सोमा दादा खूप वाईट वाटलं असं नव्हतं व्हायला पाहिजे भावपूर्ण श्रद्धांजली बाळा तुला खूप वाईट वाटलं खरंच खूप वाईट वाटलं दुश्मन का असेना पण त्याच्याही बाबतीत अशी घटना घडू नये बाबा कधी देवा खरच अशी वेळ कधीच कोणावर आणू नको😭😭😭😭😭😭😭😭😭
वाघमारे तुम्ही जे मित्रा बद्दल कळ कळीने सांगीतले त्या बद्दल वाईट वाटले तुमच्या मित्राला आमच्या कडुन श्रद्धांजली त्याच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो राजेमहाडीक पुणे
Hello soma dada...tummy je sangitle te eikun khupach vait vatle..kadhi ky hoil te sangta yet nahi manun nehmi hasat aayushya jagat rahaych....bhavpurn shraddhanjali tumcha mitra la 🙏
खूप वाईट झालं ऐकून रडायला आलं अशी वेळ दुश्मनावर पण येऊ नये आज त्या लोकांची काय अवस्था असेल एका क्षणात सगळं संपलं असी वेळ कोणावर येऊ नये...... त्या दादाला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐😥😥
सोमा, तुझी सर्व कहानी ऐकून खुप वाइट वाटले ,तुझ मन आतून गहिवरुन येत होत, शब्द बाहेर पड़त नव्हते तसे तसे माझ्या डोळ्यात पानी येत होते, मित्रा ,जीवाभावाची मैत्री काय असते ते मला माहित आहे ,सोमा मित्राला कायम तुझ्या मनात जागा ठेव भावपूर्ण श्रधांजलि😢😢😢
Dada kas asat jar koni pude jau nako mamale ka jayach nasat karan kunacha tari as kahi hoel manat yet asate thyamule garchi jau naka mantat karan jehva jevada anad yet asato thevade thukh pan yet asat.