🕉 नम: शिवाय | हर हर महादेव 🙏
♦️सुमधूर चालीमध्ये भगवान श्रीशंकरांचे सुंदर भजन (नक्की ऐका)♦️
भजन करी महादेव
राम पूजी सदाशिव ||धृ||
दोन्ही देव एकची पाही
तया ऐसे दुजे नाही ||१||
शिवा रामा नाही भेद
दोन्ही देव तेही सिद्ध ||२||
जनी म्हणे आत्मा एक
सर्वांघटी तो व्यापक ||३||
रचना:संत जनाबाई
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
गायक : श्री सुरेंद्र पडळकर
तबला : हृदयेश पडळकर
टाळ : सौ. सुचित्रा पडळकर
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
सुमधूर चाल जरूर ऐका व आवडल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.धन्यवाद
Please Like, Share & Subscribe for more Videos 😊 🙏 Use earphones 🎧 for better experience thanks.
💠अजून काही अभंग, भक्तीगीत, भावगीत, नाट्यगीत, गौळण व इतर गीतांची प्लेलीस्ट लिंक खाली देत आहे:-
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
▶️
• अभंग
▶️
• भक्तीगीत
▶️
• भावगीत
▶️
• गौळण
▶️
• नाट्यगीत
▶️
• देशभक्तीपर गीत
▶️
• मराठी गीत (Harmonium c...
▶️
• HINDI MOVIE (Harmonium...
▶️
• जय जय राम कृष्ण हरी
▶️
• UMANG
♦️नोटेशन व्हिडिओ लिंक:-(Notation)♦️
👇👇👇👇👇👇👇👇
1] समचरण तुझे देखिले..
• समचरण तुझे देखिले|Samc...
2] मुरलीवर माझा जीव जडे..
• मुरलीवर माझा जीव जडे|M...
3] मंदिरात अंतरात तोच नांदताहे..
• मंदिरात अंतरात | Mandi...
4] संतांचा हा संग लिहवी अभंग..
• संतांचा हा संग | Santa...
5] कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात
• कशासाठी येऊ देवा, तुझ्...
6] सद्गुरु वाचोनी सापडेना सोय
• सद्गुरु वाचोनी सापडेना...
Thanks for watching my youtube channel 🙏
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️
19 фев 2023