गणित ही भारताने विश्वाला दिलेली एक अनमोल देणगी आहे.
या अनमोल ठेव्याने जगातील व्यवहार सुलभ झाले. आज घडीला मात्र जगाला भारतीयांच्या गणित विषयक योगदानाचा विसर पडला आहे.
भारतात उगम पावलेली गणित गंगा जेव्हा जगभरात पोचली तेव्हा जग भारतीयांना विसरले.
या विषयावर प्रकाश टाकण्याची गरज ओळखून श्री अच्युत गोडबोले यांच्या "भारतीय जिनियस" या ग्रंथशृंखलेचा आधार घेऊन व इतरही काही विद्वानांच्या ग्रंथांचे परिशीलन करुन प्रस्तुत विषयाची मांडणी केलेली आहे.
विषय आवडल्यास नक्कीच आमच्या चॅनेल ला Subscribe करा, व्हिडिओला Like करा आणि आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया अवश्य कळवा.
#Viral #comment #like #share #trending #Subscribe #ParagChaturmasye
21 окт 2024