🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्त महाराज की जय 🌹 श्रीपाद राज्यं शरणं प्रपदे 🌹 श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩💖💫✨🕉️
⚜️🕉️जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! 🔱🌹जयदेव जयदेव..!! 🔱🌹 🔱🌹छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारासाठी राया तू फिरसी भक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी !! 🔱🌹जयदेव जयदेव..!! 🔱🌹 🔱🌹त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार, याची काय वर्णू लीला पामर शेषादीक शिणले नलगे त्या पार, तेथे जडमूढ कैसा करु विस्तार !! 🔱🌹जयदेव जयदेव..!! 🔱🌹 🔱🌹देवाधिदेव तू स्वामीराया, निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया तुजसी अर्पण केली आपली ही काया, शरणागता तारी तू स्वामीराया !! 🔱🌹जयदेव जयदेव..!! 🔱🌹 🔱🌹अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले, किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे. चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले, तुझ्या सूता नलगे चरणावेगळे !! 🔱🌹जयदेव जयदेव..!! 🔱🌹