आदरणीय जगदाळे बाबांचा कार्यक्रम पैठन येथे आयकला मी भरत महाराज पठाडे आण्णा जुका महाराज आदरणीय जगदाळे गुरुजिंचे चिरंजीव खुप गोड कार्यक्रम झाला नाथ बाभाचा शशिकला मि कार्यक्रमाचे व्हिडिओ सुध्दा काढले सर्वांचे खुप मनापासून आभार व्यक्त करतो सर्वाना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय शिवराय जय शंभुराजे
खरं आहे. परमार्थ करणारेच लौकिकाच्या मागे लागलेत.पण किर्तन ही साधना आहे कला नव्हे. आणि कीर्तन हे कलेचं साधन झालं तर मग कलियुगात परमार्थाचे साधनच उरणार नाही.मला येवढं समजलं की ज्यांनी परमार्थ दिला त्यांनी संसाराची होळी केली आणि ज्यांना मिळाला त्यांनी 10-12 अभांगवर संसार वाढवला.
काही माणसं शुन्यातून पुढे जातात तर काही शुन्यातून मागे येतात चिंतन हे अध्यात्मिक ज्ञानाशिवाय नाही ज्यांच्या किर्तनात अध्यात्मिक ज्ञान नाही तो कुठला अभ्यासु आहे
Prakash cha aabhyas khup motha aahe kiti ghyavi ani konti ghyavi ani tyat pani kiti takave 😂😂😂😂 Kay jadale guruji swatachi pn kimat hatane kmi karun gheu nka please 🙏🙏