राधा ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई खूप छान दिसताय तुम्ही आणि सईचा ड्रेस तर खूपच छान आहे आणि खूप छान पद्धतीने एन्जॉय करताय तुम्ही राधा ताईचा स्माईल आता शब्दच नाही
पूनम ..... तुमचे ब्लॉग मी बघते खूप छान असतात तुमचे सगळे कुटुंब खूप छान आहेत . सई खूप गोड ,हसणारी ,प्रेमळ आहे. तुमच्या पद्धतीने मी केक केलेला खूप छान झाला . अश्याच नवनवीन रेसिपी दाखवा .राधिका ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...आज माझा पण वाढदिवस असतो तुमचं घर ,घरातली माणसं खूप प्रेमळ व छान आहेत .तुम्हा सगळ्यांना भेटण्याची खूप इच्छा आहे .
Happiest born day dear 🎂🎉🥳🎉🎁Radha Tai❤️Stay blessed 🥳 and healthy 👌wish u prosperous life 🥳 ahead. Nawari Nawardew ani tumhi sglech khup chan tayar zale👍👌
Are bapre sai la tar modern + traditional kelay 😂😂bhari vatey.. Ani radhika makeup madhe khup chan diste ti. Mast diste ti..sagle bhari disat aahe tumhi. Asech khush raha ani hasat raha.. Keep going.