आपल्या फेसबुक पेजला लाईक नक्की करा : namachagajar/ चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किंवा संपर्कासाठी 8975243812 ह्या नंबर वर संपर्क साधू शकता
आपला खरंच बीड जिल्ह्याला अभिमान आहे महाराज आपला वादन म्हणजे साक्षात देवी सरस्वती हतावरती विराजमान झालेली असते. अप्रतिम महाराज शब्दांच्या पलीकडले आहे आपला पखावद वादन.👌💥💥🙏🙏🚩
भारत भाई पठाडे ,,,सुंदर वादन शंभो नारायण दोन्ही देवाचं देवत्व या मधून प्रकट झाले धन्यवाद असेच शास्त्र शुद्ध वादन आपल्या कडून घडतं जाव व आनंद देत भक्त ही कला गुण देवाचं देण च म्हणावं लागेल मुंग्या शहारे येतात भक्ताला ,,,,नमस्कार धन्यवाद
🙏🙏रामकृष्ण हरी🙏🙏💐💐👌👌👍👍👏👏 माऊली खुप छान ऐकुन मन प्रसन्न झाले. खुप छान मृदंग वादन वाजवता असे वाटते कि, साक्षात सरस्वती माता तुम्हच्या हातात विराजमान आहे. तुम्हचे कौतुक करेल तेवढे कमीच आहे . मला संगित भजनाची खूप आवड आहे. हार्मोनियम पण शिकत आहे.तुम्हचे मृदंग वादन पाहून तर मन खूप प्रसन्न झाले.
खूप छान महाराज अप्रतिम मी वैशाली सानप पाथर्डी त्यादिवशी शिरसटवाडी मध्ये आपली भेट झाली होती माझे पण यूट्यूब चैनल आहे वैशाली सानप नावाने तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा