हसू येतं गं, हसू येतं वारीमधे जाताना... जसेजसे दिवस जातात डोळ्यामधे आंसू येतं ... आंसू हा शब्द कूठून आणला ... घरची आठवण येवून सुद्धा , ___________ ... सगळं असतं ग तिथे , सगळं असतं तिथे ... चिखळात जेवण, पन घर नसतं तिथे ... माझी माणसं परकी होतात ... कोणाशी भांडायचं , देवच भेटायला येत नाही ... लिहीतो लिहीतो, माहीत आहे मला, मला अक्कलच नाही .... कोणास सांगू, घाट , बैलांची जोडी, " वहिनी एक तांब्या पाणी दे" कोणाची वारी देवा , कोणाची वारी .... आम्ही शिकलेले, तरीही ह्यावर्षी नाहीतर पुढच्यावर्षी....
Didi tuja video bhgitlya shivay karmatcha 😊❤nahi tamole na 2 divasni ka hoina pn video takt jaa tuu aani tuje vlogs kup bhari aastat 😊 Aani tuji mummy pn kup sweet aahe😊 tu video nhi takla tar aamhi june video bhgto ❤#payalpatil❤😊
नहीं ग.. ग.... अअअअअ... असू दे... ते ना भारी वाटते.. आता मी पण तसेच म्हणायला लागले... माझ्या पोरी.. Mammy काय कुटले शिकलीस 😅😅🤣🤣.... काय नव्हच.. ग... ग....