अतिशय सुंदर विवरण!जे बदल घडवण्यावर,घडवून आणण्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी उत्तम!ज्यांना विरोधासाठी विरोध करायचा आहे,हटवादीपणा करायचा आहे,त्यांची फरपट होते ती होईल.इलाज नाही.स्तुत्य उपक्रम!❤
अतिशय साध्या,सरळ आणि सोप्या भाषेत AI concept समजाऊन सांगितले आहे.त्याचे फायदे तसेच लिमिटेशन्स ही छान सांगितले.अभिनंदन डॉ अमेय!! तू उत्कृष्ट शिक्षक होऊ शकतोस !!!
डॉ अमेय आपण विषय खुप छान समजवून सांगितला, काळा बरोबर आणि technology सोबत जो स्वतः मधे बदल घड़वेल तोच टिकेल, AI चे युग आहे, त्याला आत्मसात करा, असेच आपले मार्गदर्शन लाभो, धन्यवाद