत नाही? मुसलमानांपैकी किती जण आज त्यांच्या धर्मातील अतर्क्य कथांचा विरोध करतो? हिंदू धर्मातील अनिष्टतेवर टीका अवश्य करावी पण त्याचबरोबर इस्लाम व ख्रिस्ती धर्म यांच्या धर्मातील अनिष्टतेबद्दल मूग गिळून बसू नये. त्यांच्या सुधारणेबाबतही व्याख्याने द्या. बघा किती किती सुधारतील तुमच्या प्रबोधनामुळे.
@ajaygadre5561
@ajaygadre5561 3 дня назад
इतर धर्मांवर टीका केली की परिणाम गंभीर होतात हे त्यांना माहिती आहे 😊
@AS-fr2xt
@AS-fr2xt День назад
@@ajaygadre5561 You can start criticising other religions "logically". People will support you.
@ajaygadre5561
@ajaygadre5561 День назад
@@AS-fr2xt Have better things to do 😊🙏
@prakashdandekar6472
@prakashdandekar6472 2 дня назад
तुम्ही आता जी माहिती दिलीत ती खूप महत्त्वाची आणि उपयुक्त आहे पण या देशातील अखंड अंधश्रद्धेत बुडालेली जनता आणि खास करून आजची सुशिक्षित म्हणून मिरवणारी तरुण पिढी सहसा बाहेर पडणे कठीण आहे असो .. तुम्हाला धन्यवाद.. नमो बुद्धाय जयभीम जय शिवराय.. 🎉😮❤
@ravigajrmal8562
@ravigajrmal8562 40 минут назад
Real analysis, salute sir
@vinayapawar7974
@vinayapawar7974 2 дня назад
😢 नमो बुद्धाय
@chandrakantpimpalkar2611
@chandrakantpimpalkar2611 2 дня назад
आपण कितीही अँनालिसीस केल तरी भक्ताला काहि फरक पडत नाही .भक्तिभावाने केलेले प्रत्येक काम माणसाला आनंद देते . भक्ताला दगडात देव दिसतो आणी डुकराला डुंगण घासायचा गोटा, ईश्वर सर्वांना आनंद देतो .
@pundlikshende1684
@pundlikshende1684 3 дня назад
Sir you are great. I liked it. Budha is the Ashtavinayak.
@somnathguthale4502
@somnathguthale4502 6 часов назад
Bhakt Vyapar business chalu hai फक्त व्यापार बिजनेस चालू आहे
@shrikantshevde4789
@shrikantshevde4789 2 дня назад
मानला तर देव नाही तर दगड प्रत्येक माणसांवर संकट येतं तेव्हा माणसाने कांय करावं?प्रत्येक व्यक्तीचे संकट एकाच स्वरूपाचं नसतं! यावर पण जरा सल्ला द्यावा!!
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 37 минут назад
मी कर्मकांड विरोधी आहे. पण न्यानेश्वर जी. तुकाराम जी. ह्यानी ओमकार स्वरूप गणेशाला वंदन केले आहे.. आधी गण नामिला. रंग रुप नाही त्याला. अशा गणपतीला सतगुरु कडून जाणुन घेतले पाहिजे. तरच मानवाला मुक्ति मिळते
@anaghasalkar2937
@anaghasalkar2937 3 дня назад
अगदी बरोबर आहे
@sajeedmakhamalla8904
@sajeedmakhamalla8904 51 минуту назад
मूर्तिपूजा हीच सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे
@AnilChavan-s2u
@AnilChavan-s2u День назад
Prabodhankar Thakre was right.
@Virendra-fm5tn
@Virendra-fm5tn 3 дня назад
तुम्ही नका करू गणपती ची पूजा मी करणार
@kiranpokharkar4521
@kiranpokharkar4521 2 дня назад
मि पण गणपती बसवत नाही.
@tukaramnamaye3974
@tukaramnamaye3974 2 дня назад
हिंदू धर्म कधी ही संपणार नाही.
@handsomeboys-j3t
@handsomeboys-j3t 3 дня назад
Agadi 100% borobar
@againstthestream2860
@againstthestream2860 22 часа назад
Sir andhasradhet purn gurphatloy madat haviy plz bolata yeil ka plz...🙏
@LawrenceBishnoi-h2d
@LawrenceBishnoi-h2d 3 дня назад
हे देव वगैरे सगळं काल्पनिक आहे 👍
@BhauJadhav-y3t
@BhauJadhav-y3t 6 часов назад
Kharchi iay meli 8:54
@gangadharmandlik1810
@gangadharmandlik1810 2 дня назад
भारतात अनेक धार्मिक उत्सव साजरा केले जातात त्यातून लाखो लोकांना रोजगार मिळतो आणि धार्मिक श्रद्धा हा वैयक्तिक भाग आहे .कोणताही ब्राम्हण विश्वास ठेवण्यास मजबूर करत नाही .
@SamadhanwankhedeWankhede
@SamadhanwankhedeWankhede 22 часа назад
शंभर टक्के सहमत.
@vasantinamdar9000
@vasantinamdar9000 3 дня назад
गणपती च्या तात्विक स्वरूपाचा पण अभ्यास करा.तुम्ही बसवू नका,
@ganeshgade5158
@ganeshgade5158 3 дня назад
Absolutely right sir
@shivajikamble8670
@shivajikamble8670 2 дня назад
Sir who will certify what is right and what is wrong?
@VijayG-yl9eh
@VijayG-yl9eh День назад
Aaj chy adhunik kalat he sarv mannare lok he mahamurkh mansik napusak Gulam lok ahet
@anantzad5699
@anantzad5699 2 дня назад
यातील गणेश चतुर्थी या प्रकरणामधील दुसरा प्रश्न विचारात घेता आणखी एक प्रश्न निर्माण होतो तो असा की मुळात हत्तीच्या डोक्याचे वजन,गणेशाचे वजन उंदराला पेलवले जाते ही कल्पनासुध्दा किती विचित्र वाटते?या अतर्क्य, कपोल कल्पित पौराणिक कथांवर विश्वास ठेवून धर्माचरण करणे म्हणजे बुध्दी गहाण ठेवण्याचाच प्रकार आहे!
@vijaykulkarni7240
@vijaykulkarni7240 2 дня назад
उंदीर पोट मळ ई.ह्या उपमा आहेत त्या समजाऊन घ्या मगच बोला अर्धवट महिती घेऊन बडबड करू नका ब्राह्मण समाज तुह्माला बोलवायला आला नाही तुम्ही का जाता तुह्मी हिन्दु आहात का
@SumatiMantode
@SumatiMantode 3 дня назад
Agdibarober
@raghunathsavant9186
@raghunathsavant9186 5 часов назад
Aho ya Ganpati ne azche Maharashtra til pore purte pagal zale
@baliramkamble1432
@baliramkamble1432 3 дня назад
सर गणपती ला नाकारणे. म्हणजे डोळे मिटून अंध भक्तीला बळी पडने. यांच्यासाठी तर्क वादी विचाराचे आणि नजर पाहिजे. ती विचार सरणी माणसाला पाहिजे. बुंध्याला विनायक म्हटले आहे. धन्यवाद 🙏 जागृत राह.
@kirankoli5264
@kirankoli5264 8 часов назад
Jelokdevalamanatnahisevatityanachaekackmargnarak
@uttamgaekwad5934
@uttamgaekwad5934 3 дня назад
Superstition thy name is India! Hope, they use their Vivek.
@KakaDada-vo1fb
@KakaDada-vo1fb 2 дня назад
Aatichy mayala sty bud petal
@umeshnadkarni8030
@umeshnadkarni8030 2 дня назад
तुम्ही काल्पनिक बुद्ध अना आणि आरक्षण मिळायला
Далее