Тёмный

भलं मोठं खाऊचं बास्केट आणि पौष्टिक पदार्थ | What's In My lunch Ft. Payal Jadhav | Abeer Gulal 

Rajshri Marathi ShowBuz
Подписаться 2,2 млн
Просмотров 12 тыс.
50% 1

कलर्स मराठीवरील अबीर गुलाल या मालिकेतली श्री म्हणजेच अभिनेत्री पायल जाधव सेटवर खाऊचं भलं मोठं बास्केट कॅरी करते. काय आहे तिच्या जेवणात पाहूया आजच्या what's in my lunch या सेगमेंटमध्ये.
#payaljadhav #whatsinmylunch #abeergulal #rajshrimarathishowbuz #colorsmarathi
शुभ्रा आणि श्रीची पडद्यामागची मैत्री - • शुभ्रा आणि श्रीची पडद्...
अगस्त्य - शुभ्राचा उखाणा आणि स्पेशल गाणं ऐकाच - • अगस्त्य - शुभ्राचा उखा...
अगस्त्यच्या हळदीत आईने धरला ठेका - • अगस्त्यच्या हळदीत आईने...
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 9   
@chitremandarr
@chitremandarr 17 часов назад
खूप छान अभिनय केला आहे या पायल जाधवने मालिकेत. 😊👌 अतिशा तर आमची ऑल टाइम फेवरेट आहे. 🤟
@WATERPOWER-p1t
@WATERPOWER-p1t 15 часов назад
Pahili actress jine anchor sathi pan dish banavli.. good 👍👍
@aru_thakur10
@aru_thakur10 11 часов назад
Actually 💯 nahitar eter koni jevnar ka asa pan vicharat nahi kind hearted ❤
@shashankjadhav9798
@shashankjadhav9798 12 часов назад
पहिली अभिनेत्री बघितली जिने अँकर ला स्वतःहून ताट तयार करून दिले खरंच बघून खूप छान समाधान आणि भारी वाटले😊👌👏👏 संपूर्ण जेवण खरंच खूप छान होते बघून तोंडाला पाणी सुटले😋😋🤤🤤👌👌😍 पायल बोलते खूप छान☺❤👌 आणि दिसते सुद्धा खूप छान❤❤😊👌 दोघींच्याही गप्पा खरंच एखाद्या मैत्रिणी सारख्या होत्या खूप छान वाटले❤👌☺पायल कोबी पराठा रेसिपी सांग🙏👌😊🤤 तुझ्याकडे स्वयंपाक करायला येणाऱ्या काकूंचे खूप कौतुक👏👏👍😊 खरंच एखाद्याच्या हाताला इतकी चव असते ना साधी चटणी मिठाची फोडणी सुद्धा खूप छान लागते👍😊 मी शितल जाधव🙏
@aparnalasure8330
@aparnalasure8330 17 часов назад
❤❤
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 9 часов назад
ॲसिडीटी असताना फरसाण कसे चालते
@vrushalikale1686
@vrushalikale1686 11 часов назад
Mast
@WATERPOWER-p1t
@WATERPOWER-p1t 15 часов назад
Gap ga aamchi mumbai chi Pani puri ch khari pani puri aahe..baaki saglikqde bakwas milto chat
@piu699
@piu699 18 часов назад
Evdh kahi khas nhi
Далее
The Science Behind Hindu Festivals |  #marathipodcast
59:04