#भटकंती
आज असणार आहे लै भारी जंगल सफारी...🌳
काळम्मावाडी डॅम जवळील वकिघोल जंगलात एक मस्त ट्रेक. वाकोबा मंदिराजवळून काळम्मा मंदिर पर्यंत असणाऱ्या कड्याकपारीतून जंगलातून असणारी ही भटकंती एक वेगळा अनुभव देणार आहे, त्यामुळे नक्की संपूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईकही करा🥳
#भटकंती #सह्याद्रीतील जंगल सफारी #वाकिघोल #काळम्मादेवी #Vakighol #Kalammadevi #Kalammawadi #naturetraveler #naturelover #traveller #TravellerSardar #SardarJadhav #sardar #sahyadri #SahyadriNature
@MaharashtraTourismOfficial
26 сен 2024