साक्षी मला तुला बघितल्यावर,माझ्या बारक्या बहिणीची आठवण येतेय, ती पण तुझ्यासारखी च आहे, चिडकी, हसरी, आणि हसून बोलणारी, भांडणारी, तुझ्यासारखी च चटपटीत खाणारी, खरच मला तु खुप आवडतेस साक्षी, मला माझ्याच बहिणीची आठवण येतेय.
Jo video kasto tyala kalat nahi ka to kasle video shut karto tiche viet he dakhvayche ahe ka tyana tila viet tharun video banvtat comments bachat nahi ka te
साक्षी पाण्यामध्ये टोपलं ठेवून भाकरीच परातीत पातेलं ठेवायचं आणि त्या पातेल्यावर टोपलं ठेवायचं भाकरीच म्हणजे मुंग्या लागणार नाहीत परम तीला साक्षीला चिडवून देत जाऊ नकोस😊