सर् मी मराठी चा विद्यार्थी आहे, मला इंग्रजी ५ वी पासून सुरू झाली आम्हाला तुमच्या सारखे सर् मिळाले असते तर आज आमच इंग्रजी वर प्रभूत्व असत तुम्ही खरच खूप छान माहिती देता 😊🙏
नमस्कार सर खूपच सुंदर आणि सोप्या पद्धतीत तुम्ही इंग्रजी शिकवता , त्यामुळे इंग्रजी विषयाची आवड निर्माण झाली आहे . तुमचे खरंच मनापासून खूप खूप आभार. खरोखरच जिथे मुलांच्या चुका होतात त्याचे स्पष्टीकरण खूपच छान पद्धतीने तुम्ही करता असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही तयार करावेत हीच सदिच्छा 🙏🙏🙏
Sir तुम्ही इंग्रजी खूप छान शिकवता. मला इंग्रजी बोलण्यासाठी तुमची मला खूप मदत होते. मी एअपोर्टवर वर जॉब करतो , आणि मला फास्ट इंग्रजी बोलण्यासाठी तुमचे व्हिडीओ बघतो . त्याची मला खूप गरज आहे.
सर काल आणखी एक गोष्ट सांगायचं राहून गेल.सर आपण जेव्हा मराठी वाक्यच अर्थ इंग्लिश मध्ये काढायचं समजलं--पण सर इंग्लिश वाक्याच अर्थ कस काढायच थोडं अवघड वाटतय? किंवा एखादा पॅसेज वाचताना आपण अर्थ कसा काढायचा?? याच्यावर एक video बनवा सर (सर आपल गाव कोणतं आपलं नंबर share करा.सर मी गिरिबीत वाढलो नक्की एकदिवस तुम्हाला भेटेन सर आणि भेटल्यावर गुरुदक्षिणा देईन सर.)👉सर ज्या मुलांना इंग्लिश बोलता येत नाही त्या गरीब मुलांना तुमचा youtube channel share केलो आहे. sir तुमचे videos मी ♥️ दिलसे बघतो ऐकतो.