मि तर नेहमीच हसण्यासाठी एपिसोड बघत असतो पण आज हा दाभोलकर यांचा विचार तुम्ही आमचा सामोर मांडला त्या बद्दल तुमचे धन्यवाद क्वचितच असे कार्यक्रम सादर करण्यात येतात.मला तर आनन्द वाटतो की त्यांच्या कार्यात तुमचेहि मोलाचे योगदान आहे. दाभोलकर हे व्यक्ती नसुन maharashtra चा विचार आहे. तो कधीही थाब़णार नाही. 🙏
खरे तर अंधश्रद्धा निर्मूलन होणे अत्यंत गरजेचे आहे, पण ते सर्व, धर्म, पंथ, जात या सर्वांमध्ये अंधश्रद्धा आहे, यातील सर्व घटनांमधून निर्मूलन झाले पाहिजे.
जर काळा जादू बाणामती खरे होते तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महान क्रांतीरी यांचे बलीदान गेले नसते बाणामती करुन देशाला स्वातंत्र्य मिळाले असते बरोबर आहे का 😢
फक्त हिंदू धर्मावर टीका आघात करीत जा कारण बाकी धर्मावर जर तुम्ही टिका टिप्पणी आघात कराल तर सर तनसे जुदा होईल 😂😂😂😂😂 यात तुमची काहीच चूक नाही कारण या जगात हिंदू धर्मा एवढा गरीब दयाळू आणि सहिष्णू दुसरा कोणताही धर्म नाही
धन्यवाद साहेब आपण श्री नरेंद्र दाभोलकर यांचे कार्य अवरीत चालू ठेवले तूम्हाला आणि तूमच्या कार्याला सलाम जयशिवराय ज्योती सावित्री जयशाहूम्हाराज जयभीम जयसंविधान नमओबउद्धाय
फक्त हिंदु समाज च आहे का विनोद करण्यासाठी इतकी च हिम्मत असेल तर विषेश समुदाय वर एखादे विडियो बनावा तेव्हा आम्ही खरच त्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती ला मानू हिंदु धर्म हा सय्यम बालगनारा आहे म्हणून कोणी बि ऐरा गैरा फलतुगिरी करतो
U could have Rajat Sharma on your show as a guest and cover all his work from Aap ki Adalat, his journey is nothing short of struggle, hard work , passion and perseverance
आता हेच धाडस ढोंगी मौलवी किंवा झाडू वापरून बुवाबाजी करणाऱ्या काही सुफी बाबांसाठी करा, आणि हो हालालुया म्हणून केवळ स्पर्शाने महाभयंकर रोग निवारण करणारे ख्रिस्ती पाद्री देखील आहेत न... त्या एपिसोड ची प्रतीक्षा करते आहे मी...
All so called gods are man made fallacies and re-LIE-gions are organized LIE mongering, superstitious & delusional cults which has divided, deluded, discriminated & killed mankind since their inception. Education is the only cure for this pandemic , a mental disease. Education should improve common sense, logical , rational & scientific thinking & reasoning .Ppl are either educated or re-LIE-gious but they cannot be both !
एक छोटसं चिमणीच पिल्लू अंड्यातून बाहेर निघण्यासाठी अंड्याच्या आतून अंड्याला चोचा मारते आणि अंडे फोडून बाहेर येते त्याला ही बुद्धी कोठून आली की अंड्याच्या बाहेरही एक जग आहे. देवा तूची गणेशू।सकलार्थमती प्रकाशू।(ज्ञानेश्वरी अध्याय १ ओवी २)
हे कलाकार स्वतः च्या मुलांचे मुस्लिम नावे ठेवून हे शहाणपण शिकवत आहे, खरे तर ह्या फिल्म कलाकारांमुळे जिहाद जास्त झाला, यांनी किती ही मुस्लिम नांव ठेवले तरी मुस्लिम कधीच हिंदू धर्मातील नावु त्यांच्या मुलांना देत नाही
निलेश सर तुमचा कार्यक्रम लय भारी आहे ,मी रोज youtube वर पाहतो पण तुमच्या या अशा कार्यक्रमात गाण्याचा आवाज येत नाही त्यामुळे कार्यक्रम बघायला मजा येत नाही.त्या साठी काय तरी करा आवाज येऊ द्या गाण्याचा
जे लोक सर्वच धर्मांचे अभ्यास करतात ते देव आहे कि नाही या पलिकडे जाऊन विदज्ञान वादी आणि संस्कारला प्राधान्य देतात मानवतेला जवळकरतात . पाखंडी सांप्रदायिक (एकाच धर्माला जाननारे) लोक त्यांना नास्तिक म्हणतात.
Jagtik level chi ANDHSHRADDHHA Mr.Dabholkar n family ne mitavali pahije……thod Pakistan Bangladesh Nepal china Kade pan lakshya kendrit kara Rao……Ankhi mothe vhal Dabholkar family…..best wishes
फक्त हीन्दुच्या देव देवतावर च का आसे फिल्म सिरीयाल बनवतात आधंश्रध्द सर्व धर्मत आहे व ती या युगात मान्या पण नाही मुस्लिम धर्मत। मजीद आहे क्रीचन धर्मत चर्चा आहे आसे सर्वच धर्मत आंधश्रध्द आहे पण फक्त हीन्द का टारगेट करता डायरेक्टर आधंश्रध्द निरमुलन वाले जसे आनिस संघटना
we respect all pan ha Ringan Natyya cha prasang Mute naka thewu youtubewar karan hya mule just acting mule konihi bhawan madhye gairsamaj pasaru naye .......hech ek vinanti👌