Dream Lite Movies Creation
🎥📹 प्रस्तुत 📹🎥
समाजातील वेगवेगळ्या विषयावर,तसेच आयुष्यातील काही अडी अडचणी अश्या बऱ्याच गोष्टीवर चित्रिकरण करून शॉर्ट फिल्म च्या रुपात, वेगवेगळे विषय ,RU-vid च्या माध्यमातून तुमच्या पर्यंत आण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत..
आणि याच प्रवासाची सुरुवात म्हणून आम्ही आलो आहोत आमचा पहिला प्रोजेक्ट घेऊन
Dream Lite Movies Creation
🎥Present🎥
भाऊबीज
18 сен 2024