Тёмный

"ब्राह्मण, ब्राह्मण्य आणि ब्राह्मणत्व" भगवान श्री परशुराम जयंती निमित्त नाशिक येथे व्याख्यान 

Sachin Patil
Подписаться 66 тыс.
Просмотров 14 тыс.
50% 1

हिंदुत्व - स्थिति आणि गती - Order Book online via #Instamojo
www.instamojo.com/sachinpatil...
www.instamojo.com/sachinpatil...
For Purchase Contact Us :- 9763287708
--------------------------------------------------------------------------------------------------------------
कर्तव्य - निधीसाठी सहकार्याचे आवाहन !
*बँक खाते तपशील :-
नाव : प्रभाकर पंढरी नेमाडे
बँक : स्टेट बँक ऑफ इंडिया
शाखा : अकोली जहागीर
IFSC code : SBIN0007371
Account no : 11676602018
-----------------------------------------------------------
*Paytm/ Google Pay/ PhonePe No :- 97632 87708
----------------------------------------------------------------------------------------------------------------
👉 Follow Sachin Patil On Facebook & Twitter :
/ sachinpatilmaratha
/ sachinp13018014
जय भवानी , जय शिवराय
जय रौद्रशंभूराजे, जय हिंदुराष्ट्र 🚩🙏🏻

Опубликовано:

 

14 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 350   
@kunalvyasvlogs5485
@kunalvyasvlogs5485 18 дней назад
Sachin patil म्हणजे पुढचा great leader Ani great sanatan वाचवणारा खरा क्षत्रिय
@mulnivasikiawaaz2217
@mulnivasikiawaaz2217 16 дней назад
Aaj Santan ka mhanat ahat hindu mhanan ka band Kelat. Ha sachin satat hindu mhanat hota yala challenge kela hota mi ki hindu shabda cha arth kaay aahe yachavar ek video banav mhanun pan ha phattu aaj var banavala nahi
@mulnivasikiawaaz2217
@mulnivasikiawaaz2217 16 дней назад
Ya sachya la Kasa chopla hota sambhji briged walya ni mahit aahe ka
@sagarwalke7173
@sagarwalke7173 16 дней назад
@@mulnivasikiawaaz2217 jevha prakash ambedkar aurangzeb chya kabari samor nata mastak hoto tevha Sambhaji Brigade wale Ga.. It Sheput ghalun lapun bastat 😂😂😂😂😂.
@mystic1954
@mystic1954 16 дней назад
Bhava maratha reservations la virodh krnara tr brahman varg ahe ,
@sagarwalke7173
@sagarwalke7173 15 дней назад
@@mystic1954 Bhava 🙏, maratha reservation la mukhymantri aslya pasun te satta hatatun gelya paryant tujha Maratha Neta Sharad Pawar Virodh karat hote. Rajyatla Itihas vachun bagh, mag samjel.😂😂😂.
@shrikantgore-wf5wf
@shrikantgore-wf5wf 18 дней назад
दादा मी ज्या गावी राहतो ,त्या गावात 50% तरुण पिढी ही मराठा सेवा संघ follow karte , मला तेव्हा कळलं ह्या लोकांचं ग्रामीण क्षेत्रात खूप वर्चस्व आहे ,अशा गावी खरंच तुमचा सारख्या लोकांची गरज आहे
@satyabodhidongardive8540
@satyabodhidongardive8540 18 дней назад
Science journey channels dekh lena chahiye aapko bhai 😂
@R.N.Kao-RAW
@R.N.Kao-RAW 18 дней назад
Fattu jharani lol. Sanatan samiksha nam sunate hi fatati he tumari garibo ke sci fi fan boy ki lol
@shrikantgore-wf5wf
@shrikantgore-wf5wf 18 дней назад
@@satyabodhidongardive8540 koi sense hai iss baat ka
@rggrrggr290
@rggrrggr290 18 дней назад
@@satyabodhidongardive8540 science journey la khup vela expose kela aahe sanatan samiksha ne 😂😂🤡🤡
@R.N.Kao-RAW
@R.N.Kao-RAW 17 дней назад
Sanatan samiksha ka nam sunate hi mutane lagata he fattu jharani
@abhijitkulkarni6349
@abhijitkulkarni6349 18 дней назад
दादा शताश धन्यवाद.....मी ब्राह्मण असून सुद्धा ब्राह्मण ब्राह्मण्य वाद बद्दल मला एवढी माहिती नव्हती....तुमच्या या अमूल्य वाणी ने माझ्या ज्ञानात भर पडली....लवकरच कुठेतरी प्रत्यक्ष भेटण्याचा योग येईल....पुनश्च धन्यवाद....🙏🙏🙏
@mgore423
@mgore423 6 дней назад
मी स्वाध्याय प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांचे प्रवचना मध्ये ब्राम्हण ब्राम्हण्य ब्राम्हण्यत्व हा विषय ऐकयाला मिळाला आता तुमच्या कडुन ऐकायाला मिळाले खुप खुप धन्यवाद
@santoshkante1274
@santoshkante1274 18 дней назад
मी यापूर्वीही म्हटले आहे व आताही सांगतो सचिन पाटीलसारखे हजारो सचिन तयार झाले पाहिजेत
@nehakakade6648
@nehakakade6648 17 дней назад
बरोबर
@s.p.9735
@s.p.9735 17 дней назад
👍👍👍🚩🚩🚩
@amitkulkarni7333
@amitkulkarni7333 16 дней назад
Asa mohara hone nahi. He is one and only. May be he will get innumerable followers 😊
@kshatriyakulavatans108
@kshatriyakulavatans108 15 дней назад
​@@amitkulkarni7333होय ! मी त्या दृष्टीने प्रयत्नरत आहे
@Nilamhalude-bx3ng
@Nilamhalude-bx3ng 15 дней назад
Right
@joshidhiraj2465
@joshidhiraj2465 18 дней назад
खुप आनंद झाला तुम्हाला प्रत्यक्ष भेटून आणि तुमचे विचार इतक्या जवळून ऐकून 🙏🏽🙏🏽🚩
@prashantwasalwar1165
@prashantwasalwar1165 18 дней назад
तुम्ही नाशिक ला राहता का?
@Ravindrapawar00
@Ravindrapawar00 18 дней назад
नास्तिक, नैतिक राहु शकतो, मी नास्तिक आहे, आणि मी 100% नैतिक आहे याद वाद नाही, आणि माझ्या परिवारा मधे सर्व अशेच आहे, मी शाकाहारी आहे, कारण प्राणीहत्येला विरोध आहे, ना कोणत व्यसन, पण मी नास्तिकतेचे टिमके मिरवित नाही, कारण जो आस्तिक आहे म्हणून तो चुकीचा होत नाही, जे 100% लॉजिकल असतात, तेच अनैतिक असतात, मी बौद्ध आहे आणि बौद्ध धर्मामधे नैतिकतेला खूप महत्व आहे.
@Manoj-Kamthe1991
@Manoj-Kamthe1991 17 дней назад
मला गर्व आहे मी स्वामी समर्थांचा भक्त आहे..मराठा आहे..शाकाहारी आहे.. सचीन पाटील साहेब.. तुम्ही खूप छान काम करत आहात..🚩
@pratiknalawade9199
@pratiknalawade9199 17 дней назад
कट्टर हिंदू असण्याला शाकाहारी असणे गरजेचं आहे का
@Manoj-Kamthe1991
@Manoj-Kamthe1991 17 дней назад
@@pratiknalawade9199 हो नक्कीच..पण ते ज्याच्या त्याच्या विचार आणि बुद्धिमतत्तेवर अवलंबून आहे..मांसाहार हा आपल्या जिभेचे चोचले पुरवण्याचा विषय आहे..तुम्ही जर मांसाहार करताय तर त्याचा त्याग करून बघा..तुमचा तामसिकपणा कायमचा निघून जाईल..बाकी मांसाहार करायचा की नाही हा तुमचा पर्सनल विषय आहे..पण कट्टर हिंदु असण्यासाठी शाकाहारी असणे गरजेचे आहे..😊
@user-hv3wi4ll6d
@user-hv3wi4ll6d 18 дней назад
दादा तुमच्या याच व्याख्यानाची मी वाट पाहत होतो. मी तुमच्यात अमोल मटनकरी ची बदली करणारा आदर्श वक्ता आणि हिंदूंचा नेता पाहतोय.. जय श्रीराम 🚩
@prashantnanoti6233
@prashantnanoti6233 18 дней назад
सचिन जी , तुमची प्रशंसा करण्यासाठी शब्द मज जवळ नाही. ब्रेवो.
@rameshpatil4652
@rameshpatil4652 17 дней назад
अतिशय छान आणि मार्मिक विवेचन केले आहे आपल्या सारखे हजारो व्याख्याते तयार व्हायला पाहिजे ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्याची आताच्या महाराष्ट्राला गरज आहे धन्यवाद सचिन पाटील साहेब.या पुढे शासकीय पूजा प्रथा बंद व्हायला पाहिजे.
@prashantdeshmukh9491
@prashantdeshmukh9491 18 дней назад
आदरणीय श्री. सचिन पाटील साहेब आपल्या वकृत्वाला खरोखरच तोड़च नाही आई सरस्वती ची कृपा तुमच्या वरती अशीच अनंत काळा साठी चिरकाल राहो हिच प्रभु चरणी प्रार्थणा..
@supriyagore4920
@supriyagore4920 17 дней назад
सचिनजी आपले विचार पूर्णपणे पटले आहेत.आपल्या अभ्यासू वृत्तीला माझे वंदन आहे.🙏मी स्वतः ब्राह्मण असून त्याचा मला अभिमान आहे.मी माझे ब्राह्मणत्व आज पर्यंत ७५ वर्षे राखले आहे. पण आयुष्यात इतर जातींतील लोकांशीही सन्मानानेच वागले आहे. समाजात वावरताना कोणताही जातीभेद केलेला नाही.
@chetanpagar3909
@chetanpagar3909 17 дней назад
मी आलो होतो व्याख्यानाला खूप छान आणि अर्थपूर्ण व्याख्यान होते आणि सचिन दादा बरोबर फोटो देखील काढला माझ्या हातचे तर थर कापर होत होते पण दादा खूप नम्र आहे इतक्या गर्दीत देखील त्यांनी मला फोटो साठी आणि दर्शनासाठी वेळ दिला❤
@dnyaneshwardhumal8728
@dnyaneshwardhumal8728 17 дней назад
आदरणीय गुरुवर्य श्री सचिन पाटील साहेब तुम्हाला माझ्याकडून अगदी मनापासून जय श्रीराम हर हर महादेव जय परशुराम
@rajendradeshmukh3596
@rajendradeshmukh3596 15 дней назад
जबरदस्त अभ्यास, देशाभिमान, संस्कृत,इंग्रजी,धार्मिक ग्रंथातील दाखले, खूपच छान योग्य भाष्य समाजाला दिशा देणारे मार्गदर्शक🎉
@AnuRaG0059
@AnuRaG0059 18 дней назад
मी तर अभिमानी राजपूत आहे, माझ्या पूर्वजांनी बलिदान दिलं आहे अकबर असो बाबर असो घोरी असो बाकी विदेशी लुटेरे असो माझे बाप लढले माझ्या मातीसाठी माझ्या धर्मासाठी कोणता भिमटा आला नहोता ⚔️ माझ्यासाठी ब्राह्मण नेहमी गुरू आणि क्षत्रिय नेहमी बंधू आहे ... आणि मी देखील माझ्या क्षात्र धर्माचं हिंदू धर्माचं पालन करतो आणि करत राहणार 🔥🔥 तुकोबांनी आदेश केला आहे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन बस संपला विषय ... दादा खरंच सांगतो तुमची खान्देश मध्ये खूप गरज आहे खूप म्हणजे खूप इथे लोक हिंदुत्ववादी आहेत फक्त तुम्ही आलात आणि त्या हिंदुत्ववादी मडक्याला आकार दिला तर तुमच्या सारखे हजारो सचिन दादा पाटील होणार १००% .. आताच योग्य वेळ आहे भवानी सेना उभी करा 🔥
@curiosity9347
@curiosity9347 17 дней назад
तुम्हा हरामट्यांना लाज वाटली पाहिजे की तुम्ही मुघलांकडून, इंग्रजांकडून हारले, क्षत्रियत्वाचा ढिंढोरा पिटता आणि देशाला परकीय आक्रमकांपासून वाचवू शकले नाही! वरून मुघलांच्या चाकर्‍या केल्या! राजपूत मिर्झाराजा जयसिंग ने तर शिवाजी महाराजांना पकडून औरंगजेबाला दिला... कळालं का हारामट्या...
@lifeok2572
@lifeok2572 16 дней назад
Mughalputa mughlana pori deun shahane banta kiti veer hotya mahiti aahe ,border var mughlanchi sena aali ki aplya muli offer karayche 😂 aani bhamtya tu swatache dharm granth contradict karat aahes manusmriti nusar non kshtriyana allowedch navta ki te ladhai krtil ,aani bhimtyan var tr Marshal laws lagle hote jevha tyana chance bhetla tevha bhimakoregaon zala visru nko bhamtya / mughalputa 😂niyogput bamanachi nazayaj aulad
@mulnivasikiawaaz2217
@mulnivasikiawaaz2217 15 дней назад
Pan he visru nako bhava ki yach Parashuramane aplya purjanna marla aahe .mi Pan ek Rajput kshatriya aahe .dr ambedkar mhantat ki jya wyakti la ani jya samajla apla itihas mahit nasto .to bhvishyat kadhi itihas ghadvu shekat nahi
@kshatriyakulavatans108
@kshatriyakulavatans108 15 дней назад
​@@mulnivasikiawaaz2217तुझ्या बोलण्यावरून तर वाटतंय तू नवबौद्ध आहेस . खरं सांग .
@kshatriyakulavatans108
@kshatriyakulavatans108 15 дней назад
​@@mulnivasikiawaaz2217पूर्वजांना मारल्यावर तू कुठून आलास ?
@kunalvyasvlogs5485
@kunalvyasvlogs5485 18 дней назад
शास्त्र आणि शस्त्र दोन्ही आवश्यक आहे
@shubhamkulkarnivlogs7918
@shubhamkulkarnivlogs7918 14 дней назад
मी खूप सुरुवातीपासून तुम्हाला follow करतो आहे... पण तुम्ही खूप छान संबोधित केले ते पण दाखल्यासह... 🙏🙏
@dnyaneshwardhumal8728
@dnyaneshwardhumal8728 16 дней назад
आदरणीय गुरुवर्य श्री सचिन पाटील साहेब यांच्यासारखे महान विचार सरणीचे लोक घरात घरात तयार होयाला पाहिजे
@vai289
@vai289 14 дней назад
पाटील ....आज मात्र प्रेमात पडलो तुमच्या...खूप छान बोलला /सांगितलं/ मस्त वाटलं... ❤🙏
@vaibhavwaghmare3090
@vaibhavwaghmare3090 18 дней назад
सचिन भाऊ खुप छान व्याख्यान आहे. जे तुमच्या प्रमाणे धर्मप्रचार करू शकत नाही. त्यांनी तुमच्या व्याख्यानाचा जास्तीत प्रचार करायला हवा.
@purvakulkarni1938
@purvakulkarni1938 18 дней назад
खूप वाट पाहत होतो या video ची, खूप सुंदर व्याख्यान होतं👌👌👍👍
@manojpathak5265
@manojpathak5265 18 дней назад
ही व्याक्ती खरच धर्म रक्षीत क्षत्रिय राम वंशज आहे. हे तर मानावेच लागेल. कारण ब्राह्माण समाजातील शंडत्व हीच व्याक्ती दुर करू शकेल. मी तर मानतो बुवा. जय परशुराम भगवान 🚩🏹🚩
@jrfs8480
@jrfs8480 18 дней назад
खुप सुंदर व्याख्यान, अप्रतिम..
@s.p.9735
@s.p.9735 17 дней назад
वर्णाने (कर्म ) भिन्न असले तरी धर्माने आपण सनातनी हिंदू म्हणून एकत्र बांधलेले आहोत हे महात्मा सावरकरांच्या विचारांची झलक आपल्या विचारांतून जाणवते . आपण सर्व राम - कृष्णाचे वंशज आणि हरी , हर , शक्तीचे उपासक शरीराने भिन्न असलो तरी मनाने एक आहोत ही जाणीव फार मोलाची आहे .👍🚩🚩
@SunilTiwari-oj1oy
@SunilTiwari-oj1oy 17 дней назад
अप्रतिम, सडेतोड। जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती।। 🙏 जय शिवराय। 🚩 जय श्री राम। 🚩🚩
@p.9094
@p.9094 18 дней назад
सचिन भाऊ हिंदुत्व प्रेम तुझे माहीत होते पण वाघा तुझें ज्ञान आज बघितले, ❤❤❤💪💪💪🚩🚩🚩
@sanketpatil2870
@sanketpatil2870 18 дней назад
आजच्या काळात ब्राम्हणामध्ये आत्मप्रत्यय निर्माण होणे गरजेचे होते आणि ते खुप छान पद्धतीने झालंय, आता पुढे प्रत्येक जातीला आपला आपला रोल माहीत व्हावा आणि धर्मासाठी पुढे कार्य जोमात सुरु व्हावे
@bharat1857-
@bharat1857- 18 дней назад
खूप छान व्याख्यान होते. प्रत्येक मुद्दा योग्य आहे. क्षत्रिय असण्याचा अभिमान वाटतो. धन्यवाद दादा.
@MegaDeepdas
@MegaDeepdas 14 дней назад
आदरणीय भिडे गुरुजी नंतर सचिन हाच पर्याय खात्रीशीर दिसतो.
@bhartiya777
@bhartiya777 18 дней назад
खूपच छान आजचा तुमचा शब्द नी शब्द मनाला भिडला 🚩🚩🚩🚩🚩🙏
@rushikeshthorat5169
@rushikeshthorat5169 18 дней назад
जय दादा परशुराम 🔥
@pravinakolkar6592
@pravinakolkar6592 7 дней назад
आम्हाला आमचा धर्म चुलीत घालण्याची वेळ येत आहे
@shrikantjoshi8908
@shrikantjoshi8908 17 дней назад
सचिन पाटील जी तुम्ही चंद्रकांत पाटील यांच्या ऐवजी भाजप कडून कोथरूड मधून विधानसभे मध्ये गेले पाहिजे होते....
@prashantwasalwar1165
@prashantwasalwar1165 18 дней назад
खुप छान दादा काय तडाखेबाज आवाज काय टाळ्या पडल्या तुम्हाला
@mukundkartalwala6150
@mukundkartalwala6150 13 дней назад
महोदय, आपण फार मोठ आणि महत्वपूर्ण काम करीत आहात . आपणास खूप खूप धन्यवाद व शुभकामना .
@amolwairagade9417
@amolwairagade9417 18 дней назад
अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम रोखठोक, सडेतोड. जय श्री राम
@pradipgupte5059
@pradipgupte5059 17 дней назад
श्री तुकाराम महाराजांच्या ना तरी हाणू नाठांळाचे हे जन जागरण खुप खुप मनोभावे आपणांस नमस्कार
@shrikantpendse4957
@shrikantpendse4957 18 дней назад
.अरे व्वा सचिन एक नंबर हं एकदम समाधान झाले,विशेष म्हणजे मला आठवणीत ठेवुन तुं मला हे पाठविलेस,तुंझी बायको कशी आहे मुलगी कशी आहे. सांगलीत मुद्दाम माझेकडे ये,बायको मुलीला घेउन ये,त्यांची नांवे माहित नाहीत.धन्यवाद् , धन्यवाद् .....
@amolambhore2225
@amolambhore2225 18 дней назад
जय श्रीराम हर हर महादेव
@pradeepbatwal143
@pradeepbatwal143 18 дней назад
सचिनजी,आपले नेहमीच व्हिडिओ पहात आहे,व खुप पाहिले,आता पहात असलेला व्हिडिओ अप्रतिम सर्वात सुंदर,मी मन लावून चार वेळा ऐकला,काही मित्रांबरोबर शेअर केला,धन्यवाद 🙏🙏🙏
@kunalvyasvlogs5485
@kunalvyasvlogs5485 18 дней назад
जय श्री राम जय परशुराम ❤❤❤❤❤
@bhaskarkharode1127
@bhaskarkharode1127 18 дней назад
ज्ञान प्राचीन काळी खरोखर अस्तित्वात होते. परंतु आधुनिक काळात ज्ञान अजिबात अस्तित्वात नाही.
@OOne-ni2s
@OOne-ni2s 16 дней назад
ब्राह्मण समाज हा समाजाला मार्गदर्शन करणारा आहे, आणि वेळ पडली तर देशासाठी जीव देणारा आणि घेणारा आहे...
@gajananpimple7391
@gajananpimple7391 14 дней назад
Me Bramhan asun Bhartiya sainik ahe. Jatine kshiatriyya aslele kiti Army Basic Traing mdhunch Palun alele me swatha baghitlele ahe. Aple Yogya margdarshan niymit baght asto. Dhanywad Aple.
@rajkapoor491
@rajkapoor491 10 дней назад
kushwaha boys team sanatan samiksha authentic history archeology
@eknathjoshi2183
@eknathjoshi2183 18 дней назад
जय श्रीराम जय परशुराम
@dattawaghPatil93
@dattawaghPatil93 18 дней назад
जय श्रीराम दादा 🚩🙏
@nikeshbhoyar9152
@nikeshbhoyar9152 18 дней назад
Thanx dada..khup wait krt hoto hya video chi..Jay shree ram.
@amitkhetle7312
@amitkhetle7312 18 дней назад
फॉलॉवर्स 66 हजार आणि इफेक्ट किमान 6 कोटी लोकांवर होतोय 👍
@govindwayal5057
@govindwayal5057 17 дней назад
एकदम बरोबर बोललात... मी एकटा कधीच ऐकत नाही दादांच व्याख्यान... मुद्दामून सगळ्या लोकांमध्ये ऐकत बसतो.....
@omkar1013
@omkar1013 17 дней назад
जय श्रीराम जय शिवराय हर हर महादेव ⛳⛳
@arvind2556
@arvind2556 16 дней назад
अप्रतिम , परखड, समग्र , सर्वव्यापक , जबरदस्त 18:23 अत्यंत अभ्यासपूर्ण व्यक्त अन्यायाविरुद्ध लढण्यास मार्गदर्शक 24:46
@sawataanandkar3971
@sawataanandkar3971 18 дней назад
जय श्री राम हर हर महादेव
@MrNibandhe
@MrNibandhe 14 дней назад
सचिन पाटील भाऊ, अगदी मस्त,, you are the best. 👍
@maharudraa2014
@maharudraa2014 18 дней назад
परखड आणि शाश्वत मत मांडणारं व्यक्तिमत्त्व...🧡
@kunalvyasvlogs5485
@kunalvyasvlogs5485 18 дней назад
Sachin patil manjhe परखड सत्य❤❤
@sagarwalke7173
@sagarwalke7173 18 дней назад
जय हिंदू 💪 राष्ट्र 🚩🚩🚩
@vasantjoshi9290
@vasantjoshi9290 13 дней назад
मी या व्याख्यानाला ऊपस्थित होतो. फारच संकल्पना समजल्या...
@shubhangidalal1189
@shubhangidalal1189 18 дней назад
सचिन तुझं हिंदू सनातन धर्मावर चे निस्सीम प्रेम बघून गहिवरून आलं.
@user-sj2rg9yu5p
@user-sj2rg9yu5p 18 дней назад
❤guruji aahetch tase madam🚩🔱🚩
@manojpatil7824
@manojpatil7824 15 дней назад
धर्म म्हणजे एका अर्थाने व्यवस्थितपणाच होय जे शास्त्र समाधान देते तेच शास्त्र खरे होय, आणि ज्याने शांती आणि समाधानाचा लाभ होतो तोच खरा धर्म होय. धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयोगच. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज
@rpatil4323
@rpatil4323 18 дней назад
जय श्री राम 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@prasannajoshi725
@prasannajoshi725 18 дней назад
Dada mast video ❤
@gajananpimple7391
@gajananpimple7391 14 дней назад
Jay Shri Ram..jay Parshuram...jay Hind..jay bharat..me Janmane Bramhan asun karmane Kshatriyya ahe..Purva Bhartiya Sainik.. Apnla bhakta ahe..ek veles apnas bhetun chan watel...
@madhuritalwalkar6886
@madhuritalwalkar6886 18 дней назад
इतके क्लीअर, तर्कशुद्ध विचार तुम्ही मांडलेत, त्याबद्दल अभिनंदन व आभार.
@pradeepjagnade7605
@pradeepjagnade7605 18 дней назад
Namskar Dada
@veenamantri5951
@veenamantri5951 18 дней назад
लाजवाव ज्ञान पूर्ण व्याख्यान
@shridharlahane8484
@shridharlahane8484 17 дней назад
अगदी बरोबर सचिन भाऊ धन्यवाद.🚩🚩
@rohitvasudev914
@rohitvasudev914 5 дней назад
खूप छान दादा.
@harshadnimse4292
@harshadnimse4292 17 дней назад
राम कृष्ण हरी
@sharad4061
@sharad4061 12 дней назад
मानलं भाऊ
@AshokSule-gt3xh
@AshokSule-gt3xh 18 дней назад
जय परशुराम
@laxmikantnimbalkar9193
@laxmikantnimbalkar9193 17 дней назад
Wah wah He wyakhhyan punha punha aikawa ani bodh ghyawa asa ahe. Dnyanat khup bhar padli. Wah wah Ati sunder. Namaskar purna adarasahit Wandan
@prakashsamale3308
@prakashsamale3308 17 дней назад
सचिन दादा खरच तुम्ही ग्रेट आहात. खूप छान व्याख्यान.
@rajeshbhagat8576
@rajeshbhagat8576 18 дней назад
Har har mahadev
@vishveshkulkarni5202
@vishveshkulkarni5202 18 дней назад
धन्यवाद गुरुवर्य 🙏🌹🌹 प्रणाम गुरूजी 🙏
@rajeshsawant677
@rajeshsawant677 12 дней назад
सटीक बात है ll
@R.N.Kao-RAW
@R.N.Kao-RAW 18 дней назад
Jay Shree Ram *33*
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 15 дней назад
हिंदुस्थानांत आस्तिक व नास्तिक दर्शन आहे ते कसे....
@eknathpande437
@eknathpande437 17 дней назад
जय श्रीराम 🚩🙏🚩जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩🚩सचिन भाऊ राम राम 🚩🙏🚩
@tanajiraosherkar
@tanajiraosherkar 17 дней назад
Jay parshuram ❤
@madhavikulkarni22
@madhavikulkarni22 18 дней назад
जय श्रीराम 🙏🙏 दादा
@pradnyakulkarni4471
@pradnyakulkarni4471 13 дней назад
खूप गरजेचे होते ज्वलंत व्याख्यान होणे दादा.
@ashokgosavi9086
@ashokgosavi9086 18 дней назад
जय श्रीराम हिंदू धर्म रक्षक
@govindwayal5057
@govindwayal5057 17 дней назад
सरळ आणी स्पष्ट...... जय श्री राम दादा🚩🚩🚩
@ananddeshpande5677
@ananddeshpande5677 18 дней назад
Jai parshuram ji ki jai
@balkrishnadhanawade52
@balkrishnadhanawade52 18 дней назад
🙏🙏🙏
@raviraajvyas5106
@raviraajvyas5106 18 дней назад
जय श्री महाकाल दादा 🚩🚩🚩
@adityachoudhari.
@adityachoudhari. 17 дней назад
अभ्यासपूर्ण भाषण 💐🙏
@prashantwasalwar1165
@prashantwasalwar1165 18 дней назад
धन्यवाद 🙏 सचिन भाऊ व्याख्यान टाकल्या बद्दल
@omkarmarathe5812
@omkarmarathe5812 16 дней назад
खूप सुंदर व्हिडिओ आहे
@joshikiran85
@joshikiran85 18 дней назад
जय श्रीराम , जय परशुराम 🙏
@abhilashchavan9431
@abhilashchavan9431 18 дней назад
हर हर महादेव 🚩🚩🚩🚩
@shrikantdandge8665
@shrikantdandge8665 18 дней назад
अप्रतिम ❤
@Kirankapsekk24
@Kirankapsekk24 18 дней назад
जय श्रीराम दादा यायला जमलं नाही 😢
@KIRANKUTUMBALE
@KIRANKUTUMBALE 18 дней назад
जय श्री राम जय परशुराम खूप खूप छान सुंदर पद्धतीने माहिती मिळाली जयतू हिंदू राष्ट्र अमर रहे
@varshakulkarni7706
@varshakulkarni7706 18 дней назад
जय श्री परशूराम🙏🙏🙏🙏💐
@user-ks6lj4xi3i
@user-ks6lj4xi3i 18 дней назад
धर्मा चरण केले कि सर्व होईल बरोब्बर ...ब्राह्मण ने आहार पोशाख याचे पालन करावे
@user-vs6jp5ol7e
@user-vs6jp5ol7e 7 дней назад
🚩👍
@tulshiramgaikwad2718
@tulshiramgaikwad2718 10 дней назад
👏🙏🚩
@prashantdeshmukh9491
@prashantdeshmukh9491 18 дней назад
जय श्रीराम.. जय परशुराम..
@siddhusukalkar6663
@siddhusukalkar6663 17 дней назад
Sachin dada khup chhan kaam karat ahet ....
@user-ks6lj4xi3i
@user-ks6lj4xi3i 18 дней назад
ब्राह्माण महिला व् मुलींनी धर्म आछ्र्न् करावे..दक्षिण भारत महिला बघा
Далее
Разница подходов
00:59
Просмотров 163 тыс.