संतश्रेष्ठ श्री तूकोबारायांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा कीर्तनकार - ह.भ.प.विशाल महाराज खोले मुक्ताईनगर कीर्तन आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राम कृष्ण हरी 🙏🏻 #जिव्हाळा
कंन्या गो करी कथेचा विकरा.!चंडाळतो खरा तया नांवे.! गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण.!यातिशि कारण नाही देवा.!आशाब्द नये करुते करीति!.तुका म्हणे जाति नरकामध्ये.
तुम्हीं काय काम करता सांगा बर शेतकरी आहे की नोकरी करता ....बर यातलं काहीतरी करत असाल मग मला सांगा ते तुम्ही फुकट करता काय ? नोकरी असो की शेती फुकट करत नाही आपण. हे पण लोक यांचं गुनाच पैसा घेता तुम्ही म्हणून दाखवा बर एकदा अभंग या ओवी पाठ आहे का आपली उगीच मोबाईल समोर आलाय म्हणून काहीपण बोलायचं का?आवडल नसेल तर बघू नये विशाल महाराज खोले यांचं एकदा खाली बसून कीर्तन एका मग कळल आपल्याला अख्खं महाराष्ट्र वेडा आहे 💯🙏🏿🙂😌