Тёмный

भजन परंपरा मोडल्याच्या आरोपानंतर गायिका भारती मढवी यांची सविस्तर प्रतिक्रिया 

Prabhat Parv News
Подписаться 87 тыс.
Просмотров 50 тыс.
50% 1

भजन परंपरा मोडल्याच्या आरोपानंतर गायिका भारती मढवी यांची सविस्तर प्रतिक्रिया
Your Queries:-
bharti madhvi bhajan
marathi bhajan
bhajan music
mathur song
rahul patil song
bharti madhvi song
rohit patil
bilgadi sharyat
भारती मढवी भजन
मराठी भजन
भजन परंपरा
भजन कीर्तन
राहुल पाटील
राहुल पाटील गाणी
बैलगाडी शर्यत

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 286   
@AjitKadav
@AjitKadav Год назад
मुलाखत घेणारे समोरच्याच ऐकूनच घेत नाहीयेत. ते बोलत असताना डायरेक्ट माईक बाजूला करतायत.
@samirgondhali4614
@samirgondhali4614 Год назад
भजन सम्पल्यानंतर तुम्ही आसन सोडल होत का?? स्वतःची चूक मान्य नय आणि उलट बोम्बा
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
Joshi ch kay
@prasadmarke
@prasadmarke Год назад
धन्यवाद सागर राजे भाऊ तुम्ही दोघांची बाजु ऐकुन घेतल्या बद्दल....... 🙏🙏🙏🙏🙏
@SamirNachare
@SamirNachare Год назад
भजनाच्या ठिकाणी भजनच झालं पाहिजे....
@shyamtandel6790
@shyamtandel6790 Год назад
फर्माईश आली म्हणून कोणतंही गाणं गाव,ही भजनी परंपरा नाही. पेण पनवेल रायगड अलिबाग येथील भजनी कलाकारांचं चांगलं नांव आहे तळ कोकण प्रमाणे भजनी परंपरेची वाताहात लावू नये.
@-sonerimalvan3470
@-sonerimalvan3470 Год назад
तलकोकणात काय वाईट आहे तू जा पहा रत्न आहेत उगिच काही लिहू नका सिंधुदुर्ग चागलेबुवाआहेत
@PAKHWAJAadeshdurge
@PAKHWAJAadeshdurge Год назад
👍👍👍👍
@user-jm1oe9zk5m
@user-jm1oe9zk5m Год назад
"फर्माईशी भजन" नावाचा एक नवीन भजन कलाप्रकार यांनी चालू केलेला दिसतोय
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
कार्यक्रम मुरबाड होता ना. 😂
@varshapatil1628
@varshapatil1628 Год назад
तुम्ही भावनेच्या भरात गाऊन गेलात पण याच्या पुढे भजनात कोणतेही गणे गाऊ नका
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
Ho ताई पण एखाद्या महीले बद्दल अपमानकारक मजकूर लिहून.सर्वत्र पसरविणे किती योग्य आहे. 🙏
@bhartiya777
@bhartiya777 Год назад
काय होतय त्याला प्रत्येकाला भावना असतात असूद्या चूक होते कधी तरी
@manojichake1282
@manojichake1282 Год назад
लोकांच्या सारख्या मागणी नुसार गायलं
@saptasurmusic2739
@saptasurmusic2739 Год назад
Asa kay vait gayley tine Rahul bhai cha gana Bailgadi sharytitla gana Rahul bhai ek samaj sevak Baki bailgadi kiva other ha shetakri vishay Mg asa kay. Donger koslala ek gana gaylyane Itka ghan bolaycha ani var parmpra shikvaychi Sankruti tyanni shikvaychi jyanchyavar sauskar aahet
@user-jm1oe9zk5m
@user-jm1oe9zk5m Год назад
भजनात " फर्माइश " ???? असले भजन म्हणजे संत तुकोबांच्याच भाषेत सांगायचे म्हटले तर " भजन ते ओंगाळवाणे नरका जाणे चुकेना " या प्रकारचे आहे कलाकार असला म्हणून कलेच्या नावाखाली काहीही केलेलं चालत नाही .
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
त्यांनी वारकरी संप्रदायाची दिलगिरी व्यक्त केली आहे पण जोशी हा एका महिलेला असे शब्द वापरतो. हे संप्रदायात कुठे योग्य आहे
@prasadmarke
@prasadmarke Год назад
शेवटी विषय असा आहे......, कलाकार हे लोकांच्या गावात जाऊन शो करतात त्यामुळे तिथे त्यांच्या म्हणण्यानुसार गावच लागत आणि ज्यांच कलेवर एवढं प्रेम आहे त्यांनी कलाकारांविरोधात पोस्ट करण्यापेक्षा लोकांमध्ये जनजागृती करावी........
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
@Samadhan Patil 😂
@roshagharat1417
@roshagharat1417 Год назад
बरोबर केतन दादा
@saptasurmusic2739
@saptasurmusic2739 Год назад
Ekhadya mahilela itka ghan bolanarya lokaana parmapara ani sauskruti var bolnyacha adhikar nahi Ani tya lokaanaa pn adhikar nahi je loka ekhadya mailela apmaan karnaryala suport karat ahet
@saptasurmusic2739
@saptasurmusic2739 Год назад
Ketan dada 100 % barobar Eka mahila kalakarala itka ghan bolana hi hyanchi bhajani parampara mhne
@swapnilkinisinger8606
@swapnilkinisinger8606 Год назад
Brbr ahe dadus
@nareshshelar9816
@nareshshelar9816 Год назад
पत्रकाराने नेहमीच नाण्याच्या दोन्ही बाजू दाखवाव्यात आणि सागर राजे यांनी आज दोन्ही बाजू दाखवल्या त्या बद्दल खरचं आपलं मी आभार व्यक्त करतो बाकी जनता ठरवतील आता कुणाची चुकी आहे आणि कुणाची नाही
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Год назад
👍
@Hanumant_P_Sanap
@Hanumant_P_Sanap Год назад
भजन काटेकोर नियमात असतं . फर्माईश वगैरे भजनात नाही चालत .
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
सर्वांसाठी नियम ठरवले पाहिजे. एकाला धर एकाला सोड कशाला. या आपण येऊया सर्व या गोष्टी साठी पुढे. नियम बनलेच पाहिजे
@sudhirdhule3584
@sudhirdhule3584 Год назад
भजनात असं गायलाच नको होत
@dilipyoga3411
@dilipyoga3411 Год назад
आता ८ दिवसांनी नविन वर्ष सुरू होतंय त्यामुळे हा विषय सोडून द्या
@rushirothe1372
@rushirothe1372 9 месяцев назад
Tai mi murbad talukyatil aahe tumhi aani tumche vadil he khup jawlche aahet aamchya pn tayde yapudhe bhajnat koni kitihi farmaesh karude pn je bhajnat basel tech gat ja,,tai tumhi avdhi pn mothi chuki keli nahi,,yapudhe kalji ghya,,👍👍👍👍
@KIRANPATIL-ed4ud
@KIRANPATIL-ed4ud Год назад
हे पण थांबवलं तर चांगल होईल
@Sachin-7890
@Sachin-7890 Год назад
काहीही असो पण भजनात ही गाणी गाणे म्हणजे परंपरेच्या विरोधात आहेत
@yashwantmestry650
@yashwantmestry650 Год назад
जितेंद्र जोशी ने हा विषय वेगळ्या पद्धतीने घ्यायला हवा होता. पोस्ट अपलोड करताना विचार करायला हवा होता. भारती मडवी ने फार मोठा गुन्हा केलाय असं मला तरी वाटत नाही. मुलाखतकार एकाच बाजूने बोलत आहेत असं वाटतय
@ShubhamBROADCASTING
@ShubhamBROADCASTING Год назад
भजन हे एक जीवन आहे. जगणं आहे. भजनाची सुरुवात रामकृष्ण हरी, राम या शब्दाने होते.. तर सांगता ही ज्ञानदेव तुकाराम, राम या शब्दाने होते. जर " ज्ञानदेव तुकाराम " व शेवटचा गजर झाले तरचं भजन संपते. या प्रकरणात असं झालं होतं का... व त्या नंतर हे गाणं गायलं असेल तर काही हरकत नाही. परंतु त्या पुर्वी जर गायलं असेल तर चुकीचे आहे.
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
अगदी बरोबर. पण आता हल्ली भजनाची सर्वात.स्वलिखित नोटेशन ने होते.
@ganeshbhagade1730
@ganeshbhagade1730 Год назад
भजन सेवे मध्ये किंवा भजन सेवा झाल्यावर आपण एखाद शिव गीत घेऊ शकतो पण बैल गाडा गीत नाही घेऊ शकत
@aniketgaikwad4632
@aniketgaikwad4632 Год назад
मॅडम जर इतकी लोक कमेंट मध्ये सांगत आहेत तुम्ही चुकलात तर चुकी मान्य करा नवीन वर्ष चालू होतो नवीन धेय्य ठेवून नवीन सुरवात करा.
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
सगळ्या कॉमेंट्स पनवेल मधील आहेत. 😂😂😂
@9867628249
@9867628249 Год назад
लोक म्हणतात म्हणून माफी मागावी हा कुठचा न्याय??
@sachinnurguda5849
@sachinnurguda5849 8 месяцев назад
आयोजकांनि सांगितला म्हणून गायला ना ताई ने गाणं काहीच चूक नाही ताई ची 🙏
@atmaramganore9220
@atmaramganore9220 24 дня назад
काय बाई तुम्हीच म्हणतात की आम्ही वारकरी परंपरेचे आहोत आणि खुशाल भजनाच्या शेवटी तुम्ही कुठलं तरी गाणं म्हणता मग हीच का तुमची परंपरा राम कृष्ण हरी
@mangeshsalunke3915
@mangeshsalunke3915 Год назад
माझी पण फर्माईश आहे, भजन संपल्यावर डान्स झाला पाहिजे 🦸‍♀️🦹🦹‍♀️🦸‍♂️🦹‍♂️🦸‍♀️🦸👯‍♀️👯‍♂️🕴️🕺🕺कराल का???
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
गाण्याची फर्माईश आली होती.नाचायची नाही. 😂
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
तुमच्या घरी नक्की आयोजन करा
@jagdishwardeshmukh4145
@jagdishwardeshmukh4145 Год назад
भरती ताई तुम्ही वारकरी परंपरेचा अभ्यास करा ....संत परंपरा अभ्यास करा कृपया 🙏🙏
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
Video mdhe त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.वारकरी संप्रदायाची. दादा अस असेल तर आम्ही तुम्हाला suport krto. एक नियमावली ठरवली पायजे.जी सर्वांनी follow करायची. 💐🙏 तुमच्या एवढं अभ्यास नाही माझा संप्रदायाचा फक्त माझ मत
@tusharnalawade
@tusharnalawade Год назад
Reporter Bharti taincha aikun ghetach nahi ahe. Toh saral saral Mike khechun ghetoy Ani swatachach khr kartoy.
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
Ho na.
@mangeshsalunke3915
@mangeshsalunke3915 Год назад
आपण एक भजनी आहात, भजनाच्या मर्यादा समजल्या पाहिजे. आपल्या घरी वारकरी परंपरा आहे, भजन ते ओंगलवाने नरका जाणे चुकेना. उद्या कोणीही उठेल आणि फर्माईश करील,मग ती भजन असो नाहीतर क्लब मधील remix गाणे. हे तुम्हाला कळायला पाहिजे काय म्हणावे आणि काय नाही ते.
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
पर स्त्री माते समान. 🙏💐🙏 ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.आहे हे पाहिलं महत्वाचं आहे. 🙏
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
भजनाच्या मर्यादा जरा.इतर लोकांची पण ऐका भजन. 🙄
@mangeshsalunke3915
@mangeshsalunke3915 Год назад
@@musiclover72234 तुला लय कळ येती रे च्या आईचा music lover हाग्या lover
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
@@mangeshsalunke3915 वारकरी संप्रदायाचा द्यान देणारा तू. आई वरून शिव्या देतोस या वरून तू काय स्त्री. बद्दल चांगला विचार करणार. 💐
@mangeshsalunke3915
@mangeshsalunke3915 Год назад
@@musiclover72234 अरे दादा चिडू नको, तू कार्यक्रम ठेव त्यांचा आणि तू पण नाच. ती बैल गाडा शर्यत गाणं म्हणेल आणि तू नाच
@charandasjoshilkar9080
@charandasjoshilkar9080 Год назад
गायन हे मुळात भगंतासाठी गायच असत. भजनात नको ते स्तोम आणू नका.
@prakashkshirsagar53
@prakashkshirsagar53 Год назад
पण सांप्रदायिक भजन सुंदर झालेले असताना, असे धान्गडधिंगा घालणारे गाणे गायला नको होते, जितेंद्र जोशी बरोबर आहे,
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
अहो दादा पण कस आहे . कलाकार हा रसिकांचं सुधा विचार करतो ना. त्यावर लोक नाचले म्हणून धांगड धिंगाणा 😂
@jaydaspatil9681
@jaydaspatil9681 Год назад
माफी मागा विषय संपवा संस्कृती जपा
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
कोणाची😂
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
आपली संस्कृती ची आपल्याला शिकवण आहे दादा. महिलेचा सन्मान करणे. पण तिच्या घाणेरडे शब्द वापरणारा .हा आहे तरी कोण.
@ravipatil1869
@ravipatil1869 Год назад
गाणं गाऊन घेतलं.....???? जबरदस्तीने
@pravinjadhav8424
@pravinjadhav8424 Год назад
या लोकांना सिंधुदूर्गात पाठवा तेव्हा समजेल भजनात काय काय गातात ते आणी लोकांची ईच्छा असेल तर कलाकाराला ते गावच लागत
@yogirajhumane6214
@yogirajhumane6214 Год назад
मी पण डिजे चालक आहे मला एका ठिकाणी हळदी ला हरिपाठ लावायला सांगितले ले मग मी काय वारकरी संप्रदायाचा अपमान केला का
@pravinkhune6780
@pravinkhune6780 6 месяцев назад
येकदा कलाकार पुढे जात असेल तर त्यांचा मागे पाय खेचू नका
@dashrathparab6473
@dashrathparab6473 6 месяцев назад
जितेंद्र जोशी याने जे काही लिहलय ते चुकीचे वाटत नाही.आजकाल भजनाच्या नावाने जो काही धिंगाना घालतात तो वारकरी संप्रदायाला गालबोट लावणारा आहे.
@maheshbhoir973
@maheshbhoir973 Год назад
भारती madhavi... या गुणवान गायिका आहेत.... घराण्यात गायकीचा इतिहास आहे.... हा विषय फार मोठा करु नये.... ही विनंती
@manchakdombe1266
@manchakdombe1266 Год назад
जितेंद्र जोशी यांचं 100% बरोबर आहे,
@pravinkhune6780
@pravinkhune6780 6 месяцев назад
भजेण झाल्यानंतर बोली आहे ते 4 वाजता पहाटे बोलू शकते ना ती थोडी कवाळी बोली आहे अथा तर कीर्तनात वेगवेगळ्या गाण्यांच्या चाली लावतात त्यांना कोणी विरोध करत नाय
@prakashtirlotkar7256
@prakashtirlotkar7256 Год назад
या वादातीत विरोधक आणि समर्थक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावं आणि डब्बल बारी भजन सामना सादरीकरण ऐकावा (हरीनाम, वारकरी संप्रदाय, पांडुरंग संत यांचा वारसा) मगच भारती मढवी या बरोबर आहे का चुकीच्या होत्या ते समजेल !!!!!!
@rushirothe1372
@rushirothe1372 9 месяцев назад
Patrakar mahoday aapan tya joshi chya bajune jast naka ho bolu,,taine kay barcha swarup aanla,,tya joshine vichitra shabdd vaparle tyabaddal bola na
@ravindramumbaikar1971
@ravindramumbaikar1971 Год назад
भारती मढवी आपण शास्त्र शुद्ध भजन करावे आणि झालेल्या प्रकाराची जाहीर माफी मागावी . तसेच जितेंद्र यांनी सुद्धा अशी खालची भाषा वापरायला नको होती . त्यांनी सुद्धा माफी मागून हा विषय मिटवावा .
@btpatil1203
@btpatil1203 Год назад
वारकरी संप्रदाया मद्धे अशा उडत्या चालीचे गाणे गाऊन आपण संप्रदायाची विटंबना करतो असे मढवी मॅडम आपणास वाटत नाही का?उद्या तुम्हाला भजनात तमाशाच्या लावणीची फर्माईश आली तर ती तुम्ही गाणार आहात का?आणि भजन संपल्यावर गायले हे आपले म्हणणे कितपत योग्य आहे? भजनी कलाकार जो पर्यंत स्टेज सोडत नाही तो पर्यंत तो कार्यक्रम संपला असे कोणीही मान्य करणार नाही. आपणास नम्र विनंती आहे की वारकरी संप्रदायाचे पावित्र राखणे हे आपल्या सारख्या चांगल्या कलाकारांचे कर्त्यव्य आहे असं माझं प्रामाणिक मत आहे.
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
किर्तनात गायलेत दादा बघावं. चाली
@saptasurmusic2739
@saptasurmusic2739 Год назад
Varkari sampradaay aani bhajan he hindu dharmaantun alele aahet Mg hindu dharmachya sananmadhe tamashe ani ashlil dance chalato tevha kuthe asata o tumhi Pahila hindhu dharm tikva tarach hya parampara tiktil Pavitra rakha mhane mg hindhu dharmaach pavityach kaay Ekhadya baaila ji mothi kalakar aahe jine aajavar itaki varsh bhajni parampara japali Manya aahe ek chotishi chuk jhali tichya kadun pn jo manus ekhadhya stri la ghaneradi baarch swarup vagre mhnte to chukicha naahi ka
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
बरेच जण गाता आहेत लावणी. त्यावर आपल काय म्हणणं. 🙏
@pareshkumarmayekar7241
@pareshkumarmayekar7241 Год назад
Ok ठीक आहे हे काहिच नाही एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील डबलबारी भजन येऊन बघा आत्महत्या कराल पत्रकार साहेब आणि भजन सरीकांना विनंती 🙏
@buntigurav9116
@buntigurav9116 Год назад
khar aahe you tube la pn aahet video...
@kiranmhatre6279
@kiranmhatre6279 Год назад
Tai tumhi orchestra kadh khup chalel Nusta mag mathur
@rushirothe1372
@rushirothe1372 9 месяцев назад
Patrakar ajibat konala bolun det nahi
@anilbhande3774
@anilbhande3774 Год назад
जर, ताई सांगतात तस,एखाद्याने परंपरेच्या विरुद्ध कोणत्याही गाण्याची फर्माईश केली कोणत्याही बुवांनी ते गाययलाच पाहिजे का?कारण आपण सुरुवात जर रामकृष्ण हरी नी करतो तर भजन देवाचेच झालेले बर
@shankarsalaskar8377
@shankarsalaskar8377 Год назад
आपण भजन गावे आज बुवा काही म्हणतात २०/२० काय भजन करता म्हणून ताई शास्त्र युक्त भजन करावे ही सर्व बुवांना नम्र विनंती आहे
@devidasnathe9717
@devidasnathe9717 Год назад
भजनाला ऐकणार्‍या लोकांनी पुर्ण भजन ऐकलं माञ त्यांना आवड कसली तर गाणं ऐकण्याची मग भजना ऐवजी लोकगीतांचाच कार्यक्रम ठेवायचाना?
@9867628249
@9867628249 Год назад
असं काही नाही.. भजनात वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात
@user-vf3qc1qv4d
@user-vf3qc1qv4d Год назад
Aani patrkar saheb tumhi charcha nahi karat tumhi baju aikun ghetay ....so tyanch purn boln hoiparyant aikun ghya.maik bajula karu naka.. he malach nahi saglyannach vattay..
@balajimudhol-lh8yb
@balajimudhol-lh8yb 2 месяца назад
जितेन्द्र जोशी च चुकीचं नाही
@shivajikadam2396
@shivajikadam2396 Год назад
तू एकटी दुसऱ्या दिवशी जाऊन काही ही गा ना तमाशा तील लावणी पण गाना तुला कोण विचारतेय
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
Lok लावण्या गातात भजनात माऊली. 🙄 Youtub vr bghu shakta
@vishwaspatil8409
@vishwaspatil8409 Год назад
राम कृष्ण हरी 🙏.. अजूनही आपल्या भारती ताई आपली चुक मान्य करायला तयार नाही.. भारती ताई तुम्ही म्हणता भजन संपलं होतं.. मग तुम्ही तर त्या व्हिडिओत भजनात बसले असताना ते गाणं गायलं आहे असं दिसत आहे..ज्या प्रकारे कीर्तनात कीर्तनकार ज्या ठिकाणी उभा असतो त्या जागेला नारदाची गादी म्हणून आपण संभोदतो त्याच प्रकारे भजनात बसले असताना सुद्धा त्या जागेचा विशिष्ट मान असतो, पावित्र्यता असते.. ती पावित्र्यता जपनं आपल्या सर्वांचाच कर्तव्य आहे.. ताई तुम्हीच म्हणता तुम्ही वारकऱ्याची मुलगी आहात आणि प्रसिद्ध गायक सुद्धा आहात.. मग तुम्हाला ह्या गोष्टीचं ज्ञान असायला हवं कि कुठल्या कार्यक्रमात आपण काय गायला हवं.. जो खरोखरच भजन रसिक आहे तो नक्कीच अशा प्रकारची फर्माइश करी करू शकत नाही आणि जो भजनात अशा प्रकारचे गाणे सादर करतो तो नक्कीच भजनी बुवा असू शकत नाही..त्याने तशा प्रकारचेच गाणे गावे..भजनात अशा प्रकारचे गाणे गाऊन भजन परंपरेला गालबोट लावू नये.. राम कृष्ण हरी 🙏
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
मग एखाद्या महिलेला पण घाणेरडे शब्द जो व्यक्ती वापरत असेल.त्याला पण काही तरी नाव ठेवलं पायजे.
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
मुरबाड मधे कार्यक्रम होता.मुरबाड तालुक्यातील लोकांनी नाराजी व्यक्त केली नाही. पनवेल मधेच का. मुरबाड मधे भजन रसिक नाही असा म्हणणं आहे का तुमचं. 🙄
@RB-ti8it
@RB-ti8it Год назад
@@musiclover72234 बार मधे जे गाणी वाजत असतील ते गाणी भजना मधे गात असतील तर माफी मागितली तर काय होणार आहे चुकी आहे ती माने करा
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
@@RB-ti8it मथुर बैलाच गाणं बार मध्ये होत का. 🙄
@RB-ti8it
@RB-ti8it Год назад
@@musiclover72234 वाजत असतील बोलतो मी वाजतात का नाही मला माहीत नाय कमेंट नीट वाच आणि riply दे
@nedunuri9
@nedunuri9 Год назад
OH| I SAW MR SAGAR RAJE. GOOD WISHES FROM HYDERABAD
@omiistattoo268
@omiistattoo268 Год назад
पत्रकार एकतर्फी बोलतोय 🤦
@atulpatil2618
@atulpatil2618 Год назад
Bharti madhvi cha kahi chuki naahi
@pandurangmadhavi6502
@pandurangmadhavi6502 Год назад
मला असे वाटते की तुम्ही भजना नंतर गायले काय भजना आधि मधी गायले काय तुम्ही चुकले हात ऐवढे मान्य करावे
@maheshbhoir973
@maheshbhoir973 Год назад
प्रभात पर्व... आपण पुढाकार घेऊन... वाद मिटवून टाकावा....🙏
@mahadevb4300
@mahadevb4300 Год назад
Tari mafi magayla pahije
@ganeshlele6289
@ganeshlele6289 Год назад
भैरवी नंतरच भजनाची सांगता होते ना ?
@nitinsolanki7948
@nitinsolanki7948 Год назад
भजन प्रोगराम झाल्यानंतर कोणताही कलाकार मज्जा. विरंगुळा.कीव्हा संगीत रसीकांच्या आग्रहासाठी एखाद लोक गीत गाऊ शक्तो .भारती तु रोंग नाही
@sureshpatil1322
@sureshpatil1322 Год назад
भारतीताई तो कोण जोशी न फाशी आम्ही ओळखत नाही त्यांनी काय तुला असेल ते त्याची चुकीच आहे पण तुला अजून पण असं वाटत नाही का माझं चुकलं म्हणून उद्या भजनाच्या कार्यक्रमात तमाशा ची गाणी म्हणायची फर्माईश आली तर तू म्हणणार आहेस का तू तर म्हणते माझं काही चुकलं नाही प्रताप किंवा जोशी चा म्हणणं असं नाही तर कुठल्या भजनी प्रेक्षकाला हे आवडणारे नाही आहे आणि ते परंपरेत पण बसत नाही असंच जर चालू राहिलं तर उद्या भजनाचे कार्यक्रम कवालीत रूपांतरित होतील कारण आंबट शौकिनांना काही पडले फक्त पैसे द्यायचे आणि फर्माईश करायची पण करायला त्याचं भान पाहिजे ना उलट व्हिडिओच्या सुरुवातीलाच तू माफी मागायला पाहिजे होतीस
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
त्याठिकाणी आयोजक आणि प्रेक्षक ते भजन रसिक नव्हते.का?🙄
@saptasurmusic2739
@saptasurmusic2739 Год назад
Koknaat ja re Tumhala bai manasaachi ijaat karata yet nahi ani tumhi kaay amhala parampara shikvanaar re
@sureshpatil1322
@sureshpatil1322 Год назад
@@musiclover72234 अरे भावा भजन रसिक असा कुठल्याही गाण्याची फर्माईश करणार नाही भजनाच्या कार्यक्रमात त्यासाठी वेगळं व्यासपीठ आहे की कव्वालीचा व्यासपीठ वेगळा लावणीचा व्यासपीठ वेगळा हा भजनाचा कार्यक्रम म्हणजे धार्मिक कार्यक्रम आहे ना माझी काय ती भारतीताई दुश्मन नाही पण असंच असं केलं कुठल्या गायकांनी तर पुढे कुठल्या गाण्याच्या फर्माईश करतील प्रेक्षक भजनाच्या कार्यक्रमात हे चालेल का
@sureshpatil1322
@sureshpatil1322 Год назад
@@saptasurmusic2739 बाई माणसाची इज्जत नाही करता येत म्हणजे काय बोलता हो तुम्ही माझी कमेंट वाचलीत का अहो ताई भारतीताई असं म्हटलेलं आहे मी आणि पुढे असं म्हटलं जो कोण जोशी असेल त्यांनी तुम्हाला काय हरवाचे भाषेत शिव्या दिल्या असतील ते त्याची चूकच आहे ना नीट वाचा कमेंट तुम्ही आम्ही त्याच्या समर्थन केलेलेच नाही फक्त आमचा एक एवढेच म्हणणं आहे की भजनात अशी गाणी गायला नाही पाहिजेत मलाच नाही तर असं लाखो भजनी चहा त्यांचं हेच मत असणार त्या ताई काय माझ्या दुश्मन आहेत का
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
@@sureshpatil1322 आधी पासून चाललायl तेव्हा नाही दिसला. मग आयोजकांना विचार गाणं का गायलं. स्वतने गायलं की लोकांनी सांगितलं
@riddhipatil888
@riddhipatil888 Год назад
जर खरच काही वैयक्तिक चुकीचे बोलले असतिल तर त्यावर न्यायालय कार्यवाही करेलच...पण या मध्ये भारती ताईंनी संप्रदायाची माफी मागावी......
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
तुम्ही पूर्ण मुलाखत बघितली नाही वाटत. बघा दिलगिरी व्यक्त केली आहे. 😂
@riddhipatil888
@riddhipatil888 Год назад
मी पूर्ण video बघितली.....त्या म्हणतात की त्यांना यात काहीही चुकीचे वाटत नाही........त्यांनी काहीही चुकीचे केलेले नाही......परत बघा video....
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
@@riddhipatil888 तूम्ही बोलतय. वारकरी संप्रदायाची माफी. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे संप्रदायाची.
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
@@riddhipatil888 चुकीचं म्हणजे..एका व्यक्तीने घाणेरडे शब्द त्यांना वापरावे अस तर त्यांनी काही नाय ना केलंय. 🙏
@balajimudhol-lh8yb
@balajimudhol-lh8yb 2 месяца назад
भजनात टाळ मृदंग वीणा असावा तेच भजन
@prakashmhatre3760
@prakashmhatre3760 Год назад
Bhaja made Ashi gaani yogya nahi...
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
भारती मढवी ची न्यूज दिलीत तेव्हा तिचा फोटो दिला होतात आता जितेंद्र जोशी च पण दाखवा
@KIRANPATIL-ed4ud
@KIRANPATIL-ed4ud Год назад
इतर पक्षाचे गीत गायन केल की ते तुम्हाला चालत
@GaneshPatil-ij8om
@GaneshPatil-ij8om Год назад
भारती ताई तुम्ही जे गाणं गायलं त्यात तुमची काही चूक दिसत नाही. फक्त यापुढे ह्या व्यासपीठावरून असे गाणं गाऊ नका.
@jayeshkarle1590
@jayeshkarle1590 Год назад
पण भजनात चुकीचं आहे 🙏🚩
@hiteshkaduofficial
@hiteshkaduofficial Год назад
एक कलाकार म्हणून मी येवढाच बोलू शकतो ... की भारती ताई एक अशपैलू आणि प्रसिद्ध गायिका आहेत.....चाहत्यांची इच्छा पूर्ण करणे या पेक्षा दुसरा सुख ते काय ...ठीक आहे .. काही ना वाटते ती जागा चुकीची होती..किंव्हा ते स्टेज चुकीचा आहे ...त्या जर सांगत आहेत की भजन झाल्या नंतर त्यांनी गायला ते गीत तर का येवढं विषय वाढवायचा.....
@anildivakar6739
@anildivakar6739 Год назад
आयोजकांची फरमाईश होती म्हणून गायन केले असेल
@anantatarneofficial6515
@anantatarneofficial6515 Год назад
नमस्कार मी अनंता तरणे (शहापूर ) मी सुद्धा एक कलाकार आहे.. भारतीताई खूप मोठ्या गायिका आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचं नाव गायनाच्या माध्यमातून गाजलेला आहे त्याबद्दल काही शंकाच नाही.. भारतीताई बोलल्या ते ही योग्यच आहे की जितेंद्रजी यांनी पर्सनल कॉल करून किंवा मेसेज करून त्यांना सांगायला हवं होतं की कार्यक्रमात अशी गाणी गाऊ नये फक्त त्यांची सांगण्याची पद्धत कदाचीत वेगळी ठरली असेल.. कोणत्याही व्यक्ती कडून चूक झाली असेल किंवा नसेल याची सर्वप्रथम चौकशी करावी मग त्या व्यक्तीला त्याची चूक दाखवून द्यायची तो व्यक्ती चुक मान्य करत नसेल तर मग पुढचा निर्णय घ्यायचा.. खरंतर रसिक मायबाप काहीही गाणं गायला सांगतात याचा मला चांगला अनुभव आहे कारण मी ही स्वतः ऑर्गनायझर आहे.. मी वारकरी भजन ते हळदी पर्यंत असे सर्व कार्यक्रम करतो.. पण कोणत्या कार्यक्रमात काय गायचं हे आयोजक किंवा रसिक मायबाप प्रेक्षकांपेक्षा गायक कलाकारांलना जास्त माहिती असतं त्यामुळे रसिकांना ते पटवून द्यायला पाहिजे...
@RohitPatilalibag
@RohitPatilalibag Год назад
सर अशी त्यांच्या मनबूद्धीची तयारी पाहिजे, एखाद्याला टार्गेट करून आपली पोळी भाजून घ्यायची तर हे आपल्या सात्विक बुद्धीचा वापर असे काही तरी प्रयोग करीत बसतात
@vijaykasar5760
@vijaykasar5760 Год назад
मोठी आहे तर तमाशात चित्रपटात गाव
@user-jm1oe9zk5m
@user-jm1oe9zk5m Год назад
साहेब भजन या गोष्टीला काही परंपरा आणि संस्कृती आहे. ज्यामध्ये ज्ञानोबा तुकोबांपासून तुकडोजी महाराज तसेच उत्तर भारतातल्या कबीर महाराजांपर्यंतच्या सर्व जाती-धर्माच्या साधू संतांच्या रचना पदे अभंग भजनात गावित. आपल्याला मानवी गुणगानच करायचा असेल तर त्यासाठी इतर कार्यक्रम आहेत जसे की आर्केस्ट्रा तमाशा याच्यात त्या त्या व्यक्तींचे गुणगान करावेत पण भजनामध्ये केवळ ईश्वराचेच गुणगान झाले पाहिजे . कला आहे म्हणून कलेच्या नावाखाली कलाकाराने काहीही करावे असे नाही चालत.
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
@@vijaykasar5760 चित्रपटात सुद्धा आहेत त्यांची गाणी. कलाकार त्याच्या मेहनतीने मोठा होतो.
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
@@user-jm1oe9zk5m त्यांना जर भंग करायचा होता भजनाचा.तर सुरवातीला घेतल अस्त. शेवटी का घेतल. निश्चित जास्त आग्रह होता म्हणून घेतल असणार. म्हणून एक महिलेला घाणेरडे शब्द वापरणाऱ्या ल आपण पाठीशी घालतोय. महिलेचा सन्मान ही पण आपली संस्कृती आहे
@user-fk1vc8dt5u
@user-fk1vc8dt5u 11 месяцев назад
अहो पत्रकार बंधु तुम्ही वाद वाढवताय की सोडवताय?
@prempatil1621
@prempatil1621 Год назад
मुळात ज्यानि कोणी हे गाणं बोलायला लावल असेल त्याला कळायला हाव होते.
@sharadsalkar5537
@sharadsalkar5537 Год назад
Yevadhe chagalnyasarakhe kay ahe
@nikonbhavesh
@nikonbhavesh Год назад
Bharti tai agodr samorcha manus kay sangto te aikun ghe tyanantr reaction de …tu tuzach pudh pudh kartes.. sagar dada ky boltoy Te tri vyavastit aikun ghe🤭😀
@sameermusicacademy5223
@sameermusicacademy5223 Год назад
तुझी घागर नळाला लाव हे गाणं मस्त आहे ना
@maheshbhoir973
@maheshbhoir973 Год назад
मुलाखतकार..... साहेब...जरा धीराने घ्या... किती वेगात... सावकाश घ्या
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
😂
@pranali5512
@pranali5512 Год назад
ताई इथे तर तुम्ही पत्रकारच एकायला तयार नाहीत ते काय बोलतात आणि तुम्ही फक्त तुमचंच खर करायला तयार आहात चुकीचं आहे मथुर बैलं च गाणं गायला सांगितलं तुम्हाला तुम्ही भाई च गाणी गायला हे तुम्हाला तरी पटत का..तुमचं नाव आहे संगीत क्षेत्रात तर तुम्ही उगाच विषय वाढवू नये
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
😂 मथुर बैलाची जेवढी गाणी आहेत त्यात राहुल पाटील हे नाव आहे . मग हे रसिकांना बोलायला हवं सर्वांनी गायला का सांगितलं. हे गाणं origenal आहे.मॅडम ने स्वतः नाही तयार केलं. 😂 म्हणजे राग राहुल पाटील बद्दल आहे का. 😂
@pranali5512
@pranali5512 Год назад
@@musiclover72234 राहुल पाटील कोण आहे हेच माहित नाही मला just हे व्हिडिओ बघितलं त्या व्हिडिओ मध्ये स्पष्ट आहे की चुकी गाणाऱ्या व्यक्तीची आहे. आणि जो कोणी या गायिकेला विरोध केलं आहे ते अगदी बरोबर केलं आहे . पण अजूनही त्या गायिकेला तिची चुकी मान्य नाही काय बोलावं
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
महिलेला घाणेरडी,बेक्कल,बार च स्वरूप आणत.हे तो योग्य बोलला अस म्हणन आहे का तुमचं. महिला म्हणून तुम्हाला कसं वाटल.
@manishamhatre8036
@manishamhatre8036 Год назад
@@musiclover72234 ladies aahot pn aapli pn chuk aste nehami purushachi naste chuk . Pudhe ja tai tumch nav khup moth aahe . Konala chukich tharvu naye
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
@@manishamhatre8036 अहो ताई जोशी ल जर त्यांनी शिवीगाळ केली अस्ती.तर त्यांने हे शब्द वापरणे ठीक होते.पण महिलेची चूक नसताना त्यांने अशे शब्द का वापरावे. 💐🙏
@rajdhumalmusic
@rajdhumalmusic Год назад
भजन असो ऑर्केस्ट्रा असो किंवा आणखी काही असो कुठे ही कायदा नाही किंवा परंपरा नाही की भजन मद्ये भजन बोलावे कोणता संतांनी किंवा कोणत्या शास्त्र मद्ये लिहिले आहे का ? आपण कलाकार रसिका श्रोत्यांनी जे आवडते ते आपण सादर करीत असतो आणि मला तरी वाटत नाही की भारती ताई नी कोणती चूक केली आहे . भजन असो अजून काही लोकांना काय आवडते ते द्यावं ....
@Hanumant_P_Sanap
@Hanumant_P_Sanap Год назад
अरे भाऊ ते वारकऱ्यांना आपल्यापेक्षा चांगलं कळतं तो तुमचा विषय नाही !
@yogirajhumane6214
@yogirajhumane6214 Год назад
कलाकार हा रसिकांना एक प्रकारे सेवा देण्याचे काम करत असतो. ताईंनी गायले त्यात गैर काय आयोजकांनी सांगितले म्हणून त्यांनी गायले. आणि सांगणारे आम्हीच होतो
@mahadevb4300
@mahadevb4300 Год назад
Bajana madhe as gau shakat nahi bhau
@nikonbhavesh
@nikonbhavesh Год назад
Bharti madhavi hi tyanchi chuki lapavnyacha prayatna karte
@shailendrapatil8601
@shailendrapatil8601 Год назад
बैलाच गाणं भजनात गायली म्हंणे 🤣 त्याहून कहर म्हणजे बैल म्हणजे नंदी 😄 जस काय ताई नंदीबैलाच गाणं गायली, रायगड ठाण्यात भजनी कलावंताची खूप मोठी परंपरा आहे त्याला अश्या काळवंतामुळे गालबोट लागू नये एव्हढीच अपेक्षा.
@sonubhoir6602
@sonubhoir6602 Год назад
Mathur hota ani vajir ch pan nav ghetal ast tar kon nasata bola
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
@@sonubhoir6602 😂😂😂👍👍
@sopanpatil2415
@sopanpatil2415 Год назад
Barober. Hai. Joshi. Cha. 100.t.bai.gap.kar.haled.nai.he.te
@indiantourist2307
@indiantourist2307 Год назад
भजनामधे classical नाट्यगीत अभंगवाणी गौलनी ठुमरी गझल अशी गाणी गात जा त्या मुळे नवीन मुलांना पण प्रेरणा मिळेल. पण तुम्हीच अशी गाणी गायला लागली तर नवीन येणारी पिढी मग 😱🤷‍♂️🙆
@9867628249
@9867628249 Год назад
शहाबाजकर बुवा म्हणतात की भजनात पोवाडा पण गायचा नाही .....याला काय म्हणायचं
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
@@9867628249 😂
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
मग ठरवा आता नियम सगळे वागतील तसे
@sharadsalkar5537
@sharadsalkar5537 Год назад
Kahi bahishkar amhi ghalnar nshi tai dilhiri vyakta kara ani bhajanchalu thewa amhi timchya barobar ahe.
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
त्यांनी वारकरी संप्रदायाची दिलगिरी व्यक्त केली आहे.
@vijayrane9248
@vijayrane9248 Год назад
कोण हा जितेंद्र जोशी एका गायकाचा एवढा अपमान करतात तुम्ही जर समजवायचे होते तर ते आयोजकांना आणि फर्माईश करणाऱ्या लोकांना बोले पाहिजे होते तुम्ही त्या गायिकेला कॉल करून पण सांगू शकतात वाईट वाटेल असे बोलायची गरज नव्हती डबलबारी म्हटले की त्यात भजन मनोरंजन सगळे येते आजच्या काळा नुसार लोक फर्माईश करतात गण्या बद्दल येवडी जर तुम्हला संत भजन याबद्द्ल काही वाटत असेल आज काल राजकारणी लोक संतांची आणि महान मात्मबद्दल अपमान करतात त्यात बोला राम सीता यांच्या बद्दल वाईट बोलतात त्याबद्दल आवाज उठवा
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
बरोबर 💐
@babluvare9777
@babluvare9777 Год назад
एकदम बरोबर दादा
@vivekparab8781
@vivekparab8781 Год назад
अगदी बरोबर बोललात भाऊ👍
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
कसं आहे कार्यक्रम मुरबाड मधला तिथे विरोध नाही झाला. कार्यक्रम चालू असताना.आता नाराजी पनवेल मधे. एखड्याला टार्गेट केलं जातंय
@user-vw5kg6wd2f
@user-vw5kg6wd2f Год назад
खर तर मुळाखत मुराबाड करांची घ्यायला पाहिजे आयोजकांनी सगळं डोळ्या समोर बघितलंय ते खर खोट सांगतील ना यांच्यात भारती ताई किंवा रोहित जोशी यांना समोरा समोर बसून वाद मिटवून टाका .भारती ताई च म्हणणं बरोबर आहे एका माहिलेला असा भाषेत बोलण चुकीच आहे त्या बदल त्यांनी ताईंची माफी मागावी आणी वाद मिटवून टाकावा 🙏🙏
@dhadasbhopi5905
@dhadasbhopi5905 Год назад
सागर राजे तुम्ही एकच बाजू लावून धरता मॅडम ची बाजू ऐकून घेत नाहीत ....
@kailaspatil3917
@kailaspatil3917 Год назад
आहो हा जितेंद्र क़ाय बोलतोय आणि कोनाबद्दल बोलतोय हे कलतोय का ग्रेट ताई
@sharadtawade8458
@sharadtawade8458 Год назад
भारतीताई तुमचे गाणी आम्ही नेहमी ऐकतो हा काय मोठा इशू नाहीये शेवटी अभंग काय कुठलाही गाणं आणि संगीत संगीत एक साधनाच आहे संगीत संगीत आराधना ही आहे प्रपोज लिहिणारा माणूस आहे तो मूर्ख आहे त्याला समजलं पाहिजे
@prakashmestry4898
@prakashmestry4898 Год назад
भारती ताई मढवी बुवा यांचे काहिही चुकले नाणी त्यांना जितेंद्र जोशी याने नको ते शब्द वावर केले आहेत त्यांनी माफी मागितली पाहिजे ताई तुम्हाला आमचा सपोर्ट आहे
@surykantmane2905
@surykantmane2905 Год назад
गरज नाही माफीची जितेंद्र जोशी कोण पडला मोठा वारकरी त्याला आत टाका
@rajeshdurge1319
@rajeshdurge1319 Год назад
Jitendra kahi chukicha bollela nahi
@shyamkadam3398
@shyamkadam3398 Год назад
2 janani samor yevn mafi magavi Vishay sampel
@kailasbhagat5152
@kailasbhagat5152 Год назад
भजनात हे असा गान बोलु नका ताई
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
असाच संदेश आपण रसिकांना सुधा दिला पायजे. फर्माइश करू नये म्हणून. गायक त्याच्या पद्धतीने कार्यक्रम करेल
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 Год назад
मुळात तुम्ही भजनाची परंपरा जपा.....भैरवी नंतर आसन सोडा.....मग काहीही म्हणा........भजन म्हणजे भक्ती आहे.....फर्माईश नसते भजनात.......पण तुम्ही फारच बोलता .....पत्रकार एकतर्फी बोलतोय......भजनाचा वाद भजनातच मिटवावा .......बाहेर नाही.भजनाचे पावित्र्य जपा.
@musiclover72234
@musiclover72234 10 месяцев назад
हरिनाम सप्ताह मधे जागर भजनात पाटलांचा बैल गाडा गाणं घेतात. तेव्हा पण बोला 😂
@samikshabhoir2991
@samikshabhoir2991 Год назад
Hi choti gosht nahi pan kalakarala ashi chuk hou nYe he mhathvach ahe
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
म्हणजे जोशी ने महिलेला घाणेरडे शब्द वापरणे चांगल. ताई छान 💐🙏
@musicmasterjm7874
@musicmasterjm7874 Год назад
भारतीजी ह्या चांगल्या कलाकार आहेत .....आपल्याच कलाकाराला उगाच् कोणीही बदनाम करू नका ......पब्लिक फर्माईशी प्रमाणे त्यांनी गीत गायले आहे ...त्यात काही वाईट वाटायच कारण नाही ....
@RB-ti8it
@RB-ti8it Год назад
माफी मागा नाही तर १ दिवस तुमच्या मुळे लोक भजना मधे गौतमी पाटिल ला नाचवतील . राम कृष्णा हरी🙏🏻🙏🏻
@roshagharat1417
@roshagharat1417 Год назад
दादा तुमचं बोलणं मला पटलं माफी मागतील ताई पण या माणसानी चुकीचे शब्द वापरले ते त्यांनी काय करायला पाहिजे मग
@RB-ti8it
@RB-ti8it Год назад
@@roshagharat1417 ते त्यानी बघून घेवा बाकी मला काही म्हण्याच नाही राम कृष्ण हरी 🙏🏻⛳️
@roshagharat1417
@roshagharat1417 Год назад
पण भजनामध्ये गाणं झालं हे चुकीचं झालं तुम्हाला असं वाटतं पण एका लेडीजला असे शब्द बोलायला त्याला लाज नाही का वाटली
@RB-ti8it
@RB-ti8it Год назад
@@roshagharat1417 त्याचा नंबर घे त्या ताई कडून आणि त्याला बोल मला नको विचारू
@nakulrasal7616
@nakulrasal7616 Год назад
भजन संपल्यानंतर गाणे गायले त्या बद्दल भारती मढवी नी संप्रदायाची दिलगिरी वेक्त केली आहे तिला कलाकारांची माफी मागायची गरज नाय
@pritamparab9686
@pritamparab9686 Год назад
Are je je bharati tai chya virodhat boltat na ....tyani he samjun ghya ...ki bhajan zalya nantar te gan gayal gel ...aani jr asa mhanat asal ki ti naradachi gadi aahe tr te aadhi gan aika ...tyatle shabd aika....jevha gan gato tevha tyatle shabd ky asatat ....aani tya shabda varun tya ganyachi yogyata tharavli jate ki te gan lavnital aahe kiva kuthachya shetratal aahe te ....aani jyana hech kalalny tyani boltana vichar kara...ki aapan ky bolto he ....tai tumhi barobar aahat tumchya jagi .....tumhi konachi mafi maguch nakat .....aamhala pn bhajnatl thod kalat ...राम कृष्ण हरी🙏
@adarshsutar6847
@adarshsutar6847 Год назад
Bhajn he bhajn nch vatal pahije yacha jara bhan teva
@musiclover72234
@musiclover72234 Год назад
महिला आहे हे सुद्धा जोशी ने लक्षात ठेवायला हवं होत.की घाणेरडे शब्द वापरावे
@kishormadhavi5291
@kishormadhavi5291 Год назад
Rahul Patil tumhi sangta sagar raje ka Rahul Patil ch nav nahi ghyava thi baghlat tar Rahul Patil ha vakti ek samjsevak aahe aani khup changlya parkare lokanchi madat dekhil karto tar ka aashya mansachi nave ghavi nahit Rahul Patil hi ek vakti nasun samjyashi jodleli ghatak aahe
@buntywayle6573
@buntywayle6573 Год назад
Ekdum gajab mitra 😂😂😂
@mahendrabhoir5512
@mahendrabhoir5512 Год назад
Rahul patlache dushmanchi kam ahet he sgli.........
@vivekparab8781
@vivekparab8781 Год назад
भारती ताईंच काहीच चुकीचं नाहीय.कारण डबल बारी भजन म्हणजे ही एक लोक कला आहे.डबल बारी म्हणजे वारकरी भजन नाही.डबल बारी म्हणजे सांप्रदायिक भजन नाही.डबल बारी म्हणजे भजनाच्या माध्यमातून जमलेल्या लोकांचे मनोरंजन करणे,हा मुख्य उद्देश असतो.सन्माननीय पांचाळ बुवा,कदम बुवा,विलास पाटील बुवा खोपकर बुवा यांनी केलेल्या डबल बाऱ्या ऐका,मग हे लक्षात येईल.
Далее
🎙А не СПЕТЬ ли мне ПЕСНЮ?🍂
3:04:50