सर्व कमेंट वाचुन एक गोष्ट मात्र लक्षात आली....... बाणाईवर सर्वाचे खुप प्रेम.........तीला त्या छोट्या पाण्याने त्रास होत असेल........... यामुळे सर्वाना काळजी वाटत होती.......... आणि हा नविन पाटा पाहुन बाणाई पेक्षा आम्हालाच छान वाटल......😊 😊..... 😊
बानाई ताई तू मठ्ठा खूप छान केलास सगळ्यांना दिला पण तुला पिताना पाहिले नाही किती सगळ्यांची छान काळजी घेतेस स्वतःलाही जप तुझे सासू सासरे म्हणजे साक्षात तुझे आई बाबा वाटतात खरंच तू खूप भाग्यवान आहेस
बानाई ने नवीन पाटा घेतला का सुंदर आहे बदामाचे मठा नवीन receip बनवायला शिकवले तुझे बघून मी काल पुरण पोळी व कटाची आमटी बनवली खूप सुंदर झाली आता हा मठ्ठा बनवते मस्तच
अगदी साध्या पद्धतीने बायकोने केलेल्या सर्व पदार्थांचे कौतुक करता फारच छान सुंदर बघुनच कळते चविष्ट आहे असे विडीओ टाकत जा आणि मला आणखी जुन्या पध्दतीचे पदार्थ पाहिचे आहेत बनवून दाखवा
खूप छान मठ्ठा बनवला बानाई आर्चना नाय दिसली पाटा नवा घेतला का सागर खूप छान बोलतोय त्याला गोड गोड पापा आई व दादांना नमस्कार धन्यवाद सिध्दूबाळा काळजी घ्या सूखी रहा आभारी आहे बानाई