अतिशय सोप्या शब्दात.. खुप उपयोगी टिप्स दिल्या आहेत.. धन्यवाद 🙏 एक सांगावेसे वाटते की, आपल्या बर्याच मैत्रिणी या छोट्या गावात राहणार्या आहेत.. काहींना इंग्रजी शब्दांची फारशी ओळख नसते.. तेव्हा त्या गोधळुन जातात. तेव्हा जितकं शक्य असेल तितकं मराठीतुनच सर्व समजवण्याचा प्रयत्न करावा. 🙏😊