एकदम बरोबर आहे ताई तुम्ही जे सांगतात ते आज पर्यंत कोणीही हे सांगितले नाही कारण हे सांगायला कदाचित त्यांना कसेतरी वाटत असेल पण रुमही अगदी बरोबर सांगितले आहे हे सर्व अनुभवाचे बोल आहे नक्कीच तुम्हाला अनुभव आला धन्यवाद ताई
ताई तुम्ही खुपच छान माहिती दिली ताई तुमच्या शिलाईमशिनला तुम्ही मोटर बसवली आहे का ती एकदा दाखवाना प्लीज ताई नक्की दाखवाना मी मोटर घेतली पण मला अजून नीटपणे चालवता येत नाही नक्की दाखवा