Тёмный

भाच्याचा मामाच्या पोरीवर डोळा 😅 

अर्पिता कुटे कॉमेडी
Просмотров 310 тыс.
50% 1

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 39   
@RajendraPatil-kc6fh
@RajendraPatil-kc6fh 28 дней назад
अतिशय सुंदर संभाषण केलं सर्वांणी . आत्यां .सर्वात छान बोलते . जसका खरोखरच हकीकत चालु आहे . अर्चना . व गगाराम आणि मधुभाऊ याणी सुंदर अभिनय केला . छान काम केल सर्वाणी . धन्यवाद सर्वांचे .
@Magan1313
@Magan1313 8 месяцев назад
गंगाराम भाऊ एका एपिसोडमध्ये तुम्ही मालिश वाल्या माणसाला तुमचा मोबाईल नंबर सांगितला आम्ही तो फोन नंबर लावला पण फोन यूपी मधल्या माणसाला लागला तो माणूस म्हणाला अरे कोण आहे मुझे दिन मे बहुत से फोन आते है ये नंबर पे मी त्यांना सांगितले ते एक खूप छान कलाकार यूट्यूब वरती त्यांचा चैनल तुमची कॉमेडी ऐकून तो माणूस सुद्धा खुश झाला आणि हसायला लागला धन्यवाद सर असेच हसवत रहा
@Najukravthakare12345
@Najukravthakare12345 8 месяцев назад
Q😊😅लकक ❤
@pankajtamgadge4031
@pankajtamgadge4031 7 месяцев назад
😢तूमि यशाल तर .😂😢 5:16 5:16 5:17
@pankajtamgadge4031
@pankajtamgadge4031 7 месяцев назад
😮 30:48 😮 30:49
@hanumantgawade9631
@hanumantgawade9631 7 месяцев назад
😊😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@chhayakamane
@chhayakamane 7 месяцев назад
0
@brs5767
@brs5767 6 месяцев назад
नाती म्हणजे भावना.अशा ह्या आखीव, रेखीव, अनेक रंगानी नटलेल्या,भावनामय नात्यांनी मानवी जीवन उच्च पातळीवर नेऊन ठेवलं आहे. त्या भावनामय नाते शक्तीला सलाम. नाती जपा, नाती तोडू नका.एकाच व्यक्तीच्या ठाई अनेक नाती असतात. ह्या प्रत्येक नात्याच्या रंगाने आणि सुगंधाने आपल्याला जीवन व्यक्त करता येते. प्रत्येक नात्याच्या भूमिकातून आपल्याला ह्या जीवनमय रंगमंच्यावर वावरता येते. अतिशय सुंदर सादरीकरण व नात्यांचा गोडवा.नाती नुसती गोड नसतात त्यात थोडासा संघर्ष पण असतो त्यामुळे नाती अजुन खुलून येतात.त्यामुळे नाती जास्त ताणून तोडायची नसतात.नाती तोडली तर एकटं जगावं लागेल.
@VasantVhadgar-lm2st
@VasantVhadgar-lm2st Месяц назад
❤❤❤😊😊😊
@VasantVhadgar-lm2st
@VasantVhadgar-lm2st Месяц назад
❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@leenaparkhe5878
@leenaparkhe5878 8 месяцев назад
किती छान. बरोबर आमच्या गावाकडची भाषा आणि खर वास्तव
@akashmahajan1774
@akashmahajan1774 6 месяцев назад
Pinu bhai aani aarchna tai chi jodi bhari lagte
@hurai4507
@hurai4507 6 месяцев назад
All your episods are appreciable and all the creator have resevede to be nice Ely played..pls continue to show the new version of village culcher in prent form ,if possible. Thank u.
@rajashrikaiche1899
@rajashrikaiche1899 6 месяцев назад
😅😮😮श😮भ😮😮डब्बल 😮व😮😮श😮😮ब😮😮😮बश😮ब😮😮😮बडबड दल😮😮😮😮😮😮ब😮द ब
@nagnathhajare8594
@nagnathhajare8594 8 месяцев назад
व्हिडिओ स्टेटस छान वाटत आहे babakaotobik आहे 🎉🎉🎉🎉🎉
@santoshlande434
@santoshlande434 8 месяцев назад
अचनाताई, गंगारामभाऊ, सुमन आई, शरदभाऊ, मधुभाऊ, खूप खूप खूपच छान, मराठी शॉर्ट फिल्म खूपच छान आहे,😢😢😮😅 धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍😭😊😅
@gajanannimkarde6317
@gajanannimkarde6317 3 месяца назад
Very nice
@dilipwaykar4914
@dilipwaykar4914 8 месяцев назад
खुपच छान एपीसोड दाखवीला ओम नम शिवाय
@vasantpatil5848
@vasantpatil5848 8 месяцев назад
गंगाराम चांगले काम करतात.परंतू अर्चनाचा बाप बाबुरावच शोभतात.
@raghunathwayal4193
@raghunathwayal4193 7 месяцев назад
अर्चू ❤
@mayamhasade2715
@mayamhasade2715 8 месяцев назад
अर्पिता एक नंबर आहे , अॉलराउन्डर आहे
@ravishengule7822
@ravishengule7822 2 месяца назад
Very nice to
@rajendrpawar6960
@rajendrpawar6960 8 месяцев назад
❤❤❤❤❤❤❤🎉
@sajjanjain3099
@sajjanjain3099 Месяц назад
@deelipdeshmukh408
@deelipdeshmukh408 6 месяцев назад
नाही करायच तिला लंग्न ती बरोबर बोलत आहे
@ravishengule7822
@ravishengule7822 2 месяца назад
😮😮😮
@varaderb7125
@varaderb7125 8 месяцев назад
😮
@SangeetaSapke
@SangeetaSapke Месяц назад
O
@starmobileshopee
@starmobileshopee 3 месяца назад
वाम्सत
@deelipdeshmukh408
@deelipdeshmukh408 6 месяцев назад
जा घरी आता
@ShankarPawar-tl1tx
@ShankarPawar-tl1tx 8 месяцев назад
Archana chagale kam karate
Далее