Тёмный

भाजपाच्या आमदाराने केलं स्टिंग ऑपरेशन; समोर आणली 'ही' धक्कादायक माहिती 

Loksatta
Подписаться 1,1 млн
Просмотров 1,5 млн
50% 1

चाळीसगावचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी स्टिंग ऑपरेशन करुन पोलिसांकडून कन्नड घाटात केल्या जाणाऱ्या बेकायदेशीर वसुलीबद्दल धक्कादायक खुलासा केलाय. या घाटामधून जाणाऱ्या प्रत्येक अवजड वाहनाकडून पोलीस बेकयादेशीरपणे पैसे घेत असल्याचे काही व्हिडीओ चव्हाण यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट केलेत. विशेष म्हणजे आमदार चव्हाण यांनी स्वत: ट्रक चालक म्हणून या घाटातील नाकाबंदीमधून जाताना कशाप्रकारे लाच द्यावी लागते हे दाखवण्यात आलं आहे. हे व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून भाजपा समर्थकांनी आमदार चव्हाणांनी केलेल्या या स्टिंग ऑपरेशनवरुन त्यांचं कौतुक केलं आहे.
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@mronlykk7270
@mronlykk7270 2 года назад
आमदार साहेब तुमचा आमचा परिचय नसला तरी, जे केलेत ते योग्य केलेत ...१००००० % 🤝
@erkaustubh6635
@erkaustubh6635 Год назад
भाऊ जळगांव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याचे आमदार आहेत दादा हे
@santoshmane6932
@santoshmane6932 Год назад
1 nambar saheb
@jugeshtumbare4928
@jugeshtumbare4928 Год назад
कडक ❤❤❤❤
@popatraogawade2360
@popatraogawade2360 5 месяцев назад
@lilavatijagtap2394
@lilavatijagtap2394 23 дня назад
खूप छान काम केले 👍👍
@sunildushing701
@sunildushing701 Год назад
😇😂😂 पोलिस चोरा सारखे पळत आहेत ❤️🙏🙏 धन्यवाद साहेब तुमच्या कामाला तुमच्या सारखे नेता पाहिजे सर्व ठिकानी खुप लुट पात चालवली आहे यानी 👏👏
@GAJANANKOLI-te6ft
@GAJANANKOLI-te6ft 7 месяцев назад
व्वा साहेब...❤
@amolmore6861
@amolmore6861 Год назад
असा आमदार भेटायला नशीब लागतं राव 🙏🙏
@goannashik
@goannashik Год назад
😂😂😂
@jayantshinde2344
@jayantshinde2344 Год назад
Khar ahey
@freeyoutube-l7s
@freeyoutube-l7s Год назад
Best dialogue :- अरे पकडा त्या पोलिसाला पळतोय तो 🤣😅
@svmhatre2761
@svmhatre2761 10 месяцев назад
😂😂😂😂
@vaibhavkarande2849
@vaibhavkarande2849 4 месяца назад
😂😂
@akashpatil2982
@akashpatil2982 Год назад
येवढा चांगला काम केला तरी एक न्यूज नाही ह्याची मीडिया माधे,,,,good job sir
@Nautical_Smiles
@Nautical_Smiles Год назад
Super work Sir.👏👏🙏🙏 Super pricking dialogue "चोरांना पकडायच काम तुमचा आहे तुम्हाला पकडला यावा लागतो इथे" 🤦
@NivruttiPatil-mr2er
@NivruttiPatil-mr2er 11 месяцев назад
सुपर आमदार
@MahaKal_181
@MahaKal_181 2 года назад
तुमच्या सारखे नेते पाहिजेत दादा..fan zalo mi तुमच्या कामाचा..जय हिंद जय शिवराय 🚩🚩
@purushottamgurav2806
@purushottamgurav2806 Год назад
साहेब, प्रथम आपल्याला मानाचा मुजरा.असे सुपुत्र प्रत्येक आईच्या पोटी जन्माला येवोत आणि माझा महाराष्ट्र जगात नंबर 1 होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@chandrakantpatil7843
@chandrakantpatil7843 Год назад
तुम्हीच खरे जनतेचे आमदार. धन्यवाद साहेब 🙏
@kamleshgamre2700
@kamleshgamre2700 Год назад
एका प्रामाणिक शिक्षकाचा तुम्हाला सॅल्य़ुट आहे साहेब. आपला परिचय नाही तरी तुम्हाला भरपुर आशिर्वाद साहेब 👌👌👌👌👌👌👌👌
@narayanpatil9725
@narayanpatil9725 2 года назад
वहा साहेब धन्य ते आई वडील त्याच्या पोटी आसा पुत्र जन्म घेला निच लोकाची गय करुनका त्या धडा शिकवून देया मी तंमचा रुनी आहे या कार्या बद्दल साहेब जय हिंद जय महाराष्ट्र नारायण पाटील
@ateeqqureshi1629
@ateeqqureshi1629 Год назад
भाऊ असंच काम जर सगळे आमदारांनी केली तर आपला महाराष्ट्र फार पुढे जाईल धन्यवाद
@rajendrapatil945
@rajendrapatil945 2 года назад
दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी आमदारां साहेब अभिनंदन
@dhanrajlanghe3957
@dhanrajlanghe3957 Год назад
सेटलमेट नका करु आता तुम्ही पण
@praveenmurkar743
@praveenmurkar743 Год назад
बडतर्फ
@pratikrchavan9093
@pratikrchavan9093 Год назад
@@dhanrajlanghe3957 settlement krayla to kay chindichor ahe ka policansarkha 200- 500 chirimiri khayla
@amitkorde3418
@amitkorde3418 Год назад
आमदार साहेब खूप चांगलं काम, असेच असेच जनता हिताचं काम करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा
@amolkate8282
@amolkate8282 2 года назад
शब्बास अशे वाघ पाहीजेत तरचं महाराष्ट्र देश वाचेल असे आमदार पाहीजेत
@mrjjgamer7259
@mrjjgamer7259 2 года назад
हे नुसत नाटक करून काय फायदा याचा पुण😋
@santoshsalvi8884
@santoshsalvi8884 Год назад
Hi natak फक्त. जनतेला fhakwayela
@kaustubhchaudhari2255
@kaustubhchaudhari2255 11 месяцев назад
​@@mrjjgamer7259kare tumhala kaam kela trr problem nahi kela tari problem. Samaj ta kare kahi
@marutisalunkhe7851
@marutisalunkhe7851 9 месяцев назад
महाराष्ट्रातील उद्योग धंदे. हिरे मार्केट हे गेले गुजरातला. आपण महाराष्ट्र वाढवायचं म्हणता.
@mayurjoshi8119
@mayurjoshi8119 6 месяцев назад
​@@marutisalunkhe7851aale parat
@atuljadhav9199
@atuljadhav9199 11 месяцев назад
असे आमदार प्रत्येक तालुक्याला लाभले तर महाराष्ट्राचे भाग्य उजळेल. सलाम साहेब तुमच्या कार्याला.
@nilkanthjaiwal6291
@nilkanthjaiwal6291 2 года назад
साहेब तुमच्या सारखे आमदार तुरळक आहे कारण तेचं पोलिस स्टेशन कडुन हप्ते घेतात तर ते तुमच्या सारखे असे काम नाही करू शकत साहेब
@HemantNarade-qz8cm
@HemantNarade-qz8cm 4 дня назад
सगळ्या तालुक्याला आणि सगळ्या ठिकाणी असे आमदार लाभले पाहिजे अतिशय उत्कृष्ट आणि पारदर्शक काम फक्त तुम्हाला केंद्रातला आणि राज्यातला तेवढा पक्ष बदलून टाका काम खूप चांगला आहे साहेब पण पक्षाचे वरती बाकीच्या लोकांचे खूप गोंधळ चाललेत पण वैयक्तिक माणूस म्हणून आणि तुमचं काम म्हणून तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन सलाम तुमच्या अशा निर्भीड आणि निस्वार्थी कार्याला खूप खूप धन्यवाद आणि भावी चा वाटचालीस शुभेच्छा
@rajgaikwad8755
@rajgaikwad8755 Год назад
असे आमदार महाराष्ट्रात सगळीकडे पाहिजेत 🙏
@amitthombare3143
@amitthombare3143 Год назад
खरंच आमदार म्हणून योग्य माणूस आहे ग्रेट दादा
@Krishankant22
@Krishankant22 2 года назад
सर जस तुम्ही पोलिससाठी केले तस राजकारणातील भ्रष्टाचाराचे पण व्हिडिओ करा त्या राजकारणातिला भ्रष्टाचार मूळ खर लोक गरीब झाले तुमच्या कामाला सलाम , सर
@shrutikasar3994
@shrutikasar3994 2 года назад
Ha ch chor aahe
@pankajravte1456
@pankajravte1456 Год назад
तुमच्या ह्या कार्यला सलाम दादा असे सर्व भ्रष्ट कर्मचारी निलंबित व्हायलाच पाहिजे ,, जय खान्देश
@jotiramkumbhar1814
@jotiramkumbhar1814 2 года назад
साहेब हे पोलिस लाचखोर आहेत याचे प्रमाण अधिक maharshtrat आहे सगळीकडेच हे चित्र आहे यांचे कुटुंब कधीही सुखी नाही आपण केलेल्या कामगिरीचे अभिनंदन शासनच भ्रष्ट आहे 100कोटी वसुली ही यांची जनसेवा
@atuljangam6539
@atuljangam6539 Год назад
तुमच्या सारख्या आमदाराची गरज आहे महाराष्ट्र ला 🙏🔥👍👍👍💯💯💯💯
@chainupatil120
@chainupatil120 2 года назад
दादा खरोखर तुमचे सारखं आमदार पाहिजे
@dattatraylate3613
@dattatraylate3613 Год назад
जय श्री राम आमदार साहेब तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच.तुमच्या सारख्या प्रत्येक लोक प्रतिनिधींनी असे केले. तर भ्रष्टाचार कमी झाल्या शिवाय राहाणार नाही. जय श्री राम
@rangari01
@rangari01 2 года назад
महा भकास आघाडी म्हणजे वसूली साठी बनलेली आघाड़ी आहे. प्रत्येक ठिकाणी वसूली करण्याचे काम चालू आहे.
@somnathbagal4503
@somnathbagal4503 2 года назад
सरकार कोणाचं आहे बेवड्या
@yashwantmhamane6480
@yashwantmhamane6480 Год назад
@@somnathbagal4503 are bevdya tu 6 month ne news bagitla re akkal gahan thevun comment krto ka 🤣🤣
@purushottamzunjur8123
@purushottamzunjur8123 Год назад
Yung politician wanted in all india .... 🙏🙏🙏🔥 Grate work.... Sir
@junaiddeshmukh2533
@junaiddeshmukh2533 Год назад
Aap jaise MLA honge to hamara desh bahut aage jayega...sir really hands off to you...u r the great...We should fight against corruption and make our country corruption free ..
@shaligramatole842
@shaligramatole842 Год назад
शाब्बास आमदार साहेब तुमच्यासारखा आमदार प्रत्येक तालुक्याला असला पाहिजे सर्व समावेशक सर्वांना न्याय मिळेल अशा पद्धतीने आपण काम करत आहात साध्या तला साधा माणूस केंद्रबिंदू मानून आपण काम करत आहात सलाम तुमच्या कार्याला
@whitecloud5021
@whitecloud5021 2 года назад
साहेब, तुमच्या सारख्या प्रामाणिक आमदाराला आम आदमी पक्षाचा पर्याय उपलब्ध आहे. आपण आपले कार्य असेच चालु ठेवावे. धन्यवाद 🙏🙏
@satishyadav34569
@satishyadav34569 Год назад
Aam आदमी तीच का केजरीवाल ची भ्रष्ट आणि चोर पार्टी
@sudhakarss77
@sudhakarss77 Год назад
पैसे खाणाऱ्या सर्व पोलिसांना जर निलंबित केलं तर ..!! पोलिस डिपार्टमेंट मध्ये एक सुद्धा पोलिस वाचणार नाही !! पोलिस पैशाच्या बाबतीत एवढे ईमानदार असतात !!!
@ishwardeshmukh4728
@ishwardeshmukh4728 10 месяцев назад
Right sir ge
@umeshyadgire1695
@umeshyadgire1695 Год назад
😂😂😂 पोलीस चोरा सारखे पळत आहे
@Agriculturemayur
@Agriculturemayur Год назад
चोरच‌ आहेत ते
@mayankved9120
@mayankved9120 Год назад
Chor No1
@MP-rj3xt
@MP-rj3xt Год назад
आता त्यांचा सस्पेन्शन थांबावंण्याचे 10 लाख घेतील वरचे 😂😂
@laxmanpawar8061
@laxmanpawar8061 Месяц назад
Khup subhechha.
@moinattar4079
@moinattar4079 2 месяца назад
आमदार साहेब मी जो व्हीडीओ पाहतोय तो अगदी बरोबर आहे. साहेब जो आर.टी.ओ.पोलीस कर्मचारी यांची बदली न करता त्यांना बिगर क्लेरंचे घरी पाठवा.त्यामुळे बाकीचे कर्मचारी सावध होतील.साहेब सलाम तुमच्या कामाला.
@subhashshete9391
@subhashshete9391 Год назад
खूप छान काम करत आहेत आमदार साहेब अभिमान वाटतो मला तुमचा
@abdulshaikh9873
@abdulshaikh9873 23 дня назад
आमदार साहेब आपका बहुत बहुत शुक्रिया आपको दिल से सैल्यूट करता हूं ur great work gd b you
@a.b.c.52
@a.b.c.52 Год назад
पुलिस गरीब जनतेला लुटतात आणि समाज विरोधी गुंड खुनी काळाबाजार करणाऱ्या चे रक्षण करतात !
@madhurajpatil6305
@madhurajpatil6305 Год назад
आमचे चाळीसगांव तालुक्याचे लोकप्रिय आमदार दादासो मंगेश रमेश चव्हाण आहेत ते🎉🎉Proud of you दादा
@mahadevjagdale1565
@mahadevjagdale1565 Год назад
या विषयावर चर्चा झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे , पोलिस सगळ्या घाटामध्ये वसुली करतात व्यवसाय करायचे फार अवघड होऊन बसले आहे.
@vinodghanghav2418
@vinodghanghav2418 9 месяцев назад
धन्यवाद साहेब तुमच्या कामाला सॅल्यूट करतो साहेब आमच्या सारख्या वाहन चालकांना पोलीस खूप त्रास देतात.
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 Год назад
धन्यवाद साहेब आपण वाघाचं काम केलं वाघाच
@panditgore4355
@panditgore4355 Год назад
ड्रायव्हरची परिस्थिती जाणून घेतली. I am proud of you ❤
@maulipradeepkalgaonkar
@maulipradeepkalgaonkar 2 года назад
शाब्बास् आमदार् साहेब या पुलिस वा लांच दाना पानी बंद करा लै माजलेत्
@rakeshnaik6124
@rakeshnaik6124 Год назад
सर जनता कायमचीच तुमच्या मागे उभी आहे...लय भारी...जय हिंद...
@govindkadam165
@govindkadam165 2 года назад
साहेब खुपच आभार आसच करा हाया लोकाना घरि 500 रुपये कमवनयासाटि आमि बाहेर गाङया चालवतो हे लोक आसे लुटतात
@ravikantpawar0306
@ravikantpawar0306 Год назад
आमदार साहेबांच कौतुक करावं तेवढं कमीच..🧠📚🖋️👍🏻✌🏻✊🏻
@sanjaygangurde4173
@sanjaygangurde4173 2 года назад
लय भारी साहेब
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 11 месяцев назад
साहेब मी सातारकर .....खूप खूप धन्यवाद .....सहज हे video भेटलेत पाहतोय सर्व ....खरच असेच सर्व आमदार वागलेत तर महाराष्ट्र जनता सुखी होईल.
@prakashghadge2854
@prakashghadge2854 2 года назад
BJP leader did pose as trucker to know injustice against transporters. He did take proper step against corruption. Thank you for his doing.
@jagansingpatil8801
@jagansingpatil8801 11 месяцев назад
L
@rajinathjoshi8409
@rajinathjoshi8409 5 месяцев назад
याला म्हणतात लोकप्रतिनिधी. जिओ चव्हाण साहेब.
@navnathlatpate6441
@navnathlatpate6441 2 года назад
वा आती सुंदर काम करतात हे बघून मला मन भरून आले
@khushalsonawane4404
@khushalsonawane4404 12 дней назад
बाकी आमदारांनी मोठे मोठे भाषण ठोकण्या पेक्षा असे कामे केले पाहिजे. मन जिंकल आमदार साहेब❤
@vinodwanikar1258
@vinodwanikar1258 2 года назад
फार चांगले काम केले 👌🏻👌🏻👌🏻👍🏽👍🏽🎉🎉
@pramodchoudhary4509
@pramodchoudhary4509 Год назад
Seeing this, hope there will be improvement in future. Thanks Respected M.L.A. Sir.
@DjsOfPanveldotIn
@DjsOfPanveldotIn 2 года назад
great sir
@chandrakantmore2220
@chandrakantmore2220 11 месяцев назад
आमच्या चाळीसगांव तालुक्याची आन बाण आणि शान म्हणजे आमचे दादा मंगेश चव्हाण ❤
@ashokingle2735
@ashokingle2735 2 года назад
Wel done aamdar saheb salute to you from bottom of my heart keep it up
@shantaramgaikwad2139
@shantaramgaikwad2139 2 дня назад
धन्यवाद आमदार साहेब मी ही एक गाडी चालक तुमचे आभार मानतो
@manoharpatil6795
@manoharpatil6795 2 года назад
हा प्रकार काहीं थांबणार नाही. दादा चा मीटर वाढेल आणि असेच चालू राहील बघा. वरिष्ठ अधिकारी घेऊन विचारपूर्वक दुर्लक्ष करून वर कमाई करत आहेत गेल्या चाळीस वर्षांपासून. दादा ने गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी आहे.
@Harmony989
@Harmony989 6 месяцев назад
खतरनाक आमदार आहेत हे..निष्कलंक आमदारच अशी धडक कारवाई करू शकतात..एक नंबर काम..
@hemantkumarparadkar9882
@hemantkumarparadkar9882 Год назад
यांना कायमचे नोकरीतुन घालवुन नविन भरती करत राहीले पाहीजे. याचा वाटा कोणाकोणाला दरमहा किती किती जातो ते शोधा.
@RajuMullan-y8o
@RajuMullan-y8o 29 дней назад
आमदार साहेब खरंच तुमच्या कार्याला लाख लाख शुभेच्छा आमदार साहेब तुम्ही रात्रीचे एवढे कष्ट घेतले
@sanjeevkestikar5444
@sanjeevkestikar5444 Год назад
Desh me aise 100 neta chahiye dekho Hindustan kaise badalega hats of you sir become CM
@incredibleindias3rdgradepe389
@incredibleindias3rdgradepe389 6 месяцев назад
Heartly respectful ......Salute sir , apko Naman hai mera 🙏
@narendrajagtap6551
@narendrajagtap6551 2 года назад
धन्यवाद सर
@VinodGaikwad-k5f
@VinodGaikwad-k5f 6 месяцев назад
आमदार साहेब तुम्हाला मनापासुन नमस्कार. देव तुमच भल करो .
@sureshchawande29
@sureshchawande29 2 года назад
महाराषटाचा कोहिनूर हीरा
@Vaibhav-s2k
@Vaibhav-s2k 17 дней назад
अभिनंदन आमदार साहेब तुमच्या सारख्या लोकप्रतिनिधीची गरज आहे आपल्या देशाला त्याशिवाय गोरगरिबांची लुट थांबणार नाही
@shindeganesh8656
@shindeganesh8656 Год назад
राज्याला अशा आमदाराची गरज आहे
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg Год назад
Great 👍 work
@mohanmhaske4376
@mohanmhaske4376 2 года назад
तत्काळ निलंबित करा त्याना आमदार साहेब.
@vasantadsule3456
@vasantadsule3456 Год назад
आमदारसाहेब तुमचे अभिनंदन. इतर आमदारांनीही असेच करावे ही ईच्छा...
@nisarshaikh4547
@nisarshaikh4547 2 года назад
शाब्बाश आमदार साहेब 👌👌👌👌
@sadanandkamthe8670
@sadanandkamthe8670 11 месяцев назад
सुपरहिट विडीओ धन्यवाद
@anandsikhwal1853
@anandsikhwal1853 Год назад
Good work saheb 👌👌👍👍
@samkoli2098
@samkoli2098 Год назад
हे असचं रोड वर उभे राहून लोकांना लुटतात, जस ह्यांच्या बापचं रोड..सगळी कडे तेच.. लायसन्स दाखवला की हे दाखव ते दाखवलं अजून काहीतरी मागतील .. काहीतरी नाही बोले पर्यंत विचारणार नी पावती न फाडता स्वत:चा खिसा भरणार.. ते पण दादागिरी दाखवून..
@naseemshaikh6236
@naseemshaikh6236 Год назад
Proud to your action sir every MLA should act like you
@rausahebchavanke5839
@rausahebchavanke5839 20 дней назад
साहेब खरोखर मनापासून आभार
@dattusonawane8240
@dattusonawane8240 Год назад
आमदार साहेब तुम्हाला मनापासून जय हारी हे पोलिस फार तरास देतेय यांना घेन आहे फक्त पैसे कमी पडत आहे तेवढे यांचे पगार वाडवा साहेब धन्यवाद साहेब
@sharduljadhav1342
@sharduljadhav1342 11 месяцев назад
Dhanyvad..saheb
@Rajeshahi100
@Rajeshahi100 Год назад
शाबास आमदार साहेब आमच्या कल्याणच्या आमदार बना तुम्ही अहो माझी टु व्हीलर तरी 700दंड(ऑफिशली खडणी ) घेतली पोलीसांनी आणि आमच्या आमदाराना याची खबरच नाहीं/कल्याण RTO टेबला खालून किती पैसे खातात याची पण खबर च नाहीं
@unnatienterprises6415
@unnatienterprises6415 Год назад
आम्हीं नशीबवान आहोत
@anitaskitchengarden5808
@anitaskitchengarden5808 11 месяцев назад
साहेब आपले काम प्रसंसणीय आहे आपणच गरीबांचे कैवारी आहात
@MangeshKadam-yf9zm
@MangeshKadam-yf9zm 9 месяцев назад
खुप आयुष्यलाभो तुम्हाला सर ❤
@vitumauli2686
@vitumauli2686 11 месяцев назад
1 number sahab. Lay bhari kam
@rameshgavit7333
@rameshgavit7333 Год назад
सलाम अश्या माणसांना मनापासून सर ❤❤❤
@sant9173
@sant9173 Год назад
साहेब तुमचा मोठा चाहत आहे मी सर्व क्लिप पाहतोय.
@kishorbhat
@kishorbhat Год назад
Small role big impact, mast bhau. Jai Hind 🚩🚩
@gajananchandekar4161
@gajananchandekar4161 6 месяцев назад
हे आहेत खरे आमदार. अशा आमदारांना प्रत्येक वेळेस निवडून द्यायला पाहिजे..
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Год назад
धन्यवाद आमदार मंगेश चव्हाण.
@vaibhavgodase9656
@vaibhavgodase9656 Год назад
साहेब तुम्ही चांगले काम केले जय श्रीराम जय शिवराय
@sanjaychitale7074
@sanjaychitale7074 2 года назад
Sir great movement 👍
@yashavantmane5714
@yashavantmane5714 11 месяцев назад
अभिमान वाटतो आमदार साहेबांचा असे आमदार सर्वांना मिळोत चाळीसगांव च भाग्य खूप मोठे खूप साच्या शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🌷🌷🌷🌷🌷🌷
@jaypalekar3165
@jaypalekar3165 2 года назад
आमदार पाहिजे तर असा .
@RajuMullan-y8o
@RajuMullan-y8o 29 дней назад
आमदार साहेब हे तुमच्या पासून खोटं बोलण्याचा प्रयत्न करून निघून जाण्याच्या मार्गावर आहेत सलाम तुमच्या कार्याला सलाम
@balasahebjagdale8340
@balasahebjagdale8340 2 года назад
Good job sir
@pratikmisha4389
@pratikmisha4389 Год назад
🙏आमदार चव्हाण साहेब तूमचा मो द्या कारण ट्रक ड्रावर असो किवा रीकशा वाला असो तूमच्या मो नं त्याना फार मोटा आधार मिळेल🙏🙏🙏🙏मना पासून धन्यवाद करतो साहेब,VISWANATA RAJPUT
@kishorpatni27
@kishorpatni27 Год назад
विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करुन यांच्यावर कारवाई करायला पाहिजे
@vishalmane9389
@vishalmane9389 10 месяцев назад
तुमच काम बघून मला फार आनंद झाला तुम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आशी माझी इच्छा आहे
@nitinlonkar5411
@nitinlonkar5411 2 года назад
साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत
@arunnimbolkar4902
@arunnimbolkar4902 Год назад
दादा तुमच्या सारख्या देव माणसाची देशाला गरज आहे 💐💐💐💐💐👏👏👏👏👏
Далее
Eco-hero strikes again! ♻️ DIY king 💪🏻
00:48
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
Просмотров 19 млн